साचा:माहितीचौकट चित्रपट

या साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.
भाषा {{{भाषा}}}
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



वापर

माहितीचौकट चित्रपट या साच्याचा वापर चित्रपटांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी करा.

खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. या साच्यातील एकही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल अशी ही बनवाबनवी, चित्रपट हा लेख पाहा.

{{माहितीचौकट चित्रपट
| नाव = 
| छायाचित्र = 
| चित्र रुंदी = 
| चित्र शीर्षक = 
| निर्मिती वर्ष = 
| भाषा = 
| इतर भाषा =
| देश = 
| निर्मिती = 
| दिग्दर्शन = 
| कथा = 
| पटकथा = 
| संवाद = 
| संकलन = 
| छाया = 
| कला = 
| गीते = 
| संगीत = 
| ध्वनी = 
| पार्श्वगायन = 
| नृत्यदिग्दर्शन = 
| वेशभूषा = 
| रंगभूषा = 
| साहस दृष्ये = 
| ॲनिमेशन = 
| विशेष दृक्परिणाम = 
| प्रमुख कलाकार = 
| प्रदर्शन तारीख =
| वितरक= 
| अवधी = 
| पुरस्कार = 
| निर्मिती_खर्च = 
| उत्पन्न = 
| संकेतस्थळ दुवा = 
| तळटिपा = 
| imdb_id = 
| amg_id = 
}}