कल्याणी कोतकर

१० फेब्रुवारी २०१८ पासूनचा सदस्य

मी पुणे शहरातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेत संगणक समन्वयक म्हणून १ वर्षा पासून काम करते आहे.

मी संगणक या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

मराठी विकिपीडियावर माझी ६००+ संपादने पूर्ण झाली आहेत.