Tulasi Munda (es); তুলসী মুন্ডা (bn); Tulasi Munda (fr); Tulasi Munda (ast); Tulasi Munda (ca); तुलसी मुंडा (mr); Tulasi Munda (de); ତୁଳସୀ ମୁଣ୍ଡା (or); Tulasi Munda (ga); تُلسی مُنڈا (pnb); Tulasi Munda (sl); തുളസി മുണ്ട (ml); Tulasi Munda (nl); तुलसी मुंडा (sa); तुलसी मुंडा (hi); ᱛᱩᱲᱚᱥᱤ ᱢᱩᱱᱰᱟᱹ (sat); ਤੁਲਸੀ ਮੁੰਡਾ (pa); Tulasi Munda (en); తులసి మండ (te); Tulasi Munda (sq); துளசி முண்டா (ta) activista y educadora de Odisha, India (es); ओडिशातील कार्यकर्ते (mr); Militante sociale indienne (fr); ଓଡ଼ିଆ ସମାଜ ସେବୀ (or); activist and educator from Odisha, India (en); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱥᱟᱶᱛᱟ ᱥᱩᱥᱟᱹᱨᱤᱭᱟᱹ (sat); ਭਾਰਤੀ ਕਾਰਕੁਨ (pa); Indiaas politica (1947-) (nl)
तुलसी मुंडा (१५ जुलै, इ.स. १९४७ - ) या भारतातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाकरीता काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. मुंडा यांना २००१ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. लहानपणी मजुरी करावी लागली असली तरी विनोबा भाव्यांशी १९६३ मध्ये झालेल्या एका भेटीनंतर प्रेरित होऊन मुंडा शिकण्या व शिकवण्याकडे वळल्या.
तुलसी मुंडा ओडिशातील कार्यकर्ते |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
जन्म तारीख | जुलै १५, इ.स. १९४७ केंदुझार जिल्हा |
---|
नागरिकत्व | |
---|
व्यवसाय | - educator
- कार्यकर्ता
- human rights activist
|
---|
मातृभाषा | |
---|
पुरस्कार | - Utkal Ratna Samman (इ.स. २०१२)
- सामाजिक कार्यामध्ये पद्मश्री (इ.स. २००१)
|
---|
|
|
|