कल्याणी कोतकर
स्वागत | कल्याणी कोतकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | कल्याणी कोतकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,१७९ लेख आहे व १५० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे. mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor. Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way. Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority. Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नकल-डकव ताकीद
संपादनअसे दिसून येते की आपण हरतालिका लेखात जोडलेली सामग्री कॉपीराइट धारकाच्या परवानगीशिवाय इतर स्त्रोतांमध्ये नकल (कॉपी) केली आहे. या कारणासाठी, तो काढण्यात आला आहे. कायदेशीर कारणांसाठी, विकिपीडिया प्रताधिकार (कॉपीराइट) केलेल्या मजकुरास, किंवा इतर संकेतस्थळावरून घेतलेले छायाचित्र किंवा मुद्रित सामग्री/मजकूर विनापरवानगीने स्वीकारू शकत नाही; अशा जोडण्या हटविल्या जातील. आपण बाह्य संकेतस्थळे (वेबसाइट्स) किंवा प्रकाशनांचा स्त्रोत याला माहितीचा एक स्रोत म्हणून वापरू शकता परंतु वाक्ये किंवा प्रतिमा/चित्र यासारख्या सामग्रीचा स्त्रोत म्हणून नव्हे - आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपण लिहिणे आवश्यक आहे. विकिपीडियावर प्रताधिकाराचे उल्लंघन फार गंभीरपणे घेतले जाते आणि अशा प्रकारचे सततचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना प्रतिबंधित केले जाईल.
--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:५५, १२ सप्टेंबर २०१८ (IST)
हरतालिका लेख
संपादनप्रिय विकिसदस्य,
हरतालिका हा लेख इतर संकेतस्थळातून जसेस तसे नक्कल डकव केली आहे असे लेख विकिपीडियावर चालत नाही. विकिपीडियावर कॉपीराईट सामग्री असणे योग्य नाही. लेखातील चित्र काढण्यात आली नाही असे वाटते परंतु पूर्ण लेख काढण्यात आली आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:४०, १४ सप्टेंबर २०१८ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
संपादननमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)
पाल खु
संपादनपाल खु या गावाचे नाव पाल खुर्द असे आहे काय? कृपया कळवावे.म्हणजे स्थानांतरण करता येईल.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:०८, १२ जानेवारी २०१९ (IST)
साचा:साद मध्ये त्रुटी: इनपुटमध्ये निषिद्ध शब्द आहेत.हो पाल खुर्द असे आहे. --कल्याणी कोतकर (चर्चा) १२:५०, १० सप्टेंबर २०१९ (IST)
विकी लव्हज् वुमन २०१९
संपादनप्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.
धन्यवाद.
--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)
शनिवारवाडा
संपादन१० जानेवारी १७३० आणि २२ जानेवारी १७३२ या दोन्ही दिवशी मंगळवार होता, शनिवार नाही. त्यामुळे आपण केलेली मजकुरातील वाढ चुकीची आहे असे वाटते, दुरुस्ती व्हावी. ... ज (चर्चा) १८:०६, ५ जानेवारी २०२० (IST)
आशियाई महिना २०१९
संपादननमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१९ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
- हा लेख तुम्ही स्वतः नोव्हेंबर १, २०१९ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१९ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
- सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
- सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची उल्लेखनीयता स्पष्ट असावी.
- लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
- सदर लेख मध्ये काही गंभीर टॅग नको.
- लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
- सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
- सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत किव्हा भारतीय विषय सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदर करण्यापुर्वी लॉग इन करा)
जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानावर विचारा.
विकिपीडिया आशियाई महिन्यात तयार केलेले लेख प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९ मध्ये सुद्धा जोडू शकता.
शिवजयंती चित्र
संपादननमस्कार, आपण शिवजयंती लेखात शिवजयंतीचे एक चित्र टाकले आहे. कृपया त्या चित्राचा संक्षिप्त तपशीलही तेथे मराठीत नमूद करावा ज्यात गाव/शहर, तालुका, जिल्हा व तारीख याची माहिती भरावी तसेच कॉमन वरही चित्राची तारीख २५ फेब्रुवारी वरुन १९ फेब्रुवारी करावी (चित्र अपलोड केल्याची नव्हे तर चित्र टिपल्याची तारीख टाकावी लागते.). धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १८:३८, २५ फेब्रुवारी २०२० (IST)
प्रचालक कौल
संपादनयेथे आपण प्रचालक कौल देतानाचे संपादन आहे. ज्यात आपण एक 'विरोधी' कौल वगळला तसेच एक मोठी चर्चा सुद्धा वगळली होती. कृपया असे करणे टाळावे.--संदेश हिवाळेचर्चा २२:०४, १० मार्च २०२० (IST)
Wiki Loves Women South Asia 2020 Jury
संपादनHello!
Thank you for your support in organizing Wiki Loves Women South Asia 2020 locally in your language Wikipedia. We appreciate your time and efforts in bridging gender gap on Wikipedia. Due to the novel coronavirus (COVID-19) pandemic, we will not be couriering the prizes in the form of mechanize in 2020 but instead offer a gratitude token in the form of online claimable gift coupon. Please fill this form by last June 10 for claiming token of appreciation from the International team for your support in the contest.
Wiki Love and regards!
Wiki Loves Folklore International Team.
--MediaWiki message delivery (चर्चा) १९:५१, ३१ मे २०२० (IST)
Project Tiger 2.0 - Feedback from writing contest participants (editors) and Hardware support recipients
संपादनDear Wikimedians,
We hope this message finds you well.
We sincerely thank you for your participation in Project Tiger 2.0 and we want to inform you that almost all the processes such as prize distribution etc related to the contest have been completed now. As we indicated earlier, because of the ongoing pandemic, we were unsure and currently cannot conduct the on-ground community Project Tiger workshop.
We are at the last phase of this Project Tiger 2.0 and as a part of the online community consultation, we request you to spend some time to share your valuable feedback on the Project Tiger 2.0 writing contest.
Please fill this form to share your feedback, suggestions or concerns so that we can improve the program further.
Note: If you want to answer any of the descriptive questions in your native language, please feel free to do so.
Thank you. MediaWiki message delivery (चर्चा) १३:३५, ११ जून २०२० (IST)
Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities
संपादनDear @कल्याणी कोतकर:,
Thank you for your important contributions to Wikipedia!
Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.
Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) ०४:१८, २० जून २०२० (IST)
This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.
2nd Winner
Wiki Loves Women South Asia Barnstar Award
संपादन
Greetings! Thank you for contributing to the Wiki Loves Women South Asia 2020. We are appreciative of your tireless efforts to create articles about Women in Folklore on Wikipedia. We are deeply inspired by your persistent efforts, dedication to bridge the gender and cultural gap on Wikipedia. Your tireless perseverance and love for the movement has brought us one step closer to our quest for attaining equity for underrepresented knowledge in our Wikimedia Projects. We are lucky to have amazing Wikimedians like you in our movement. Please find your Wiki Loves Women South Asia postcard here. Kindly obtain your postcards before 15th July 2020. Keep shining! Wiki Loves Women South Asia Team |
Need Your Help To Make This Article Gramatically Corrected in Marathi
संपादनHelp वैभव पल्हाडे help to Make This Article Better For Readers.Hello,I just Checked all Your Edits Done in Marathi Language.checked the mention Article Gramatically.This article is created using Verified Data & Valid Notability of the Person.There is Only one user Adding Continuesly Notice to this page.Other users accepted this article.Help To Solve this Issue & Make this Article Error Free. Thank You Mousamimanjiri (चर्चा) १८:२१, ११ जुलै २०२० (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२०
संपादननमस्कार कल्याणी, तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०२० स्पर्धेत भाग घ्यायला आवडत असेल तर कृपया खालील दुव्यावर नाव नोंदवा.
https://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:विकिपीडिया_आशियाई_महिना_२०२०
विक्रांत कोरडे (चर्चा) ०१:२७, ४ नोव्हेंबर २०२० (IST)
Wikimedia Wikimeet India 2021 Program Schedule: You are invited 🙏
संपादनHope this message finds you well. Wikimedia Wikimeet India 2021 will take place from 19 to 21 February 2021 (Friday to Sunday). Here is some quick important information:
- A tentative schedule of the program is published and you may see it here. There are sessions on different topics such as Wikimedia Strategy, Growth, Technical, etc. You might be interested to have a look at the schedule.
- The program will take place on Zoom and the sessions will be recorded.
- If you have not registered as a participant yet, please register yourself to get an invitation, The last date to register is 16 February 2021.
- Kindly share this information with your friends who might like to attend the sessions.
Schedule : Wikimeet program schedule. Please register here.
Thanks
On behalf of Wikimedia Wikimeet India 2021 Team
Wiki Loves Women South Asia 2021
संपादनWiki Loves Women South Asia is back with the 2021 edition. Join us to minify gender gaps and enrich Wikipedia with more diversity. Happening from 1 September - 30 September, Wiki Loves Women South Asia welcomes the articles created on gender gap theme. This year we will focus on women's empowerment and gender discrimination related topics.
We warmly invite you to help organize or participate in the competition in your community. You can learn more about the scope and the prizes at the project page.
This message has been sent to you because you participated in the last edition of this event as an organizer.
Best wishes,
Wiki Loves Women Team
१८:२७, १२ जुलै २०२१ (IST)
Invitation for Wiki Loves Women South Asia 2021
संपादनWiki Loves Women South Asia 2021
September 1 - September 30, 2021view details!
Wiki Loves Women South Asia is back with the 2021 edition. Join us to minify gender gaps and enrich Wikipedia with more diversity. Happening from 1 September - 30 September, Wiki Loves Women South Asia welcomes the articles created on gender gap theme. This year we will focus on women's empowerment and gender discrimination related topics.
We are proud to announce and invite you and your community to participate in the competition. You can learn more about the scope and the prizes at the project page.
This message has been sent to you because you participated in the last edition of this event as an organizer.
Best wishes,
Wiki Loves Women Team
००:३०, १४ ऑगस्ट २०२१ (IST)
विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा
संपादननमस्कार कल्याणी कोतकर,
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.