"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
| {{कौल|N|Sandesh9822|आर्या जोशी या एक उत्तम व अनुभवी सदस्या आहेत मात्र (परीक्षक तसेच) "प्रचालक" पदाची जबाबदारी सांभाळण्याइतपत त्या अद्यापतरी सक्षम नाहीत. त्यांच्यात "तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन यांचा कमालिचा अभाव" आहे, हे माझे प्रामाणिक मत आहे. [[विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions#परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!)]] येथे सदस्यांनी पाहिले तर लक्षात येईल की जोशींनी परिक्षक म्हणून तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन बाळगलेला नाही (व असंख्य चूकीची मूल्यांकने करुन ठेवलीत). किंवा तेवढी त्यांची बौद्धिक व नैतिक क्षमता नसावी. जर परीक्षक म्हणूनच जोशी असक्षम वा असमर्थ ठरत असतील; तर उद्या प्रचालक बनल्यावर त्या अशी कामे करणार नाहीत, याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी प्रचालक पदासाठी आवश्यक असणारा तटस्ट दृष्टीकोन तसेच बौद्धिक व नैतिक क्षमता जोशींत नाही, मात्र पुढे भविष्यात त्या जेव्हा या गोष्टींत सुधारणा करतील तेव्हा त्यांच्या प्रचालक पदाबाबत विचार होऊ शकतो}}

|{{कौल|Y|कल्याणी कोतकर| या नामांकनाचा कर्ता म्हणून मी आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारांसाठी पाठींबा देते}}

|{{कौल|Y|Pushkar_Ekbote| आर्या जोशी यांचे मराठी विकिपीडियावरील काम वाखाणण्याजोगे आहे. यासोबतच त्यांचे तंत्रज्ञान विषयक कौशल्य आणि मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची प्रामाणिक तळमळ निर्विवाद आहे. सातत्याने मराठी विकिपीडियासाठी काम करणाऱ्या फार थोड्या लोकांमधील त्या एक आहेत. एक विशिष्ट विषय निवडून त्यावरील माहिती संदर्भासहित शोधून लेख तयार करणे अशा पद्धतीने त्यांनी अनेक उत्तम दर्जाचे लेख तयार केले आहेत. भारतीय संस्कृतीसंबंधीत त्यांच्या अनेक लेखातील अभ्यासपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांनी देखील वापरली आहे.

इतर सदस्यांना विकिपीडियावर कोणत्याही वेळी कोणतीही समस्या/शंका असेल अथवा मदत लागत असेल तर ती करण्यास त्या सदैव तत्पर असतात. तसेच विकिपीडियावरील लेखांची गुणवत्ता सुधारण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे काम त्यांनी लीलया हाताळले आहे. विकिपीडियाच्या नितिनियमांची त्यांची जाण उत्तम आहे.

हे सर्व गुण एक उत्तम प्रचालक होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्या नक्कीच प्रचालक पदाची धुरा समर्थपणे वाहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

याबरोबरच मराठी विकिपीडियाला एक स्त्री-प्रचालक मिळेल याबद्दल मला अतीव आनंद होत आहे.

त्या प्रचालक होण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

आर्या जोशी यांना शुभेच्छा}}

| {{कौल|N|संतोष दहिवळ}}[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २२:२१, १८ फेब्रुवारी २०२० (IST)

Line ४७ ⟶ ४५:

::::अभिप्रायासाठी धन्यवाद, ''माझया विवेकी बुद्धीला जे पटेल त्यावरच मी उत्तर देईन याची नोंद आपणासही अन्य सर्वानीच घ्यावी.'' या तुमच्या विधानावरुन हे स्पष्ट होते की तुम्ही उद्या प्रचालक म्हणून काहीही कामे केली तरी त्यांचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अजिबात बांधिल असणार नाहीत, कारण उत्तर/स्पष्टीकरण द्यायचे की नाही हे सर्वस्वी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमच्या विवेकी बुद्धीवर अवलंबून असेल. '''याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी.''' (आधीही परीक्षक म्हणून त्यांनी आपल्या विवेकी बुद्धीचा वापर करत त्यांच्या चूकीच्या मूल्याकनांवर उपस्थित केलेल्या कोणत्याच प्रश्नावर उत्तर दिलेले नाही.) परिक्षक म्हणून तुम्ही ज्या त्रुटी/चूका केल्या त्याचे स्पष्टीकरण देण्याचे टाळत वा त्यात दुरुस्ती न करता चूकांवर काहीही उत्तर/कारण न देणे हा १००% बचावात्मक मार्ग स्वीकारला. स्वतः चूका करायच्या व त्या न सुधारता त्याची केवळ व्याच्यता होऊ नये म्हणून त्यावर कसलेही भाष्य करण्याचे टाळायचे, असे वागणे विकिपीडियामध्ये समर्थनीय नाही. (जर-तर) असाच मार्ग आपण प्रचालक बनल्यावर स्वीकारु नये, हीच माफक अपेक्षा. --[[User:Sandesh9822|'''संदेश हिवाळे''']][[User talk:Sandesh9822|चर्चा]] २०:२१, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

प्रिय {{साद|आर्या जोशी}},

वेळोवेळी अशी अपेक्षा केली जात होती की आपले नाव नामनिर्देशनासाठी येईल आणि शेवटी ते आले आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल की, आपण या विकीवरील आपल्या कामांची काही उदाहरणे मला द्या ज्यात प्रशासकांच्या विशेषाधिकारांची आवश्यकता आहे?

धन्यवाद
--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०८:४६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

{{साद|Tiven2240}} नमस्कार!
सक्रिय असल्याने मला जाणवते आहे की समूहाची बरीच कामे ही प्रचालकांना वेळ देता येउ शकत नसल्याने वेळेअभावी मागे पडत आहेत.उदा.साचे अद्यतन करणे किंवा साईट नोटीस बदलणे इ.स्वरूपाची.
त्याजोडीने मी जे लेख सुधारण्याचे प्रयत्न करते त्यात अनेकदा मला प्रचालकांना साद द्यावी लागते मदतीसाठी पण ते काम तत्परतेने केले जाते असे नाही.त्यामुळे सक्रिय असल्याने मी विशेषाधिकार वापरून ही कामे जलद गतीने कार्यान्वित करून व्यासपीठाची गुणवत्ता वाढवू इच्छिते.धन्यवाद![[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) ११:०७, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

{{साद|आर्या जोशी}} ''त्याजोडीने मी जे लेख सुधारण्याचे प्रयत्न करते त्यात अनेकदा मला प्रचालकांना साद द्यावी लागते मदतीसाठी'' कृपया याला स्पष्ठ करा. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ११:२६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)
:{{साद|आर्या जोशी}} सौम्य स्मरण --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:५०, २२ फेब्रुवारी २०२० (IST)

{{साद|Tiven2240}} नमस्कार! पुढील लिंक पहा. आपणही या व्यासपीठाचे प्रचालक आहात त्यामुळे मी अभय नातू सरांना जे नोंदविले आहे ते आणि या लेखाची आधीची चर्चा वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल कि मला केवळ संपादक म्हणून लेखावर काम करणे याच्या पलीकडे विशेष अधिकार कोणते व का हवे आहेत. धन्यवाद
https://mr.wikipedia.org/s/15n9
--[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १२:३६, २४ फेब्रुवारी २०२० (IST)