Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

१८७८ ते १८८९ या अकरा वर्षांच्या काळात सावकार-मालगुजारांचा कर्दनकाळ बनलेला तसेच ब्रिटिशांची झोप उडवणारा तंट्या भिल्ल सर्वसामान्यांसाठी मात्र तारणहार ठरला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमा भागात निमाड, बेतूल, होशंगाबाद परिसरात तंट्या अक्षरश: लोकनायक होता. [१]

मामा
तंट्या भिल्ल
Tantia bhil dacoit.jpg
मध्य भारतातील जाती व आदिवासी (१९१६) चे चित्र
जन्म: १८४२
पूर्व निमाड़, मध्यप्रदेश
मृत्यू: १८९०
जबलपूर, मध्यप्रदेश
चळवळ: १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

बालपणसंपादन करा

मध्य प्रांतातील निमाड जिल्ह्यातील एका खेड्यात १८४२ साली तंट्या भिल्ल यचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव भाऊसिंग होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासून भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युद्धकलांमध्ये तंट्या तरबेज होता.

पुस्तकेसंपादन करा

  • आदिवासी वीर तंट्या भिल्ल (लेखक - बाबा भांड)
  • तंट्या भिल्ल (अनुवादित, मूळ इंग्रजी, Jananayak Tantya Bhil and the Present Tribal Movrment, लेखक बाबा भांड; मराठी अनुवाद - विश्वनाथ देशपांडे)
  • तंट्या भिल्ल (विलास वाघ)
  • तंट्या भिल्ल याचे जीवन - लेखक - चारुचंद्र मुखर्जी
  1. ^ भांड, बाबा. "महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल" (PDF). महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.