नमस्कार, मी करिश्मा मी पुणे जिल्ह्यातील पाबळ या गावी राहते.

मी माझ शिक्षण B.com २०१६ या साली पूर्ण केले.

पाबळ येथील विज्ञान आश्रम इथे accontant म्हणून काम करते.