आझाद हिंद रेडियो

रेडिओ

आझाद हिंद रेडियो सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी मध्ये प्रथम १९४२ साली भारतीयांना स्वतंत्र संग्रामासाठी प्रवृत्त करण्यासाठी सुरु केला . हे आकाशवाणी केंद्र जर्मनी मधील जरी असली तरी सुरवातीचे मुख्यालय हे सिंगापूर येथे होते.परंतु दक्षिण पूर्व आशियातील युद्धामुळे त्याचे मुख्यालय सिंगापूर वरून रंगून ला हलवण्यात आले.

ह्या रेडियो स्टेशन वरून हिन्दी, मराठी, इंग्लिश, जर्मन व इतर भारतीय भाषामधून दर आठवड्यातून बातम्या दिल्या जायच्या.ह्या रेडियो चा वापर ते आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करत असत.

नेताजींची आझाद हिंद रेडियो वरील भाषणेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.