ये दिल्लगी हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अक्षय कुमार, सैफ अली खानकाजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.

ये दिल्लगी
दिग्दर्शन नरेश मल्होत्रा
निर्मिती यश चोप्रा
उदय चोप्रा
कथा सचिन भौमिक
प्रमुख कलाकार अक्षय कुमार
सैफ अली खान
काजोल
रीमा लागू
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ६ मे १९९४
अवधी १५४ मिनिटे


बाह्य दुवेसंपादन करा