रिचर्ड ॲटनबरो
रिचर्ड ॲटनबरो (ऑगस्ट २९, इ.स. १९२३) हे ब्रिटिश चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी या महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते.
रिचर्ड ॲटनबरो | |
---|---|
जन्म |
रिचर्ड सॅम्युअल ॲटनबरो ऑगस्ट २९, इ.स. १९२३ केंब्रिज ,इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, व्यावसायिक |
भाषा | इंग्रजी |
प्रमुख चित्रपट | गांधी |
पुरस्कार | गोल्डन ग्लोब पुरस्कार, बाफ्ता पुरस्कार |
पत्नी | शैला सिम, (इ.स. १९४५-) |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |