पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९

वर्ष विजेता कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००० डॉ. दिलीप देविदास भवाळकर विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्य प्रदेश भारत
इ.स. २००० डॉ. गुरदेव सिंग खुश विज्ञान आणि तंत्रज्ञान फिलिपाईन्स
इ.स. २००० डॉ. गुरुमुख सजनमल सैनानी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००० डॉ. हनुमप्पा सुदर्शन समाजकार्य कर्नाटक भारत
इ.स. २००० डॉ. इम्मानेनी सत्यमूर्ती वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००० डॉ. किरपाल सिंग चुघ वैद्यकशास्त्र चंडीगढ भारत
इ.स. २००० डॉ. महेंद्र भंडारी वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००० डॉ. मंडन मिश्रा साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००० डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कलारिकल वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००० डॉ. परसु राम मिश्रा विज्ञान आणि तंत्रज्ञान झारखंड भारत
इ.स. २००० डॉ. प्रदीप कुमार दवे वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००० डॉ. रामानंद सागर कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००० डॉ. विजय पांडुरंग भटकर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००० डॉ. विपिन बक्षी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००० नैदोनुओ अंगामी समाजकार्य नागालॅंड भारत
इ.स. २००० प्रा. ग्रिगोरिय ल्वोविच बॉंडारेव्स्की साहित्य आणि शिक्षण रशिया
इ.स. २००० प्रा. काकरला सुब्बा राव वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००० अब्दुर रहमान राही साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००० ए.आर. रहमान कला तामिलनाडु भारत
इ.स. २००० अलॉयसियस प्रकाश फर्नान्डेझ इतर कर्नाटक भारत
इ.स. २००० अलेक पदमसी कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००० दिना नाथ मल्होत्रा इतर दिल्ली भारत
इ.स. २००० एलांगबाम नीलकांत सिंग साहित्य आणि शिक्षण मणिपूर भारत
इ.स. २००० एनुगा श्रीनावासुलु रेड्डी सार्वजनिक कामकाज अमेरिका
इ.स. २००० गोपालसामी गोविंदराजन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००० जगन नाथ कौल समाजकार्य हरियाणा भारत
इ.स. २००० कालिका प्रसाद सक्सेना साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००० कन्हाई चित्रकार कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००० नागवार रामराव नारायण मूर्ती व्यापार उदीम कर्नाटक भारत
इ.स. २००० पह्लिरा सेन चॉग्थू साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत
इ.स. २००० रबिंद्र नाथ उपाध्याय समाजकार्य आसाम भारत
इ.स. २००० सत्य नारायण गौरिसारिया सार्वजनिक कामकाज युनायटेड किंग्डम
इ.स. २००० शेखर कपूर कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००० वैद्य सुरेश चंद्र चतुर्वेदी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००० अंजॉली इला मेनन कला दिल्ली भारत
इ.स. २००० हेमामालिनी कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००० जानकी आती नाहप्पन समाजकार्य मलेशिया
इ.स. २००० नबनीता देव सेन साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००० पॅट्रिशिया मुखिम समाजकार्य मेघालय भारत
इ.स. २००० पिलू नौशिर जंगलवाला साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००० संतोष यादव क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००० शुभा मुद्गल कला दिल्ली भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००१ बिशप मुलानकुझियील अब्राहम थॉमस समाजकार्य राजस्थान भारत
इ.स. २००१ डॉ. केटायून अरदेशिर दिनशॉ विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ मोहनलाल कला केरळ भारत
इ.स. २००१ डॉ. अवधनाम सीता रामन कला तामिलनाडु भारत
इ.स. २००१ डॉ. भाबेन्द्र नाथ सैकिया साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. २००१ डॉ. चंद्रशेखर बसवण्णप्पा कंबार साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
इ.स. २००१ डॉ. चंद्रतिल गौरी कृष्णदास नायर विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००१ डॉ. चित्तूर मोहम्मद हबीबुल्लाह वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. दासरी प्रसाद राव वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. दासिका दुर्गा प्रसाद राव विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. देवेगौडा जवारेगौडा साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
इ.स. २००१ डॉ. ज्योती भूषण बॅनर्जी वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. कल्लम अंजी रेड्डी व्यापार उदीम आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. कृष्ण प्रसाद सिंग वर्मा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००१ डॉ. मदाबुसी संतनम रघुनाथन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ डॉ. माधवन कृष्णन नायर वैद्यकशास्त्र केरळ भारत
इ.स. २००१ डॉ. मूल चंद महेश्वरी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००१ डॉ. नेरेल्ला वेणुमाधव कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. पॉल रत्‍नासामी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ डॉ. प्रेम शंकर गोयल विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००१ डॉ. रवींद्र कुमार साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. एस.टी. गणानंद कवी साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. संदीप कुमार बासू विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००१ डॉ. संजय राजाराम विज्ञान आणि तंत्रज्ञान मेक्सिको
इ.स. २००१ डॉ. शरदकुमार दीक्षित वैद्यकशास्त्र अमेरिका
इ.स. २००१ डॉ. सिरामदासू वेंकट रामा राव कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. सुनील मणिलाल कोठारी कला दिल्ली भारत
इ.स. २००१ डॉ. तिरुमलचारी रामसामी विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत
इ.स. २००१ डॉ. भूपतीराजू सोमराजू वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ डॉ. गौरी सेन वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००१ ले.ज. मोहम्मद अहमद झाकी Civil Service आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ अलका केशव देशपांडे वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ भुवनेश्वरी कुमारी क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००१ मालती कृष्णमूर्ती होल्ला क्रीडा कर्नाटक भारत
इ.स. २००१ सुनीता रानी क्रीडा पंजाब भारत
इ.स. २००१ तुलसी मुंडा समाजकार्य ओडिशा भारत
इ.स. २००१ प्रा. अशोक सेन विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००१ प्रा. बाला व्ही. बालचंद्रन साहित्य आणि शिक्षण अमेरिका
इ.स. २००१ प्रा. बिकाश चंद्र सिन्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००१ प्रा. गोवर्धन मेहता विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००१ प्रा. मोहम्मद शफी विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००१ प्रा. सुहास पांडुरंग सुखात्मे विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ प्रा. तिरुपट्टुर वेंकटचलमूर्ती रामकृष्णन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००१ आमि रझा हुसेन कला दिल्ली भारत
इ.स. २००१ बिश्वेश्वर भट्टाचारजी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ दातला वेंकट सूर्यनारायण राजू कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ धनराज पिल्ले क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ एलाट्टुवलापिल श्रीधरन Civil Service दिल्ली भारत
इ.स. २००१ कालिदास गुप्ता रिझा साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ कंदातिल मम्मेन फिलिप व्यापार उदीम महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ केशवकुमार चिंतामण केतकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ खालिद अब्दुल हमीद अन्सारी साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ लैश्राम नबकिशोर सिंग वैद्यकशास्त्र मणिपूर भारत
इ.स. २००१ लिअँडर पेस क्रीडा पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००१ महेश भूपती क्रीडा कर्नाटक भारत
इ.स. २००१ मनोज दास साहित्य आणि शिक्षण पुदुचेरी भारत
इ.स. २००१ मोहम्मद तयब खान कला राजस्थान भारत
इ.स. २००१ मोहन रानडे सार्वजनिक कामकाज महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ एस.पी. बालसुब्रमण्यम कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ तोटा तरणी कला तामिलनाडु भारत
इ.स. २००१ वचनेश त्रिपाठी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००१ विजय कुमार चतुर्वेदी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ जीलानी बानो साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००१ पद्मा सचदेव साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००१ पद्मजा फेणाणी जोगळेकर कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००१ शोभा नायडू कला आंध्र प्रदेश भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००२ डॉ. आनंद स्वरूप आर्य विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तराखंड भारत
इ.स. २००२ डॉ. अपातुकता शिवधनू पिल्लै विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००२ डॉ. अशोक झुनझुनवाला विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत
इ.स. २००२ डॉ. अशोक रामचंद्र केळकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ डॉ. अटलुरी श्रीमन नारायण वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. बायराना नागप्पा सुरेश विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत
इ.स. २००२ डॉ. चैतन्यमॉय गांगुली विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. डुव्वुर नागेश्वर रेड्डी वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. हर्ष महाजन वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००२ डॉ. हर्षल सावी लुऐया समाजकार्य मिझोरम भारत
इ.स. २००२ डॉ. इडुपुंगंटी वेंकट सुब्बा राव विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. कमलजीत सिंग पॉल वैद्यकशास्त्र अमेरिका
इ.स. २००२ डॉ. करीमपाट मातंगी रामकृष्णन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००२ डॉ. किम यांग शिक साहित्य आणि शिक्षण भारत
इ.स. २००२ डॉ. किरण मार्टिन समाजकार्य दिल्ली भारत
इ.स. २००२ डॉ. कोटा हरीनारायण विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००२ डॉ. मुनिरत्न आनंदकृष्णन साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत
इ.स. २००२ डॉ. प्रदीप कुमार चौबे वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००२ डॉ. प्रल्हाद कुमार सेठी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००२ डॉ. प्रकाश मुरलीधर आमटे समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ डॉ. प्रकाश नानालाल कोठारी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ डॉ. सतीश चंद्र राय सार्वजनिक कामकाज उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. शिवानंद राजाराम समाजकार्य तामिलनाडु भारत
इ.स. २००२ डॉ. सुरेश हरीराम अडवाणी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ डॉ. तुर्लापती कुटुंब राव साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ डॉ. विक्रम मारवाह वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ सरोजा वैद्यनाथन कला दिल्ली भारत
इ.स. २००२ दर्शना नवनीतलाल झवेरी कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ डायेना एडलजी क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ किरण सेगल कला दिल्ली भारत
इ.स. २००२ पंडित विश्व मोहन भट्ट कला राजस्थान भारत
इ.स. २००२ प्रा. अमिताव मलिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००२ प्रा. दोराइराजन बालसुब्रमण्यन विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ प्रा. नारायणस्वामी बालकृष्णन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००२ प्रा. पद्मनाभन बलराम विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००२ प्रा. रामनाथ कौशिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००२ प्रा. विजय कुमार दादा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००२ दिमित्रिस सी. वेलीसारोपूलॉस साहित्य आणि शिक्षण ग्रीस
इ.स. २००२ फझल मोहम्मद कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००२ गोपाल छोट्रे साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००२ गोविंद निहलानी कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ ग्यान चंद जैन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००२ हिरेबेट्टू सदानंद कामत विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ जसपाल राणा क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००२ काटुरू नारायण विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००२ मधु मंगेश कर्णिक साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ मणिरत्नम कला तामिलनाडु भारत
इ.स. २००२ मुझफ्फर हुसेन साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ नवनीतम पद्मनाभ शेशाद्री कला दिल्ली भारत
इ.स. २००२ फिलिप्स टॅलबोट सार्वजनिक कामकाज अमेरिका
इ.स. २००२ राजन देवदास कला अमेरिका
इ.स. २००२ तारो नाकायामा सार्वजनिक कामकाज जपान
इ.स. २००२ तेट्टागुडी हरीहरशराम विनायकराम कला तामिलनाडु भारत
इ.स. २००२ वीट्टीकाट कुंदुतोडियिल माधवन कुट्टी साहित्य आणि शिक्षण हरियाणा भारत
इ.स. २००२ विरेंद्र कुमार शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ वीरेश प्रताप चौधरी सार्वजनिक कामकाज दिल्ली भारत
इ.स. २००२ वन्नकुवाट्टवाडुगे डॉन अमरदेवा कला श्रीलंका
इ.स. २००२ मणी कृष्णस्वामी कला तामिलनाडु भारत
इ.स. २००२ मनोरमा कला तामिलनाडु भारत
इ.स. २००२ नॉर्मा अल्वारेस समाजकार्य गोवा भारत
इ.स. २००२ प्रेमा नरेन्द्र पुराव समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. २००२ पुष्पा भूयान कला आसाम भारत
इ.स. २००२ राज बेगम कला जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००२ उस्ताद अब्दुल लतीफ खान कला मध्य प्रदेश भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००३ डॉ. अशोक शेठ वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००३ डॉ. चॉंगथू लाल्हमिंगलियाना समाजकार्य मिझोरम भारत
इ.स. २००३ डॉ. फ्रांसिस दोर सार्वजनिक कामकाज फ्रांस
इ.स. २००३ डॉ. ग्यान चंद्र मिश्रा विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ डॉ. जगदीश चतुर्वेदी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००३ डॉ. जय भगवान चौधरी विज्ञान आणि तंत्रज्ञान हरियाणा भारत
इ.स. २००३ डॉ. जय पाल मित्तल विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ डॉ. मोतीलाल जोतवाणी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००३ डॉ. नीलकांत रामकृष्ण माधव मेनन सार्वजनिक कामकाज केरळ भारत
इ.स. २००३ डॉ. प्रीतम सिंग साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००३ डॉ. राजगोपालन कृष्णन वैद्यन वैद्यकशास्त्र केरळ भारत
इ.स. २००३ डॉ. सर्वज्ञ सिंग कटियार विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००३ डॉ. विजय प्रकाश सिंग वैद्यकशास्त्र बिहार भारत
इ.स. २००३ डॉ. यार्लागड्डा लक्ष्मी प्रसाद साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००३ ज्योतिर्मोयी सिकदार क्रीडा पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००३ मालविका सरुक्काइ कला तामिलनाडु भारत
इ.स. २००३ रंजना गौहर कला दिल्ली भारत
इ.स. २००३ पंडित सतीश चिंतामण व्यास कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ प्रा. जगदेव सिंग गुलेरिया वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००३ प्रा. अशोक कुमार बरुआ विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००३ प्रा. गोपाल चंद्र मित्रा विज्ञान आणि तंत्रज्ञान ओडिशा भारत
इ.स. २००३ प्रा. नारायण पणिकर कोचुपिल्लै वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००३ प्रा. राम गोपाल बजाज कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००३ प्रा. रिटा गांगुली कला दिल्ली भारत
इ.स. २००३ आमिर खान कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ बाबुराव गोविंदराव शिर्के विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ डॅनी डेंझोग्पा कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ गोपाल पुरुषोत्तम फडके क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ जह्नु बरुआ साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. २००३ कन्हया लाल पोखरियाल क्रीडा उत्तराखंड भारत
इ.स. २००३ किशोरभाई रतिलाल झवेरी समाजकार्य दिल्ली भारत
इ.स. २००३ महेन्द्र सिंग सोधा विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००३ मंतिराम नटराजन विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००३ मंझूर अह्तेशान साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत
इ.स. २००३ नागराजन वेदाचलम विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत
इ.स. २००३ नल्ली कुप्पुस्वामी चेट्टियार व्यापार उदीम तामिलनाडु भारत
इ.स. २००३ नंदनूरी मुकेश कुमार क्रीडा आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००३ नेमी चंद्र जैन कला दिल्ली भारत
इ.स. २००३ नोक्डेनलेंबा साहित्य आणि शिक्षण नागालॅंड भारत
इ.स. २००३ ओम प्रकाश जैन कला दिल्ली भारत
इ.स. २००३ प्रतापसिंग गणपतराव जाधव इतर महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ रामसामी वैरामुतू साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत
इ.स. २००३ सदाशिव वसंतराव गोरक्षकर कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ शैलेन्द्र नाथ श्रीवास्तव साहित्य आणि शिक्षण बिहार भारत
इ.स. २००३ शिवराम बाबुराव भोजे विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ श्रीनिवास वेंकटराघवन क्रीडा तामिलनाडु भारत
इ.स. २००३ सुंदरम रामकृष्णन विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत
इ.स. २००३ तेक्काट्टे नारायण शानभाग साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ तोगुलुवा मीनाक्षी आयंगार सूंदरराजन कला तामिलनाडु भारत
इ.स. २००३ वडीराज राघवेंद्र कट्टी विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००३ क्षेत्रिमायुम ओंग्बी थौरानीसाबी देवी कला मणिपूर भारत
इ.स. २००३ राखी गुलझार कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००३ सुकुमारी सत्यभामा कला तामिलनाडु भारत
इ.स. २००३ वेर्णा एलिझाबेथ वाट्रे इंग्टी समाजकार्य मेघालय भारत
इ.स. २००३ उस्ताद शफात अहमद खान कला दिल्ली भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००४ डॉ. अरुण त्रिंबक दाबके वैद्यकशास्त्र छत्तीसगढ भारत
इ.स. २००४ डॉ. अश्विन बालाचंद मेहता वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ डॉ. देवी प्रसाद शेट्टी वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत
इ.स. २००४ डॉ. गोपाल प्रसाद सिन्हा वैद्यकशास्त्र बिहार भारत
इ.स. २००४ डॉ. कुडली नंजुदा घनपती शंकर विज्ञान आणि तंत्रज्ञान गुजरात भारत
इ.स. २००४ डॉ. कुमारपाळ देसाई साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. २००४ डॉ. लालजी सिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००४ डॉ. रमेश चंद्र शाह साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत
इ.स. २००४ डॉ. सॅम्युएल पॉल साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
इ.स. २००४ डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ डॉ. श्याम नारायण पांडे साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००४ डॉ. सिद्धार्थ मेहता वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००४ डॉ. सुभाष चंद मनचंदा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००४ डॉ. सुरिंदर कुमार समा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००४ डॉ. सैयद शाह मोहम्मद हुसेन साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
इ.स. २००४ डॉ. तुमकुर सीतारामियाह प्रल्हाद विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००४ डॉ. विश्वेश्वरैया प्रकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००४ डॉ. दलिप कौर तिवाना साहित्य आणि शिक्षण पंजाब भारत
इ.स. २००४ डॉ. तात्याना याकोलेव्ना एलाझरेंकोव्हा साहित्य आणि शिक्षण रशिया
इ.स. २००४ कीळपदम कुमारन नायर कला केरळ भारत
इ.स. २००४ गुरू श्रीवीरनला जयराम राव कला दिल्ली भारत
इ.स. २००४ मेहेर जहांगीर बानाजी समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ फ्लोरा इसाबेल मॅकडोनाल्ड सार्वजनिक कामकाज कॅनडा
इ.स. २००४ के.एम. बीनामोल क्रीडा केरळ भारत
इ.स. २००४ प्रेमलता पुरी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००४ पंडित भजन सोपोरी कला दिल्ली भारत
इ.स. २००४ पंडित सुरिंदर सिंग कला दिल्ली भारत
इ.स. २००४ प्रा. अनिल कुमार गुप्ता साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. २००४ प्रा. आसिफा झमानी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००४ प्रा. हॅमलेट बरेह न्गापकिंटा साहित्य आणि शिक्षण मेघालय भारत
इ.स. २००४ प्रा. केशव पणिकर अय्यप्पा पणिकर साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००४ प्रा. ममन्नमन विजयन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००४ प्रा. पृथ्वी नाथ कौल साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००४ प्रा. राजन सक्सेना वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००४ प्रा. राजपाल सिंग सिरोही विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००४ प्रा. हाइनरिक फ्रीहेर फोन स्टीटेन्क्रॉन साहित्य आणि शिक्षण जर्मनी
इ.स. २००४ प्रा. सुनीता जैन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००४ पंडित दामोदर केशव दातार कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ ए हरिहरन कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ अनुपम खेर कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ औबाकिर दस्तानुली निलिबायेव साहित्य आणि शिक्षण कझाकस्तान
इ.स. २००४ बाळ सामंत साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ बच्चु लुचमिया श्रीनिवास मूर्ती समाजकार्य कर्नाटक भारत
इ.स. २००४ भारती राजा कला तामिलनाडु भारत
इ.स. २००४ दिलिप कुमार तिरके क्रीडा ओडिशा भारत
इ.स. २००४ हरिद्वारमंगलम ए. कुमारवेल पलानीवेल कला तामिलनाडु भारत
इ.स. २००४ हैस्नाम कन्हाइलाल कला मणिपूर भारत
इ.स. २००४ कादरी गोपालनाथ कला कर्नाटक भारत
इ.स. २००४ कन्हैयालाल सेठिया साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००४ कांतिभाई बळदेवभाई पटेल कला गुजरात भारत
इ.स. २००४ कृष्ण कन्हाई कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००४ लीलाधर जगूडी साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड भारत
इ.स. २००४ मगुनी चरण दासDas कला ओडिशा भारत
इ.स. २००४ मनोरंजन दास कला ओडिशा भारत
इ.स. २००४ मोरूप नामग्याल कला जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००४ नलिनी रंजन मोहंती विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००४ नामपल्ली दिवाकर विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००४ नय्यट्टिंकरा वासुदेवन कला केरळ भारत
इ.स. २००४ पी. परमेश्वरन साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००४ पुरुषोत्तम दास जलोटा कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ राहुल द्रविड क्रीडा कर्नाटक भारत
इ.स. २००४ सतीश कुमार कौरा विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००४ सौरव गांगुली क्रीडा पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००४ सुधीर तैलंग साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००४ अंजु बॉबी जॉर्ज क्रीडा केरळ भारत
इ.स. २००४ भारती शिवाजी कला दिल्ली भारत
इ.स. २००४ गौरी ईश्वरन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००४ गुरमायुम अनिता देवी क्रीडा मणिपूर भारत
इ.स. २००४ क्वीनी रिंजाह समाजकार्य मेघालय भारत
इ.स. २००४ शरयू दफ्तरी व्यापार उदीम महाराष्ट्र भारत
इ.स. २००४ सिक्किल नटेशन नील कला तामिलनाडु भारत
इ.स. २००४ सिक्किल वेंकटरामन कुंजुमणी कला तामिलनाडु भारत
इ.स. २००४ सुधा रघुनाथन कला तमिळनाडू भारत
इ.स. २००४ योगाचार्य सदाशिव प्रल्हाद निंबाळकर क्रीडा महाराष्ट्र भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००५ डॉ. सायरस सोली पूनावाला वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००५ डॉ. दिपंकर बॅनरजी विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००५ डॉ. गोविंदस्वामी बख्तवत्सलम वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००५ डॉ. जितेंद्र मोहन हंस वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००५ डॉ. नरेन्द्र नाथ लवू वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००५ डॉ. पनीनळीकत नारायण वासुदेव कुरुप वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००५ डॉ. शांताराम बळवंत मुजुमदार साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००५ डॉ. श्रीकुमार बॅनरजी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००५ डॉ. वीर सिंग मेहता वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००५ गुरू केदार नाथ साहू कला झारखंड भारत
इ.स. २००५ हेमा भराली समाजकार्य आसाम भारत
इ.स. २००५ लेफ्टनंट कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००५ इंदिरा जयसिंग सार्वजनिक कामकाज दिल्ली भारत
इ.स. २००५ मेहरुन्निसा परवेझ साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत
इ.स. २००५ रेचेल थॉमस क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००५ सुनीता नारायण इतर दिल्ली भारत
इ.स. २००५ प्रा. अमिय कुमार बागची साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००५ प्रा. भगवतुला दत्तगुरू विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००५ प्रा. दारछावना साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत
इ.स. २००५ प्रा. जगतार सिंग ग्रेवाल साहित्य आणि शिक्षण चंडीगढ भारत
इ.स. २००५ प्रा. मदप्पा महादेवप्पा विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००५ प्रा. मधू सूदन कानुनगो विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००५ रासचा स्वामी राम स्वरूप शर्मा कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००५ रेव्हरंड लालसावमा समाजकार्य मिझोरम भारत
इ.स. २००५ अमिन कमिल साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००५ अनिल कुंबळे क्रीडा कर्नाटक भारत
इ.स. २००५ बनवारी लाल चौक्सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्य प्रदेश भारत
इ.स. २००५ बिलात पासवान विहंगम साहित्य आणि शिक्षण बिहार भारत
इ.स. २००५ चतुर्भुज मेहेर कला ओडिशा भारत
इ.स. २००५ गदुल सिंग लामा साहित्य आणि शिक्षण सिक्कीम भारत
इ.स. २००५ गुरबचन सिंग रंधवा क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००५ के.सी. रेड्डी विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००५ कुन्नकुडी रामस्वामी शास्त्री वैद्यनाथन कला तामिलनाडु भारत
इ.स. २००५ मम्मेन मॅथ्यू साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००५ मानस चौधरी साहित्य आणि शिक्षण मेघालय भारत
इ.स. २००५ मॅन्युएल संताना अग्वियार कला गोवा भारत
इ.स. २००५ मुझफ्फर अली कला दिल्ली भारत
इ.स. २००५ नाना चुडासामा समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. २००५ पुल्लेला गोपीचंद क्रीडा आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००५ पुनाराम निषाद कला छत्तीसगढ भारत
इ.स. २००५ पुरण चंद वडाली कला पंजाब भारत
इ.स. २००५ शाहरुख खान कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००५ सौगैजम थनिल सिंग कला मणिपूर भारत
इ.स. २००५ सुशील सहाय विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००५ वासुदेवन ज्ञान गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत
इ.स. २००५ ग्लॅडिस स्टेन्स समाजकार्य ऑस्ट्रेलिया
इ.स. २००५ कविता कृष्णमूर्ती कला कर्नाटक भारत
इ.स. २००५ कोमला वरदन कला दिल्ली भारत
इ.स. २००५ कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा कला तामिलनाडु भारत
इ.स. २००५ कुमकुम मोहंती कला ओडिशा भारत
इ.स. २००५ शमीम देव आझाद कला दिल्ली भारत
इ.स. २००५ के.एस. चित्रा कला केरळ भारत
इ.स. २००५ शोभना भारतीय साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००५ थैलिन फानबुह समाजकार्य मेघालय भारत
इ.स. २००५ युमलेम्बाम गंभिनी देवी कला मणिपूर भारत
इ.स. २००५ उस्ताद गुलाम सादिक खान कला दिल्ली भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००६ डॉ. अनिल प्रकाश जोशी समाजकार्य उत्तराखंड भारत
इ.स. २००६ डॉ. भुवराघन पलानिअप्पन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००६ डॉ. बॉनबिहारी विष्णू निंबकर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ डॉ. देवप्पागौडा चिनैय्या वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत
इ.स. २००६ डॉ. घनश्याम मिश्रा वैद्यकशास्त्र ओडिशा भारत
इ.स. २००६ डॉ. हरभजन सिंग रिसम वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००६ डॉ. हर्ष कुमार गुप्ता विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००६ डॉ. लालतुआंग्लियाना खियांग्टे साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत
इ.स. २००६ डॉ. लोथार लुट्झे साहित्य आणि शिक्षण जर्मनी
इ.स. २००६ डॉ. आर. बालासुब्रमणियन विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत
इ.स. २००६ डॉ. संजीव बगई वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००६ डॉ. सयद एहतेशाम हस्नैन विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००६ डॉ. सुवालाल छगनमल बाफना समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ डॉ. स्वामिनाथन शिवराम विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ डॉ. थेमटन एराच उदवाडिया वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ डॉ. यशोधर मठपाल कला उत्तराखंड भारत
इ.स. २००६ डॉ. आयलेना सितारिस्ती कला ओडिशा भारत
इ.स. २००६ डॉ. मेहमूदा अली शाह साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००६ डॉ. त्सेरिंग लॅंडोल वैद्यकशास्त्र जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००६ गुरू श्यामा चरण पटी कला झारखंड भारत
इ.स. २००६ सानिया मिर्झा क्रीडा आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००६ अजीत कौर साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००६ मांग्टे चुंगनेइजांग मेरी कोम क्रीडा मणिपूर भारत
इ.स. २००६ शोबना चंद्रकुमार कला केरळ भारत
इ.स. २००६ सुचेता दलाल पत्रकारिता महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ प्रा. हकीम सैयद झिल्लुर रेहमान वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००६ प्रा. नरेन्द्र कुमार विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००६ प्रा. सितांशु यशचंद्र साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. २००६ डॉ. कमल कुमार सेठी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००६ डॉ. मोहन कामेश्वरन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००६ डॉ. उपेन्द्र कौल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००६ शेख अब्दुल रहमान बिन अब्दुल्ला अल-महमूद सार्वजनिक कामकाज कतार
इ.स. २००६ अरिबम श्याम शर्मा कला मणिपूर भारत
इ.स. २००६ बहादुर सिंग सागू क्रीडा पंजाब भारत
इ.स. २००६ बिली अर्जन सिंग वन्यजीवन संरक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००६ जे.एन. चौधरी Civil Service दिल्ली भारत
इ.स. २००६ काश्मीरी लाल झकीर साहित्य आणि शिक्षण चंडीगढ भारत
इ.स. २००६ कावुंगल चटुण्णी पणिकर कला केरळ भारत
इ.स. २००६ मधुप मुद्गल कला दिल्ली भारत
इ.स. २००६ मेहमूद धौलपुरी कला दिल्ली भारत
इ.स. २००६ मेलहुप्रा व्हेरो समाजकार्य नागालॅंड भारत
इ.स. २००६ मोहन सिंग गुंज्याल क्रीडा अरुणाचल प्रदेश भारत
इ.स. २००६ पी.एस. बेदी समाजकार्य दिल्ली भारत
इ.स. २००६ पंकज उधास कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ प्रसाद सावकार कला गोवा भारत
इ.स. २००६ राजेन्द्र कुमार साबू समाजकार्य चंडीगढ भारत
इ.स. २००६ लाल जोशी कला राजस्थान भारत
इ.स. २००६ सुरेश कृष्ण व्यापार उदीम तामिलनाडु भारत
इ.स. २००६ सिस्टर सुधा वर्गीस समाजकार्य बिहार भारत
इ.स. २००६ फातमा रफिक झकेरिया साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००६ गायत्री शंकरन कला तामिलनाडु भारत
इ.स. २००६ कनका श्रीनिवासन कला दिल्ली भारत
इ.स. २००६ मधुमिता बिष्ट क्रीडा दिल्ली भारत
इ.स. २००६ मृणाल पांडे Journalism दिल्ली भारत
इ.स. २००६ शहनाझ हुसेन व्यापार उदीम दिल्ली भारत
इ.स. २००६ सुधा मूर्ती समाजकार्य कर्नाटक भारत
इ.स. २००६ सुगताकुमारी साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००६ सुरिंदर कौर कला हरियाणा भारत
इ.स. २००६ वसुंधरा कोमकली कला मध्य प्रदेश भारत
इ.स. २००६ स्वामी हरी गोविंद महाराज कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००६ उस्ताद रशीद खान कला पश्चिम बंगाल भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००७ राजमाता गोवर्दन कुमारी कला गुजरात भारत
इ.स. २००७ डॉ. आनंद शंकर जयंत कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००७ डॉ. टेमसुला आओ साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. २००७ डॉ. अशोक कुमार हेमल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. अतुल कुमार वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. बी. पॉल तालियात वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००७ डॉ. बकुल हर्षदराय धोळकिया साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. २००७ डॉ. बलबीर सिंग वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. बलदेव राज विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत
इ.स. २००७ डॉ. के.आर. पलानीस्वामी वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००७ डॉ. ललित पांडे WildLife Conservation उत्तराखंड भारत
इ.स. २००७ डॉ. एम. मोहन बाबू कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००७ डॉ. महादेव प्रसाद पांडे साहित्य आणि शिक्षण छत्तीसगढ भारत
इ.स. २००७ डॉ. महिपाल एस. सचदेव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. मंजुनाथ चोलनहळ्ळी नंजप्पा वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत
इ.स. २००७ डॉ. मयिलवाहन नटराजन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००७ डॉ. मोहसिन वली वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. रवी नारायण बस्तिया विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ डॉ. शेव भगवान तिब्रेवाल वैद्यकशास्त्र युनायटेड किंग्डम
इ.स. २००७ डॉ. सुकुमार अळिकोड साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००७ डॉ. तनु पद्मनाभन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ डॉ. तेक्केतिल कोचांडी ऍलेक्स विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००७ डॉ. युसुफखान मोहम्मदखान पठाण साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ डॉ. सैयदा सैयिदैन हमीद सार्वजनिक कामकाज दिल्ली भारत
इ.स. २००७ प्रा. देवींद्र रहिनवाल समाजकार्य उत्तराखंड भारत
इ.स. २००७ रविन्द्र दयाल साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००७ लामा थुप फुंटसोक समाजकार्य अरुणाचल प्रदेश भारत
इ.स. २००७ कोनेरू हंपी क्रीडा आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००७ मीनाक्षी गोपीनाथ साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००७ नैना लाल किडवाई व्यापार उदीम महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ रुना बॅनरजी समाजकार्य उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००७ तरला दलाल इतर महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ तीस्ता सेतलवाड सार्वजनिक कामकाज महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ डॉ. आद्य प्रसाद मिश्रा साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००७ प्रा. Misra]] वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. हरपिंदर सिंग चावला वैद्यकशास्त्र चंडीगढ भारत
इ.स. २००७ डॉ. नर्मदा प्रसाद गुप्ता वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. पेरुमलसामी नांपेरुमलसामी वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. २००७ डॉ. शेखर पाठक साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड भारत
इ.स. २००७ प्रा. एस. प्रतिभा राय साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत
इ.स. २००७ प्रा. आनंद मोहन चक्रबर्ती विज्ञान आणि तंत्रज्ञान अमेरिका
इ.स. २००७ प्रा. मुशिरुल हसन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००७ प्रा. रॉस्तिस्लाव बोरिसोविच रायबाकोव्ह साहित्य आणि शिक्षण रशिया
इ.स. २००७ प्रा. सुधीर कुमार सोपोरी विज्ञान आणि तंत्रज्ञान हरियाणा भारत
इ.स. २००७ डॉ. दिलीप के. बिस्वास विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००७ डॉ. खरक सिंग वाल्दिया विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. २००७ अमिताव घोष साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड अमेरिका
इ.स. २००७ ए. शिवशैलम व्यापार उदीम तामिलनाडु भारत
इ.स. २००७ अस्ताद अदरबाद देबू कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ भरत बालचंद्र मेनन कला केरळ भारत
इ.स. २००७ गजेंद्र नारायण सिंग कला बिहार भारत
इ.स. २००७ आचार्य गिरिराज किशोर साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००७ जीव मिल्खा सिंग क्रीडा पंजाब भारत
इ.स. २००७ खालिद झहीर समाजकार्य उत्तराखंड भारत
इ.स. २००७ किरण कर्णिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. २००७ लुइस रेमो फर्नांडेस कला गोवा भारत
इ.स. २००७ मुजताबा हुसेन साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००७ पी. गोपीनाथन कला केरळ भारत
इ.स. २००७ पन्नारू श्रीपती कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००७ रबिंदर गोकलदास आहुजा इतर महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ राजिंदर गुप्ता व्यापार उदीम पंजाब भारत
इ.स. २००७ एस. दक्षिणामूर्ती पिल्लै कला तामिलनाडु भारत
इ.स. २००७ एस. रंगराजन वाली (कविंगार) वाली साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत
इ.स. २००७ सोनम स्काल्झांग कला जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००७ सोनम त्शेरिंग लेपचा कला सिक्कीम भारत
इ.स. २००७ सुशील गुप्ता समाजकार्य दिल्ली भारत
इ.स. २००७ थिंगबैजाम बाबू सिंग कला मणिपूर भारत
इ.स. २००७ वलयपट्टी ए.आर. सुब्रमण्यम कला तामिलनाडु भारत
इ.स. २००७ विजयदान देठा साहित्य आणि शिक्षण राजस्थान भारत
इ.स. २००७ विक्रम शेठ साहित्य आणि शिक्षण भारत
इ.स. २००७ वामन ठाकरे कला मध्य प्रदेश भारत
इ.स. २००७ एस.एम. सिरिल समाजकार्य आयर्लंड
इ.स. २००७ गीता चंद्रन कला दिल्ली भारत
इ.स. २००७ नीलमणी देवी कला मणिपूर भारत
इ.स. २००७ पी.आर. तिलगम कला तामिलनाडु भारत
इ.स. २००७ पुष्पा हंस कला दिल्ली भारत
इ.स. २००७ शांती हिरानंद कला दिल्ली भारत
इ.स. २००७ शशीकला जवळकर कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००७ गजेन्द्र नारायण सिंग कला बिहार भारत
वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. २००८ प्रा. येल्ला वेंकटेश्वर राव कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००८ विनोद दुआ पत्रकारिता दिल्ली भारत
इ.स. २००८ विक्रमजित सिंग साहनी समाजकार्य दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. वेल्लायनी अर्जुनन साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००८ व्ही.आर. गौरीशंकर समाजकार्य कर्नाटक भारत
इ.स. २००८ डॉ. टोनी फर्नान्डेझ वैद्यकशास्त्र केरळ भारत
इ.स. २००८ एम.ए. यूसुफ अली समाजकार्य संयुक्त अरब अमिराती,केरळ भारत
इ.स. २००८ टॉम आल्टर कला तमिळनाडू भारत
इ.स. २००८ सूर्य कांत हझारिका साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. २००८ प्रा. सुखदेव थोरात साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. श्रीनिवास उद्गाता साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत
इ.स. २००८ डॉ. सिरकाळी जी. शिवचिदंबरम कला तमिळनाडू भारत
इ.स. २००८ डॉ. श्याम नारायण अरयार वैद्यकशास्त्र बिहार भारत
इ.स. २००८ सेंटिला टी. यांगर कला नागालॅंड भारत
इ.स. २००८ डॉ. संत सिंग वीरमणी विज्ञान आणि तंत्रज्ञान अमेरिका
इ.स. २००८ साबित्री हैस्नाम कला मणिपूर भारत
इ.स. २००८ डॉ. रणधीर सुद वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. रमण कपूर वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. राकेश कुमार जैन वैद्यकशास्त्र उत्तराखंड भारत
इ.स. २००८ राजदीप दिलीप सरदेसाई पत्रकारिता दिल्ली भारत
इ.स. २००८ प्रताप पवार कला युनायटेड किंग्डम
इ.स. २००८ पंडित गोकुलोत्सवजी महाराज कला मध्य प्रदेश भारत
इ.स. २००८ पी.के. नारायण नांबियार कला केरळ भारत
इ.स. २००८ डॉ. निरुपमा बाजपाई साहित्य आणि शिक्षण अमेरिका
इ.स. २००८ मूळीक्कुलम कोचुकुट्टन चक्यार कला केरळ भारत
इ.स. २००८ मीनाक्षी चितरंजन कला तमिळनाडू भारत
इ.स. २००८ एम. नाइट श्यामलन कला अमेरिका
इ.स. २००८ मदन मोहन सभरवाल समाजकार्य दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. कुटिकुप्पला सूर्य राव समाजकार्य आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००८ केकू एम. गांधी कला महाराष्ट्र भारत
इ.स. २००८ डॉ. केकी आर. मेहता वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. २००८ सिस्टर करुणा मेरी ब्रगांझा समाजकार्य महाराष्ट्र भारत
इ.स. २००८ हाजी कलीम उल्ला खान इतर उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००८ कैलाश चंद्र अग्रवाल समाजकार्य राजस्थान भारत
इ.स. २००८ डॉ. जोसेफ एच. हल्से विज्ञान आणि तंत्रज्ञान कॅनडा
इ.स. २००८ जोनालागड्डा गुरप्पा चेट्टी कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. २००८ जॉन मार्टिन नेल्सन कला छत्तीसगढ भारत
इ.स. २००८ जवाहर वाट्टाल कला दिल्ली भारत
इ.स. २००८ जतीन गोस्वामी कला आसाम भारत
इ.स. २००८ डॉ. इंदु भूषण सिन्हा वैद्यकशास्त्र बिहार भारत
इ.स. २००८ हंस राज हंस कला पंजाब भारत
इ.स. २००८ गेनाडी मिखाइलोविच पेचिंकोव्ह कला रशिया
इ.स. २००८ गंगाधर प्रधान कला ओडिशा भारत
इ.स. २००८ डॉ. दीपक सेहगल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००८ कोलेट माथुर सार्वजनिक कामकाज स्वित्झर्लंड
इ.स. २००८ बुला चौधरी चक्रबोर्ती क्रीडा पश्चिम बंगाल भारत
इ.स. २००८ भोलाभाई पटेल साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. २००८ भवरलाल हिरालाल जैन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. २००८ बरखा दत्त पत्रकारिता दिल्ली भारत
इ.स. २००८ बालसुब्रमण्यन शिवंती आदितन साहित्य आणि शिक्षण तमिळनाडू भारत
इ.स. २००८ बैचुंग भुतिया क्रीडा सिक्कीम भारत
इ.स. २००८ प्रा. अमिताभ मट्टू साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. २००८ डॉ. अमित मित्रा व्यापार आणि उद्यम दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. जयंत कुमार सिंग वैद्यकशास्त्र मणिपूर भारत
इ.स. २००८ डॉ. मालविका सभरवाल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. एम. लीलावती साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. २००८ डॉ. क्षमा मेत्रे समाजकार्य हिमाचल प्रदेश भारत
इ.स. २००८ डॉ. हेलन गिरी कला मेघालय भारत
इ.स. २००८ डॉ. बिना अगरवाल साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. २००८ डॉ. शीला बारठाकुर समाजकार्य आसाम भारत
इ.स. २००८ डॉ. सुरेंद्र सिंग यादव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००८ प्रा. के.एस. निसार अहमद Literature and Education कर्नाटक भारत
इ.स. २००८ प्रा. डॉ. दिनेश भार्गव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. २००८ प्रा. डॉ. सी.यू. वेलमुरुगेन्द्रन वैद्यकशास्त्र तमिळनाडू भारत
इ.स. २००८ प्रा. डॉ. अर्जुनन राजशेखरन वैद्यकशास्त्र तमिळनाडू भारत
इ.स. २००८ डॉ. मोहन चंद्र पंत वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. २००८ माधुरी दिक्षीत-नेने कला महाराष्ट्र भारत
वर्ष इ.स. २००९ नाव कार्यक्षेत्र राज्य देश
२००९ बलबिर सिंग खुल्लर क्रीडा पंजाब भारत
२००९ शशी देशपांडे साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
२००९ भाई निर्मल सिंग जी खालसा कला पंजाब भारत
२००९ आर.के. कृष्ण कुमार व्यापार-उद्यम महाराष्ट्र भारत
२००९ पंकज अडवाणी क्रीडा कर्नाटक भारत
२००९ सुरिंदर मेहता तंत्रज्ञान नवी दिल्ली भारत
२००९ डॉ. ब्रह्मानंदम कन्नेगंटी कला आंध्र प्रदेश भारत
२००९ जे.ए.के. तरीन साहित्य आणि शिक्षण पुदुचेरी भारत
२००९ रवींद्र नाथ श्रीवास्तव साहित्य आणि शिक्षण बिहार भारत
२००९ जयंता महापात्रा साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत
२००९ बन्नांजे गोविंदाचार्य साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
२००९ महेंद्रसिंग धोणी क्रीडा झारखंड भारत
२००९ मतूर कृष्णमूर्ती साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
२००९ ऐश्वर्या राय बच्चन कला महाराष्ट्र भारत
२००९ बावगुतू रघुराम शेट्टी व्यापार-उदीम कर्नाटक संयुक्त अरब अमिराती
२००९ कुमार सानु कला पश्चिम बंगाल भारत
२००९ उदित नारायण कला नेपाळ
२००९ हशमत उल्ला खान कला जम्मू आणि काश्मीर भारत
२००९ विवेक कला तामिलनाडु भारत
२००९ राजीव हरी ओम भाटिया कला महाराष्ट्र भारत
२००९ अमीन सयानी कला महाराष्ट्र भारत
२००९ डॉ. जॉन राल्स्टन मार साहित्य आणि शिक्षण युनायटेड किंग्डम
२००९ तिलाकन कला केरळ भारत
२००९ कलामंडलम गोपी कला केरळ भारत
२००९ मट्टनूर शंकरनकुट्टी मरार कला केरळ भारत
२००९ हेलन रिचर्डसन कला महाराष्ट्र भारत
२००९ इरावतम महादेवन कला तामिलनाडु भारत
२००९ किरण शेठ कला दिल्ली भारत
२००९ अमीना अहमद आहुजा कला दिल्ली भारत
२००९ प्रा. न्गावांग सामतेन साहित्य आणि शिक्षण तिबेट
२००९ प्रा. सैयद इकबाल हसनैन भूगोल भारत
२००९ प्रमोद टंडन विज्ञान आणि तंत्रज्ञान मेघालय भारत
२००९ डॉ. पंचपकेशा जयरामन साहित्य आणि शिक्षण न्यू यॉर्क अमेरिका
मागील:
पद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. २०००इ.स. २००९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९