जगत शेठ

ब्रिटीश भारतातील एक मोठा सावकार
Jagat Seth (it); জগৎ শেঠ (bn); Jagat Seth (fr); Jagat Seth (nl); जगत शेठ (mr); Jagat Seth (de); Jagat Seth (en); जगतसेठ (hi); Jagat Seth (sq) family Name (en); ब्रिटीश भारतातील एक मोठा सावकार (mr); homme d'affaires et banquier (fr); ১৮ শতাব্দির সবচেয়ে ধনী ব্যবসায়ী (bn)

जगत शेठ हे नवाब सिराजउद्दोलाच्या काळात मुर्शीदाबाद, बंगाल मधील सावकार होते. जैन आचार्य भ्रातृचंद्र सुरी‌ हे त्यांचे अाध्यात्मिक गुरू होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेठ हे भारतातील सर्वात शक्तिशाली सावकार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार राॅबिन ओर्मी यांनी‌ जगत शेठचे वर्णन 'जगाला माहीत असलेल्या महान सावकाराच्या रूपात' केले आहे.[] 

जगत शेठ 
ब्रिटीश भारतातील एक मोठा सावकार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारकुटुंब
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जगत शेठ यांचे मुर्शीदाबाद येथील घर

निक रॉबिन्स याच्या मते त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे निदान भारतात तरी कोणीही‌ नव्हते. शेठने व त्याच्या कुटुंबानेे ब्रिटिश साम्राज्याशी त्यांच्याच चलनात/नाण्यांमध्ये सावकारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. त्यावेळच्या फ़्रेंच अभ्यासकांच्या मते त्याने गोळा केलेल्या संपत्तीमुळेच खरेतर पुढच्या बदलांना चालना मिळाली. ओमीचंद आणि मीर जाफ़र यांच्याबरोबरीनेच त्याने नवाबाविरुद्ध कारस्थान रचले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्लासीच्या लढाईसाठीची आर्थिक मदत जगत शेठने दिली होती. आणि त्या मदतीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारतात त्यांचे स्थान बळकट केले. मीर जाफरच्या नंतर सत्तेत आलेल्या मीर कासीमने जगत शेठ आणि त्याच्या कुटुंबाचे १७६३ साली शिरकाण केले. [][]

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ Leonard, Karen (1979/04). "The 'Great Firm' Theory of the Decline of the Mughal Empire". Comparative Studies in Society and History (इंग्रजी भाषेत). 21 (2): 151–167. doi:10.1017/S0010417500012792. ISSN 1475-2999. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Robins, Nick (2012-10-30). The Corporation That Changed the World (इंग्रजी भाषेत). Pluto Press. ISBN 9780745331966.
  3. ^ Calkins, Philip B. (1970). "The Formation of a Regionally Oriented Ruling Group in Bengal, 1700-1740". The Journal of Asian Studies. 29 (4): 799–806. doi:10.2307/2943088.