Pooja Jadhav
स्वागत | Pooja Jadhav, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Pooja Jadhav, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७४६ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
ह्या सायटेशन टूलचे मराठी विकिपीडियाच्या दृश्यसंपादकातून वापरले जाण्यासाठी येथे सध्या वापरात साचांसंहीत स्थानिकीकरणात तांत्रिक साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
मराठी भाषा गौरव दिन
संपादनकॉपीराईट
संपादनप्रथमत: तुमच्या संपादनांसाठी आभार.
- १) File:फुलांचे झेले.PDF आपण विकिमिडीया कॉमन्सवर चढवली आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन वर्ष फाल्गुन शके १८३० दिले आहे. शके १८३० = इ.स. १८३० नव्हे
- शालिवाहन शक (किंवा शालिवाहन संवत्सर) आणि इसवी सन यांत साधारणपणे ७८ वर्षांचा फरक आहे.म्हणजे [शालिवाहन शक + ७८ = इसवी सन] अधिक माहितीसाठी शालिवाहन शक लेख अभ्यासावा.
- कवि बाळकृष्ण अनंत भिडे यांचा मृत्यू इ.स.१९२९ मध्ये झाल्याचे दिसते म्हणजे इ.स.१९२९+ ६० +१ = इ.स. १९९० मध्ये त्यांच्या लेखनावरील कॉपीराईट संपूष्टात आले.
- File:फुलांचे झेले.PDF साठी तुम्हाला मराठी विकिस्रोत प्रकल्पात अनुक्रमणिका:फुलांचे झेले.PDF असे जतन करता येते.
- २) File:अभिनव भारत.PDF या पुस्तकाचे लेखन डॉ. विषू महादेव भट यांचे आहे. त्यांचे मृत्यू वर्ष काय आहे ते कळवावे. मृत्यूवर्ष कल्पना नसल्यास ते सावरकरांचे समकालीन होते सावरकरांचे लेखन अद्याप कॉप्पिराईटेड आहे आणि डॉ. विषू महादेव भट यांचे लेखन अद्याप कॉपीराईटेड गृहीत धरून वगळवून घेणे उत्तम
- ३) File:स्वातंत्र्य लढा.PDF हे पुस्तक लेखक दा.न.शिखरे यांनी लिहिल्याचे दिसते. बूकगंगा डॉट कॉमवरील हा संदर्भ अभ्यासल्या असता त्यांचे निधन इ.स. १९८० च्या आसपास झाले असावे. इ.स.१९८० + ६० = इ.स. २०४० अदमासे पर्यंत त्यांचे लेखन कॉपीराईटेड असेल असे सकृत दर्शनी वाटते. त्यामुळे हे पुस्तक सुद्धा विकिमिडीया कॉमन्सवरून वगळवून घेणे इष्ट असावे.
- पुढील प्रयत्न आणि लेखनासाठी शुभेच्छा.
विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
संपादननमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)
संदर्भ देताना ब्लॉगचे संदर्भ देता येत नाहीत
संपादनआपल्या लेखाला संदर्भ देताना संशोधन निबंध/पुस्तके/लेख/बातम्या यांचे संदर्भ देता येतात त्यामुळे त्यातूनच संदर्भ द्यावेत, ब्लॉगचे संदर्भ काढून टाकावेत. धन्यवाद WikiSuresh (चर्चा) ०२:४४, ३१ मार्च २०१८ (IST)
आपण तयार केलेली सर्व पदार्थांच्या पाकक्रुतीची पाने विकी पिडीयाचा भाग होऊ शकत नाहीत, पदार्थांवर् लेख असू शकतो पण पाक क्रुती नाही. त्यामुळे हे लेख इतर बंधुप्रकल्पात हलवण्याची मी विनंती नोंदवीन, विकिपीडिया म्हणजे पाठ्यपुस्तक, वैज्ञानिक जर्नल, मार्गदर्शक ग्रंथ अथवा मॅन्युअल नव्हे
विकिपीडिया विश्वकोशीय संदर्भग्रंथ असून पाठ्यपुस्तक, वैज्ञानिक जर्नल, मार्गदर्शक ग्रंथ अथवा मॅन्युअल नव्हे. विकिपीडियावरील लेख :
म्हणजे आदेशांचे मॅन्युअल (इन्स्ट्रक्शन मॅन्युअल) नव्हे म्हणजे पाठ्यपुस्तके नव्हेत म्हणजे वैज्ञानिक जर्नल किंवा संशोधनपत्रिका नव्हे म्हणजे पर्यटन मार्गदर्शक नव्हेत म्हणजे इंटरनेट मार्गदर्शक नव्हेत म्हणजे पाककृती नोंदवण्याचे रेसिपीबुक नव्हे
कुंबी/कुंभी
संपादन@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी:
आपण कुंबी लेख बनवला, मात्र या लेखाचे इंग्रजी पान कुंभी या मराठी लेखाशी जोडलेले आहे. मराठीत वृक्षाचे नाव नेमके कुंबी आहे कि कुंभी आहे ? --संदेश हिवाळेचर्चा २३:२७, १४ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २३:२७, १४ एप्रिल २०१८ (IST)
मशीन ट्रान्सलेशन
संपादननमस्कार! तू चांगले काम करीत आहेस. चेतन भगत हा लेख पाहिला. तू मशीन ट्रान्सलेशन चा पर्याय वापरत असशील तर त्यात त्रुटी रहात आहेत त्याकडे लक्ष द्यावे लागेल. वाक्यरचना आणि व्याकरण याचे काही काम मी चेतन भगत लेखात करते, ते पाहून घे.आर्या जोशी (चर्चा) १६:२९, २६ एप्रिल २०१८ (IST)
नमस्कार! पूजाताई तुझया लेखांना आवश्यक संदर्भ घालणे आवश्यक आहे, अन्यथा ज्ञानकोशीय लिखाणाला काहीही अर्थ नाही. कृपया याकडे नीट लक्ष द्यावेस. आर्या जोशी (चर्चा) १३:४४, २ मे २०१८ (IST)
नमस्कार पूजा! तू दिलेले संदर्भ मी तूर्त चिकनगुणिया या लेखात पाहिले. संदर्भ याचा अर्थ केवळ संकेतस्थळाचे संदर्भ देणे असा नसून आपण लिहीत असलेल्या प्रत्येक परिच्छेदाला किमान एक संदर्भ असलाच पाहिजे. google books सारखी माध्यमे तू वापरू शकतेस. तुला आठवत असेल तर चांगल्या लेखाचे मानक आपल्याला प्रशिक्षण वर्गात टिटो यांनी शिकविले आहेत, तू चांगलं काम करते आहेस ते अधिक गुणवत्तापूर्ण व्हावं म्हणून तुला सुचविते आहे. शुभेच्छा. आर्या जोशी (चर्चा) १५:४३, २ मे २०१८ (IST)
संदर्भ कसा द्यावा
संपादननमस्कार.. तुम्ही तयार केलेल्या लेखाला संदर्भ देत आहात हे उत्तम आहे आपले अभिनंदन...!!! उदा. शोभना भारतीया परंतु संदर्भ हा लेखाच्या शेवटी डकवायचा नसतो तर <ref> संदर्भदुवा </ref>
नुसार विशिष्ट लेखाच्या विशिष्ट वाक्य अथवा आशायानंतर जोडल्यास लेखाच्या तळाशी आपोआप येतो.
आपल्याला सखोल माहिती हवी असल्यास संदर्भ कसा द्यावा हे वाचावे प्रसाद साळवे (चर्चा) १३:०३, २३ मे २०१८ (IST)
लेखात सुधारणा
संपादननमस्कार पृथ्वीराज कपूर लेखात आपण सर्व छायाचित्रे शशी कपूर यांची घातली आहेत हे निदर्शनास आणून द्यावेसे वाटले.लेख नक्की कोणाबद्दल आहे? नावाची खात्री केली आहे का? काही ठिकाणी शशी कपूर तर काही ठिकाणी पृथ्वीराज कपूर असे वाक्यात दिसते आहे. लेख शशी कपूर यांचा आहे असे वाटते पण संभ्रम वाढतो आहे. नाव व्यक्ती ज्या नावाने प्रसिद्ध आहे त्याच नावाने असल्यास उत्तम ! आता माझाही गोंधळच झाला . सुधारणा करावी कृपया ही विनंती आर्या जोशी (चर्चा) १७:१४, ३० मे २०१८ (IST) आर्या जोशी (चर्चा) १७:०९, ३० मे २०१८ (IST)
काहीही हटवलेले नाही
संपादन"लांब अंतरावर (?) पोहणाऱ्या, प्रथम भारतीय महिला (?), आशियाई खंडातल्या पहिल्या महिला ठरल्या, ते पहिले भारतीय महिला खेळाडू ठरले." ही वाक्ये अर्थपूर्ण आहेत? ती वाक्ये 'असायला हवी तशी' यॊग्य प्रकारे बदलली. 'सुरुवातीचे जीवन' यात सुरुवातीचे जीवन नव्हते, त्यामुळे तो मथळा काढून टाकला. ... ज (चर्चा) २२:५७, ६ जुलै २०१८ (IST)
नमस्कार !
मी दिव्या सिंग या लेखात टाकलेला २३ व २४ जुलै २०१८ - पाबळ कार्यशाळेतील लेख हा वर्ग आपण कां हटविला याचे कारण कृपया सांगाल काय?--वि. नरसीकर , (चर्चा) २१:३०, २४ जुलै २०१८ (IST) (प्रचालक)
@सुबोध कुलकर्णी आणि आर्या जोशी: यांना माहितीसाठी.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:३०, २४ जुलै २०१८ (IST)
- आपले नाव पाबळ कार्यशाळेत दिसल्यामुळे व त्याच दरम्यान तो लेख संपादित झाल्यामुळे मी तो वर्ग लावला होता. खुलाश्यासाठी आभारी आहे. --वि. नरसीकर , (चर्चा) १०:१८, २५ जुलै २०१८ (IST)
कौल
संपादनविकिपीडिया:कौल/जुने कौल ५ या पानावर, आपण कौल प्रक्रिया संपल्यानंतर, आपला समर्थनाचा कौल दिला आहे. सबब, तो गैरलागू आहे. म्हणून प्रचालक या पदास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, मी हा कौल उलटवित/हटवित आहे याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:२१, २ ऑगस्ट २०१८ (IST)
काम चालू
संपादनआपण रीथ अब्राहम या लेखावर सध्या काम करीत आहात. त्यात आपण कामचालू हा वर्ग टाकला आहे. ते ठीक आहे. पण इतर सदस्यांना तो एकदम दिसायची शक्यता कमी आहे कारण तो वर्ग पानाच्या शेवटी येतो. म्हणून, आपणास विनंती करण्यात येते कि, आपण लेख तयार करीत असतांना,आपल्या लेखात होणारे अनावश्यक संपादन टाळण्यासाठी, (यापैकी जो योग्य असेल तो) {{कामचालू}} अथवा {{निर्माणाधीन}} यापैकी एक साचा, लेखाचे सुरुवातीस लावावा.पुढेही अशी सवय ठेवावी. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:०४, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
@सुबोध कुलकर्णी, आर्या जोशी, ज्ञानदा गद्रे-फडके, आणि कल्याणी कोतकर:@Sureshkhole, Rajendra prabhune, आणि Pushkar Ekbote: यांना वरीलप्रमाणे माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:०४, ९ ऑगस्ट २०१८ (IST)
नोंद घेतली या पुढे हे साचे वापरु. धन्यवाद सुरेश खोले संवाद हवा? १०:३२, ९ ऑगस्ट २०१८ (IST) @V.narsikar: धन्यवाद. योग्य प्रकारे साचा नक्की वापरू. धन्यवाद आर्या जोशी (चर्चा) ०६:१७, १० ऑगस्ट २०१८ (IST) https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Pooja_Jadhav&action=edit§ion=12 __________________________________________
@V.narsikar: योग्य प्रकारे दोन्हीपैकी एक साचा वापरीन. धन्यवाद. --Rajendra prabhune ०८:४९, १६ ऑगस्ट २०१८ (IST)
आरती साहा
संपादनमी आरती साहा या लेखातला कोणताही परिच्छेद हटवलेला नाही, फक्त वाक्यांची पुनर्ररचना केली आहे. ... ज (चर्चा) २२:१३, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
आरती साहा या लेखात, विशेषत: शेवटच्या परिच्छेदांत मी जेथेजेथे प्रश्नचिन्हे टाकली आहेत, तेथेतेथे अर्थ समजेल अशा सुधारणा केल्यात तर बरे होईल. .. ज (चर्चा) २२:५०, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
Css
संपादननमस्कार सदस्य:pooja jadhav आपण आपले सदस्य पानावर लिहिले आहे की आपण B.sc(cs) मध्ये शिक्षण केले आहे. आपल्याला .css ची माहिती आहे का? आपल्याला मराठी विकिपीडियावर तांत्रिक बाबतीत संपादन/मदत करण्यास आवडेल का? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:३५, १५ ऑगस्ट २०१८ (IST)
27 Communities have joined WAM 2018, we're waiting for you!
संपादनDear WAM organizers!
Wikipedia Asian Month 2018 is now 26 days away! It is time to sign up for WAM 2018,
Following are the updates on the upcoming WAM 2018:
- Follow the organizer guidelines to host the WAM successfully.
- We want to host many onsite Edit-a-thons all over the world this year. If you would like to host one in your city, please take a look and sign up at this page.
- If you or your affiliate wants to organize an event partnering with WAM 2018, Please Take a look at here.
- Please encourage other organizers and participants to sign-up in this page to receive updates and news on Wikipedia Asian Month.
If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.
Reach out the WAM team here at the meta talk page if you have any questions.
Best Wishes,
Wikilover90 using ~~~~
आशियाई महिना २०१८
संपादननमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१८ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
- हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
- लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
- सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)
जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.WAM Organizers Update
संपादनHi WAM Organizer! Hopefully, everything works just fine so far! Need Help Button, post in any language is fine
- Here are some recent updates and clarification of rules for you, and as always, let me know if you have any idea, thought or question.
- Additional souvenirs (e.g. postcard) will be sent to Ambassadors and active organizers.
- A participant's article count is combined on all language Wikipedias they have contributed to
- Only Wikipedia Asian Month on Wikipedia or Wikivoyage projects count (no WikiQuote, etc.)
- The global top 3 article count will only be eligible on Wikipedias where the WAM article requirement is at least 3,000 bytes and 300 words.
- If your community accepts an extension for articles, you should set up a page and allow participants to submit their contributions there.
- In case of redirection not allowed submitting in Fountain tool, a workaround is to delete it, copy and submit again. Or a submission page can be used too.
- Please make sure enforce the rules, such as proper references, notability, and length.
- International organizers will double check the top 3 users' accepted articles, so if your articles are not fulfilling the rules, they might be disqualified. We don't want it happened so please don't let us make such a decision.
Please feel free to contact me and WAM team on meta talk page, send me an email by Email this User or chat with me on facebook. For some languages, the activity for WAM is very less, If you need any help please reach out to us, still, 12 more days left for WAM, Please encourage your community members to take part in it.
If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.
Best Wishes,
Sailesh Patnaik
What's Next (WAM)!
संपादनCongratulations! The Wikipedia Asian Month has ended successfully and you've done amazing work of organizing. What we've got and what's next?
- Tool problem
- If you faced problem submitting articles via judging tool, use this meta page to do so. Please spread this message with local participants.
- Here are what will come after the end of WAM
- Make sure you judge all articles before December 7th, and participants who can improve their contribution (not submit) before December 10th.
- Participates still can submit their contribution of November before December 5th at this page. Please let your local wiki participates know. Once you finish the judging, please update this page after December 7th
- There will be three round of address collection scheduled: December 15th, December 20th, and December 25th.
- Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
- There will be a progress page for the postcards.
- Some Questions
- In case you wondering how can you use the WAM tool (Fountain) in your own contest, contact the developer Le Loi for more information.
Thanks again, Regards
Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) १०:२९, ३ डिसेंबर २०१८ (IST)
WAM Postcard collection
संपादनDear organiser,
Thanks for your patience, I apologise for the delay in sending the Google form for address collection. Please share this form and the message with the participants who created 4 or more than 4 articles during WAM. We will send the reminders directly to the participants from next time, but please ask the participants to fill the form before January 10th 2019.
Things to do:
- If you're the only organiser in your language edition, Please accept your article, keeping the WAM guidelines in mind.
- Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants have more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
- Please update the status of your language edition in this page.
Note: This form is only accessed by WAM international team. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. If you have problems accessing the google form, you can use Email This User to send your address to my Email. Thanks :) --Saileshpat using MediaWiki message delivery (चर्चा) ०२:४५, २० डिसेंबर २०१८ (IST)
Invitation from WAM 2019
संपादनHi WAM organizers!
Hope you are all doing well! Now it's a great time to sign up for the 2019 Wikipedia Asian Month, which will take place in November this year (29 days left!). Here are some updates and improvements we will make for upcoming WAM. If you have any suggestions or thoughts, feel free to discuss on the meta talk page.
- Please add your language project by 24th October 2019. Please indicate if you need multiple organisers by 29th October.
- Please update your community members about you being the organiser of the WAM.
- We want to host many onsite Edit-a-thons all over the world this year. If you would like to host one in your city, please take a look and sign up at this page.
- Please encourage other organizers and participants to sign-up in this page to receive updates and news on Wikipedia Asian Month.
- If you no longer want to receive the WAM organizer message, you can remove your username at this page.
Reach out the WAM team here at the meta talk page if you have any questions.
Best Wishes,
Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २२:३३, २ ऑक्टोबर २०१९ (IST)
Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities
संपादनDear @Pooja Jadhav:,
Thank you for your important contributions to Wikipedia!
Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.
Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ००:१५, २७ जून २०२० (IST)
This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.
Wikipedia Asian Month 2020
संपादनHi WAM organizers and participants!
Hope you are all doing well! Now is the time to sign up for Wikipedia Asian Month 2020, which will take place in this November.
For organizers:
Here are the basic guidance and regulations for organizers. Please remember to:
- use Fountain tool (you can find the usage guidance easily on meta page), or else you and your participants’ will not be able to receive the prize from WAM team.
- Add your language projects and organizer list to the meta page before October 29th, 2020.
- Inform your community members WAM 2020 is coming soon!!!
- If you want WAM team to share your event information on Facebook / twitter, or you want to share your WAM experience/ achievements on our blog, feel free to send an email to info@asianmonth.wiki or PM us via facebook.
If you want to hold a thematic event that is related to WAM, a.k.a. WAM sub-contest. The process is the same as the language one.
For participants:
Here are the event regulations and Q&A information. Just join us! Let’s edit articles and win the prizes!
Here are some updates from WAM team:
- Due to the COVID-19 pandemic, this year we hope all the Edit-a-thons are online not physical ones.
- The international postal systems are not stable enough at the moment, WAM team have decided to send all the qualified participants/ organizers extra digital postcards/ certifications. (You will still get the paper ones!)
- Our team has created a meta page so that everyone tracking the progress and the delivery status.
If you have any suggestions or thoughts, feel free to reach out the WAM team via emailing info@asianmonth.wiki or discuss on the meta talk page. If it’s urgent, please contact the leader directly (jamie@asianmonth.wiki).
Hope you all have fun in Wikipedia Asian Month 2020
Sincerely yours,
Wikipedia Asian Month International Team 2020.10Wikipedia Asian Month 2021
संपादनHi Wikipedia Asian Month organizers and participants! Hope you are all doing well! Now is the time to sign up for Wikipedia Asian Month 2021, which will take place in this November.
For organizers:
Here are the basic guidance and regulations for organizers. Please remember to:
- use Fountain tool (you can find the usage guidance easily on meta page), or else you and your participants' will not be able to receive the prize from Wikipedia Asian Month team.
- Add your language projects and organizer list to the meta page before October 29th, 2021.
- Inform your community members Wikipedia Asian Month 2021 is coming soon!!!
- If you want Wikipedia Asian Month team to share your event information on Facebook / Twitter, or you want to share your Wikipedia Asian Month experience / achievements on our blog, feel free to send an email to info@asianmonth.wiki or PM us via Facebook.
If you want to hold a thematic event that is related to Wikipedia Asian Month, a.k.a. Wikipedia Asian Month sub-contest. The process is the same as the language one.
For participants:
Here are the event regulations and Q&A information. Just join us! Let's edit articles and win the prizes!
Here are some updates from Wikipedia Asian Month team:
- Due to the COVID-19 pandemic, this year we hope all the Edit-a-thons are online not physical ones.
- The international postal systems are not stable enough at the moment, Wikipedia Asian Month team have decided to send all the qualified participants/ organizers extra digital postcards/ certifications. (You will still get the paper ones!)
- Our team has created a meta page so that everyone tracking the progress and the delivery status.
If you have any suggestions or thoughts, feel free to reach out the Wikipedia Asian Month team via emailing info@asianmonth.wiki or discuss on the meta talk page. If it's urgent, please contact the leader directly (jamie@asianmonth.wiki).
Hope you all have fun in Wikipedia Asian Month 2021
Sincerely yours,
You are invited to join/orginize Wikipedia Asain Month 2022 !
संपादनHi WAM organizers and participants!
Hope you are all doing well! Now is the time to sign up for Wikipedia Asian Month 2022, which will take place in this November.
For organizers:
Here are the basic guidance and regulations for organizers. Please remember to:
- use Wikipedia Asian Month 2022 Programs & Events Dashboard. , or else you and your participants’ will not be able to receive the prize from WAM team.
- Add your language projects and organizer list to the meta page 1 week before your campaign start date.
- Inform your community members WAM 2022 is coming!!!
- If you want WAM team to share your event information on Facebook / twitter, or you want to share your WAM experience/ achievements on our blog, feel free to send an email to info@asianmonth.wiki.
If you want to hold a thematic event that is related to WAM, a.k.a. WAM sub-contest. The process is the same as the language one.
For participants:
Here are the event regulations and Q&A information. Just join us! Let’s edit articles and win the prizes!
Here are some updates from WAM team:
- Based on the COVID-19 pandemic situation in different region, this year we still suggest all the Edit-a-thons are online, but you are more then welcome to organize local offline events.
- The international postal systems are not stable, WAM team have decided to send all the qualified participants/ organizers a digital Barnstars.
If you have any suggestions or thoughts, feel free to reach out the WAM team via emailing info@asianmonth.wiki or discuss on the meta talk page. If it’s urgent, please contact the leader directly (reke@wikimedia.tw).
Hope you all have fun in Wikipedia Asian Month 2022
Sincerely yours,
Wikipedia Asian Month International Team 2022.10विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.