डॉ. राजेंद्र प्रभुणे
स्त्री-आरोग्य व प्रसूति तज्ञ
पत्ता: वाई, जि. सातारा, महाराष्ट्र.
नमस्कार
मी मराठी विश्वकोषात अनेक आरोग्यविषयक नोंदींचे लेखन केले आहे. आता मी येथे लेखन/संपादनाचा प्रयत्न करत आहे. त्याची सुरुवात पौगंडावस्था या लेखाच्या संपादनापासून करत आहे.
त्यासाठी आपल्या सूचना व मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. त्यासाठी कृपया वरील 'चर्चा'वर टिचकी देउन संवाद साधावा.
Babel | ||||||||||||
(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा) सर्वेक्षण(सर्व्हे)संपादन करा
|