गांधी (चित्रपट)
सन १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला, रिचर्ड ॲटनबरो ने तयार केलेला महात्मा गांधी यांचेवरील चित्रपट
महात्मा गांधी किंवा गांधी (आडनाव) याच्याशी गल्लत करू नका.
गांधी हा १९८२मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे.[१] मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत्.
सन १९८२ मध्ये प्रदर्शित झालेला, रिचर्ड ॲटनबरो ने तयार केलेला महात्मा गांधी यांचेवरील चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Vatican's list of films | ||
मुख्य विषय | महात्मा गांधी | ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता | |||
वितरण |
| ||
चित्रपट दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार |
| ||
स्थापना |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
मूल्य |
| ||
| |||
![]() |
तपशील संपादन करा
- निर्मिती आणि दिग्दर्शन- रिचर्ड ॲटनबरो
प्रमुख भूमिका-
- गांधींजी - बेन किंग्सले
- कस्तुरबा गांधी - रोहिणी हट्टंगडी
- जवाहरलाल नेहरू- रोशन सेठ
- वल्लभभाई पटेल- सईद जाफरी
प्रसिद्धी संपादन करा
२.२ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केलेला हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक खर्चिक चित्रपटांतील एक होता. या चित्रपटाने जगभरात १२.७ कोटी डॉलरचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे जगातील अनेक भाषांमध्ये ध्वनिमुद्रण केले गेले.
- ^ "Gandhi actor Ben Kingsley once revealed 400,000 Indians participated in film's funeral scene: 'There was no CGI'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-10-02. 2021-10-02 रोजी पाहिले.