पंकज उधास

हिंदी गझल आणि पार्श्र्वगायक
Pankaj Udhas (es); পঙ্কজ উধাস (bn); Pankaj Udhas (fr); પંકજ ઉધાસ (gu); Pankaj Udhas (de); Pankaj Udhas (sl); Pankaj Udhas (ast); Панкадж Удхас (ru); पंकज उधास (mr); पंकज उधास (mai); ପଙ୍କଜ ଉଧାସ (or); Pankaj Udhas (ga); پنکاج ادهاس (fa); पंकज उधास (dty); Pankaj Udhas (en); پنکج ادھاس (pnb); پنکج ادھاس (ur); パンカジ・ウダース (ja); పంకజ్ ఉధాస్ (te); Pankaj Udhas (id); پنکاج ادهاس (azb); പങ്കജ് ഉദാസ് (ml); Pankaj Udhas (nl); Pankaj Udhas (ca); पंकज उधास (hi); ಪಂಕಜ್ ಉದಾಸ್ (kn); ਪੰਕਜ ਉਦਾਸ (pa); পংকজ উধাছ (as); Pankaj Udhas (sq); Pankaj Udhas (cs); பங்கஜ் உதாஸ் (ta) cantante indio (es); indiai énekes (hu); પ્રખ્યાત ગાયક કલાકાર (gu); abeslari indiarra (eu); cantante indiu (ast); cantant indi (ca); Indian singer (en-gb); خواننده هندی (fa); panyanyi (mad); cântăreț indian (ro); זמר הודי (he); ureueng meujangeun asai India (ace); भारत के ग़ज़ल गायक (hi); భారతీయ గాయకుడు (te); ਭਾਰਤੀ ਗਾਇਕ (pa); ভাৰতীয় কণ্ঠশিল্পী (as); Indian singer (en-ca); indický zpěvák (cs); cantante indiano (it); ভারতীয় গায়ক (bn); chanteur indien (fr); India laulja (et); हिंदी गझल आणि पार्श्र्वगायक (mr); ଭାରତୀୟ ଗଜଲ ଗାୟକ (or); penyanyi asal India (id); Indiaas zanger (nl); Indian singer (en); amhránaí Indiach (ga); cantor indiano (pt); cantante indio (gl); مغني هندي (ar); këngëtar indian (sq); індійський співак (uk) Pankaj Udhas (ml)

पंकज उधास (१७ मे, १९५१ - २६ फेब्रुवारी, २०२४) हे एक गझल, हिंदी चित्रपट गीते आणि भारतीय पॉप गीत गाणारे गायक होते. उधास यांनी १९८० मध्ये आहट नावाच्या गझल अल्बम द्वारे आपल्या गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये महेश भट्ट, यांनी नाम चित्रपटात "चिठ्ठी आयी है" या गाण्यासाठी त्यांची निवड केली आणि हे गाणे प्रचंड गाजले देखील. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन सुरू केले. भारताबाहेर देखील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. २००६ मध्ये, पंकज उधास यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[] त्यांचे भाऊ निर्मल उधास आणि मनहर उधास हे देखील गायक आहेत.

पंकज उधास 
हिंदी गझल आणि पार्श्र्वगायक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे १७, इ.स. १९५१
जेतपूर
मृत्यू तारीखफेब्रुवारी २६, इ.स. २०२४
मुंबई
नागरिकत्व
व्यवसाय
भावंडे
  • Manhar Udhas
  • Nirmal Udhas
पुरस्कार
  • कलांमध्ये पद्मश्री (इ.स. २००६)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
राष्ट्रपती, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, २९ मार्च २००६ रोजी नवी दिल्ली येथे पंकज उधास यांना पद्मश्री प्रदान करताना

पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतपूरच्या नवगढ गावात झाला.[] ते तीन भावंडांपैकी सर्वात धाकटे होते. त्यांच्या वडिलांचे नाव केशुभाई तर आईचे जितुबेन उधास होते. त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास यांनी देखील बॉलीवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. त्यांचे दुसरे भाऊ निर्मल उधास हे देखील एक प्रसिद्ध गझल गायक आहेत.

उधास यांचे शिक्षण भावनगर मधील सर बीपीटीआय विद्यालातून पूर्ण झाले होते. कालांतराने त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि पंकजने सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेतले.

उधास कुटुंब राजकोटजवळील नवगढ नावाच्या गावचे पारंपारिक जमीनदार होते. त्यांचे आजोबा गावातील पहिले पदवीधर होते आणि पुढे ते भावनगर राज्याचे दिवाण (महसूल मंत्री) बनले. त्यांचे वडील, केशुभाई उधास हे सरकारी नोकर होते आणि ते प्रसिद्ध वीणा वादक अब्दुल करीम खाँ यांच्या कडून दिलरुबा वाद्य वाजवायला शिकवले होते.[] उधास लहान असताना त्याचे वडील दिलरुबा हे तंतुवाद्य वाजवत असत. त्यांची आणि त्यांच्या भावांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकोट येथील संगीत अकादमीमध्ये दाखल केले. उधास यांनी सुरुवातीला तबला शिकायचे ठरवले होते पण नंतर त्यांनी गुलाम कादिर खान साहब यांच्याकडून हिंदुस्थानी गायन शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर उधास ग्वाल्हेर घराण्याचे गायक नवरंग नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला स्थलांतरित झाले.[]

मृत्यू

संपादन

२६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.[] त्यांच्या मुलीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाल्याची बातमी इंस्टाग्राम द्वारे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी[] आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.[][][][१०][११][१२][१३][१४][१५][१६][१७][१८][१९]

पुरस्कार

संपादन
  • २००६ - पंकज उधास यांना त्यांच्या गझल गायनाच्या कलेतील योगदानाबद्दल त्यांच्या गझल गायनाची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त आणि थॅलेसेमिक मुलांसाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • २००६ - "हसरत" साठी "२००५ चा सर्वोत्कृष्ट गझल अल्बम" म्हणून कोलकाता येथे प्रतिष्ठित "कलाकार" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • २००४ - प्रतिष्ठित ठिकाणी कामगिरीची २० वर्षे पूर्ण केल्याबद्दल लंडनच्या वेम्बली कॉन्फरन्स सेंटरमध्ये विशेष सत्कार.
  • २००३ - 'इन सर्च ऑफ मीर' या यशस्वी अल्बमसाठी एमटीव्ही इमिज अवॉर्ड.
  • २००३ - जगभरात गझल लोकप्रिय केल्याबद्दल बॉलीवूड म्युझिक अवॉर्ड, न्यू यॉर्क येथे विशेष अचिव्हमेंट अवॉर्ड.
  • २००३ - दादाभाई नौरोजी इंटरनॅशनल सोसायटी द्वारे गझल आणि संगीत उद्योगातील योगदानासाठी दादाभाई नौरोजी मिलेनियम पुरस्कार प्रदान.
  • २००२ - मुंबई येथे सहयोग फाऊंडेशन तर्फे संगीत क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार.
  • २००२ - इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स द्वारे सन्मानित.
  • २००१ - रोटरी क्लब ऑफ मुंबई डाउनटाऊनने सादर केलेला गझल गायक म्हणून उत्कृष्ट कामगिरीसाठी व्यावसायिक ओळख पुरस्कार.
  • १९९९ - भारतीय विद्या भवन, भारतीय संगीत, विशेषतः भारत आणि परदेशात गझलांच्या जाहिरातीसाठी विलक्षण सेवांसाठी यूएसए पुरस्कार. न्यू यॉर्क येथे आयोजित गझल महोत्सवात सादर केले.
  • १९९८ - जर्सी सिटीच्या महापौरांच्या हस्ते 'इंडियन आर्ट्स अवॉर्ड्स गाला' पुरस्कार.
  • १९९८ - अटलांटिक सिटी येथील अमेरिकन अकादमी ऑफ आर्टिस्ट तर्फे उत्कृष्ट कलात्मक कामगिरी पुरस्कार.
  • १९९६ - उत्कृष्ट सेवा, उपलब्धी आणि संगीतातील योगदानासाठी इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार.
  • १९९४ - लबबॉक टेक्सास, यूएसएचे मानद नागरिकत्व.
  • १९९४ - उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि रेडिओच्या अधिकृत हिट परेडवर वैशिष्ट्यीकृत अनेक गाण्यांसाठी रेडिओ लोटस पुरस्कार. रेडिओ लोटस, दक्षिण आफ्रिकेने डर्बन विद्यापीठात सादर केले.
  • १९९३ - संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानके साध्य करण्यासाठी असाधारण प्रयत्नांसाठी जायंट्स इंटरनॅशनल अवॉर्ड ज्याद्वारे संपूर्ण समुदायाला उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त केले.
  • १९९० - सकारात्मक नेतृत्वासाठी आणि राष्ट्रासाठी केलेल्या सेवांमध्ये फरक करण्यासाठी उत्कृष्ट तरुण व्यक्ती पुरस्कार (१९८९-९०). इंडियन जुनियर चेंबर्सने सादर केले.
  • १९८५ - वर्षातील सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणून केएल सैगल पुरस्कार.

अल्बम

संपादन
  • आहट (१९८०)
  • नशा (१९९७)
  • मुकर्रर (१९८१)
  • तरन्नूम (1982)
  • मेहफिल (१९८३)
  • शामखाना
  • पंकज उधास लाइव्ह ॲट अल्बर्ट हॉल (1984)
  • नायाब (१९८५)
  • लेजेंड
  • खजाना
  • आफरीन (१९८६)
  • शगुफ्ता
  • नबील
  • आशियाना (१९९२)
  • एक धुन प्यार की (१९९२)
  • रुबयी
  • तीन मौसम
  • गीतनुमा
  • कैफ
  • ख्याल
  • अमन
  • वो लडकी याद आती है
  • स्टोन मोमेंट्स
  • महेक (१९९९)
  • घुंघट
  • मुस्कान
  • धडकन
  • बेस्पंट ऑफ पंकज उधास भाग -1,2
  • पंकज उधास 'लाईफ स्टोरी' भाग -1,2
  • पंकज उधास भाग -1,2,3,4
  • लम्हा
  • जानेमन
  • जश्न (२००६)
  • एंडलएस लव्ह
  • शायर
  • रजुआत (गुजराती)
  • बैसाखी (पंजाबी)
  • याद
  • कभी आंसू कभी खुशबू कभी नगमा
  • हमनशीन
  • इन सर्च ऑफ मीर (२००३)
  • हसरत (२००५)
  • भालोबाशा (बंगाली)
  • यारा - (संगीत - उस्ताद अमजद अली खान)
  • शबद - वैभव सक्सेना[२०] आणि गुंजन झा यांचे संगीत
  • शायर (२०१०)
  • बरबाद मोहब्बत
  • नशीला
  • सेंटिमेंटल (२०१३)
  • खामोशी की आवाज (२०१४)
  • ख्वाबों की कहानी (२०१५) [२१]
  • मदहोश
  • नायब लम्हे विथ गुलजार (२०१८)

ट्रॅक

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


Year of Release Song Movies/Albums Singer Composer Lyricist
1970 Munne Ki Amma Yeh To Bata Tum Haseen Main Jawaan Pankaj Udhas & Kishore Kumar Shankar-Jaikishan Rajinder Krishan
1986 Chitthi aayi hai Naam Pankaj Udhas Laxmikant-Pyarelal
1988 Dil Se Dil Mila, Phir Kaisa Gila, Ho Gaya Pyar Tamacha Pankaj Udhas & Sharon Prabhakar Bappi Lahiri
1988 Chandi Jaisa Rang Hai Ek Hi Maqsad Pankaj Udhas Pankaj Udhas Mumtaz Rashid
1988 Gaa Mere Sang Pyar Ka Geet Naya Gunahon Ka Faisla Pankaj Udhas & Lata Mangeshkar Bappi Lahiri
1988 Aaj Phir Tumpe Dayavan Pankaj Udhas & Anuradha Paudwal Laxmikant-Pyarelal
1988 Ek Ek Ho Jaye Phir Ghar Chale Jaana Gangaa Jamunaa Saraswati Pankaj Udhas & Kishore Kumar Anu Malik Indeevar
1988 Tere Dar Ko Chhod Chale Pankaj Udhas
1989 Sahara Tere Intezaar Ka Hai Hum Intezaar Karenge Pankaj Udhas Bappi Lahiri
1989 Yaad Aayi, Yaad Aayi, Bhuli Woh Kahani Phir Yaad Aayi Gola Barood Pankaj Udhas & Mohammed Aziz Bappi Lahiri
1989 Tumne Rakh To Lee Tasveer Hamari Lal Dupatta Malmal Ka Pankaj Udhas & Anuradha Paudwal Anand-Milind Majrooh Sultanpuri
1989 Kuch Baat Hai Tum Mein Jo Pankaj Udhas & Anuradha Paudwal
1989 "Bhool Bhulaiyya Sa Yeh Jeevan"

"Dekh Ke Tumko"

"Dil Ki Baatein Hain"

Gawaahi Pankaj Udhas & Anuradha Paudwal Uttam-Jagdish Sardar Anjum
1990 Maahiya Teri Kasam Ghayal Pankaj Udhas & Lata Mangeshkar Bappi Lahiri
1990 Ishq Mein Jaan Gawa Denge Paap Ki Kamaee Pankaj Udhas & Anuradha Paudwal
1990 Aur Bhala Main Kya Mangun Rab Se Thanedaar Pankaj Udhas & Lata Mangeshkar Bappi Lahiri
1990 Mohabbat Inayat Karam Dekhte Hain Bahaar Aane Tak Pankaj Udhas & Anuradha Paudwal
1991 Jeeye To Jeeye Kaise Saajan Pankaj Udhas Nadeem Shravan Sameer
1991 Jaane Jaan Mujhe Aisa Kya Hua Vishkanya Pankaj Udhas & Penaz Masani Bappi Lahiri
1992 Geet Banke Labon Pe Adharm Pankaj Udhas & Anuradha Paudwal Anand-Milind Sameer
1992 Dhadkane Saansein Jawani Beta Pankaj Udhas Dilip Sen-Sameer Sen Dilip Tahir
1992 Jo Geet Nahi Janma Sangeet Pankaj Udhas & Anuradha Paudwal Anand-Milind Santosh Anand
1992 Ek Pal Ek Din Jigar Pankaj Udhas & Sadhana Sargam Anand-Milind Sameer
1992 Apni Mohabbat Kabhi Kam Na Ho Aaja Sanam Pankaj Udhas Arun Paudwal Faaiz Anwar
1992 Kisi Ne Bhi To Na Dekha Dil Aashna Hai Pankaj Udhas Anand-Milind
1993 Ye Kya Kya Dikhati Hai Meherbaan Pankaj Udhas Dilip Sen-Sameer Sen Rani Malik
1993 Dil Deta Hai Ro Ro Dohai Phir Teri Kahani Yaad Aayee Pankaj Udhas
1993 Rabse Bhi Pehle Honthon Pe Meresaajan Tera Izzat Ki Roti Pankaj Udhas & Anuradha Paudwal Bappi Lahiri
1993 Mat Kar Itna Guroor Aadmi Khilona Hai Pankaj Udhas & Alka Yagnik Nadeem-Shravan
1993 Aadmi Khilona Hai (male) Pankaj Udhas
1993 Tujhko Saanson Mein Kasam Teri Kasam Pankaj Udhas & Anuradha Paudwal Naresh Sharma Qatil Shiphai
1993 Teri Aankhen Meri Manzil Faaiz Anwar
1993 Khuda Kare Mohabbat Mein Sanam (film released in 1997) Pankaj Udhas Anand-Milind Sameer
1993 Aankh Mere Yaar Ki Dukhe (Solo) Ek Hi Raasta Pankaj Udhas Mahesh Kishor Naqsh Lyallpuri
1993 Aankh Mere Yaar Ki Dukhe (Duet) Pankaj Udhas & Kavita Krishnamurthy
1993 Chhupana Bhi Nahi Aata Baazigar Pankaj Udhas Anu Malik Rani Malik
1993 Mohabbaton Kaa Safar Hai (duet) Mohabbaton Kaa Safar Pankaj Udhas & Kavita Krishnamurthy Khayyam Salahuddin Pervez
1993 Mohabbaton Kaa Safar Hai (solo) Pankaj Udhas
1993 Abhi Abhi Yeh Samjha Hai Dil Apna Aur Preet Paraee Pankaj Udhas Usha Khanna Yogesh
1994 Dil Jab Se Toot Gaya (Duet) Salaami Pankaj Udhas & Alka Yagnik Nadeem-Shravan Sameer
1994 Dil Jab Se Toot Gaya (Solo) Pankaj Udhas
1994 Aankhon Ke Kaajal Se Main Tera Aashiq (unreleased film) Pankaj Udhas & Anuradha Paudwal Naresh Sharma Deepak Sneh
1994 Main Deewana Hoon Jisse Yeh Dillagi Pankaj Udhas & Saif Ali Khan
1994 Na Kajare Ki Dhaar[२२] Mohra Pankaj Udhas
1994 Hothon Pe Tera Naam[२३] Main Khiladi Tu Anari Pankaj Udhas
1994 Main Tumse Pyar Karta Ghar Ki Izzat Pankaj Udhas & Jaishree Shivram Amar-Utpal
1994 Rishta tera mera (male version)[२४] Jai Vikraanta Pankaj Udhas
1995 Aansu Judai Ke Milan Pankaj Udhas Anand-Milind Sameer
1996 Humne Khamoshi Se Tumhe Dil Mein Basaya Hai Majhdhaar Pankaj Udhas Nadeem-Shravan
1997 Meethi Meethi Baatein Kaalia Pankaj Udhas & Jaishree Shivram Anand Raj Anand
1997 Zindagi Ko Guzarne Ke Liye Jeevan Yudh Pankaj Udhas & Alka Yagnik Nadeem-Shravan Sameer
1999 "Chandakinta Chanda"[२५] Sparsha Pankaj Udhas Hamsalekha Itagi Veeranna
1999 "Bareyada Mounada Kavite" Pankaj Udhas, Kavita Krishnamurti, Archana Udupa R. N. Jayagopal
2000 Ram Kare Jung Pankaj Udhas & Karsan Sagathia Anu Malik
2000 Teri Aashiqui Ghaath Pankaj Udhas & Alka Yagnik Anu Malik
2002 London Mein India Yeh Hai Jalwa Pankaj Udhas & Sukhwinder Singh Anand Raj Anand Dev Kohli
2004 Chandi Jaisa Rang (Live)[२६] Ghazal E Mohabbat, Vol. 1 Pankaj Udhas
2008 Ek Toh Sharab Kam Maan Gaye Mughal-e-Azam Pankaj Udhas Anu Malik
2009 Main Dil Ki Dil Mein Sanam Teri Kasam Pankaj Udhas & Kumar Sanu Nadeem-Shravan
2010 Sai Baba Geet Sudha Malik Ek Pankaj Udhas Anup Jalota
2010 Maango Ram Te

Japp Mann Mere

Sau Din Safal Ganeya

Pucho Sant Mero

Dhan Dhan Hamare

Das Tere Ki Binti

Tu Sabni Thai

Tujh Bin Awar

Shabad Pankaj Udhas Vaibhav Saxena & Gunjan Jha Guru Granth Sahib[२७]
2011 Palchhin[२८] Mata Ki Bhetein Pankaj Udhas & Sanghamitra Bharali Mohan Sharma
2011 Maiyya Pukaare Re (Duet)[२९]
2011 Aarti[३०]
2016 Raat Bhar Tanha Raha Dil Toh Deewana Hai Pankaj Udhas Anand Raj Anand

संदर्भ

संपादन
  1. ^ "Padma Shri Awardees". 19 December 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Pankaj Udhas, Bollywood Singer and Maestro of the Ghazal, Dies at 72". The New Yotk Times - Asia Pecific. 27 February 2024. 27 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 February 2024 रोजी पाहिले.
  3. ^ Gautham, Savitha (18 October 2001). "Intoxicated with poetry". The Hindu. 10 October 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Singh, Swati (12 May 2018). "Pankaj Udhas: True to tradition". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 20 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Pankaj Udhas, popular ghazal and playback singer, dies at 72". The Business Standard (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  6. ^ Tribute. "His ghazals spoke directly to the soul: PM Modi condoles Pankaj Udhas' death". tribuneindia. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Pankaj Udhas Death News Live Updates: Music maestro Pankaj Udhas passes away at 73: Prime Minister Narendra Modi pays a heartfelt tribute to the celebrated musician". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Pankaj Udhas, famous ghazal and playback singer, dies due to prolonged illness at 72". 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Legendary Singer Pankaj Udhas Dies At 72 After Prolonged Illness: Family". NDTV.com. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Pankaj Udhas death: Legendary ghazal and playback singer best known for 'Chitthi Aayi Hai' breathes his last at 72". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Ghazal singer Pankaj Udhas dies at 72". India Today (इंग्रजी भाषेत). 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Pankaj Udhas passes away at 72 after prolonged illness, PM Modi says 'his ghazals spoke to our souls'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "Pankaj Udhas, India's Ghazal Icon, Passes Away At 72 After Prolonged Illness". News18 (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Pankaj Udhas death: Ghazal singer was a proud Mumbaikar, loved to hang out at these spots". Mid-day (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  15. ^ Bureau, ABP News (26 February 2024). "Pankaj Udhas Death News Live: PM Modi Mourns Loss Of Ghazal Legend; Calls Him 'Beacon Of Indian Music'". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  16. ^ "Pankaj Udhas, Legendary Ghazal Singer, Dies After Prolonged Illness At 72 In Mumbai's Breach Candy Hospital; Tributes Pour In". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  17. ^ "Pankaj Udhas Death: Ghazal Icon's Last Instagram Post Was Diwali Wish For Fans, See Here". News18 (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  18. ^ "Pankaj Udhas Passed Away: नहीं रहे मशहूर गजल गायक पंकज उधास, 72 वर्ष की आयु में ली अंतिम सांस". Amar Ujala (हिंदी भाषेत). 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "Pankaj Udhas Death: Netizens Mourn Demise Of The Legend". TimesNow (इंग्रजी भाषेत). 26 February 2024. 26 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2024 रोजी पाहिले.
  20. ^ Tyagi, Avantika. "blending music to create a heady re-(mix)". द टाइम्स ऑफ इंडिया. Noida. 31 January 2015 रोजी पाहिले.
  21. ^ "पंकज उधास और आलोक श्रीवास्तव के 'ख़्वाबों की कहानी'" [Pankaj udhas and Alok Srivastava's Ghazal album "Khwabon Ki Kahani"]. Aaj Tak (हिंदी भाषेत). 28 June 2015. 20 July 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 July 2021 रोजी पाहिले.
  22. ^ "Mohra (Original Motion Picture Soundtrack) by Viju Shah on Apple Music". Itunes.apple.com. 2 April 1994. 27 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.
  23. ^ "Main Khiladi Tu Anari (Original Motion Picture Soundtrack) by Anu Malik on Apple Music". Itunes.apple.com. 5 June 1994. 27 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.
  24. ^ "Jai Vikraanta (Original Motion Picture Soundtrack) by Anand–Milind on Apple Music". Itunes.apple.com. 3 August 1994. 27 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.
  25. ^ "Sparsha (Original Motion Picture Soundtrack)". iTunes. 16 February 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 June 2021 रोजी पाहिले.
  26. ^ "Ghazal E Mohabbat, Vol. 1 by Various Artists on Apple Music". Itunes.apple.com. 15 April 2015. 27 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.
  27. ^ "shabad by pankaj udhas". 20 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 April 2020 रोजी पाहिले.
  28. ^ "Mata Ki Bhetein by Pankaj Udhas & Sanghamitra Bharali on Apple Music". Itunes.apple.com. 15 July 2011. 27 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.
  29. ^ "Mata Ki Bhetein by Pankaj Udhas & Sanghamitra Bharali on Apple Music". Itunes.apple.com. 15 July 2011. 27 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.
  30. ^ "Aarti Song By Pankaj Udhas and Sanghamitra Bharali From Mata Ki Bhetein, Download MP3 or Play Online Now". Saavn.com. 17 September 2009. 24 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 December 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन