राखी (अभिनेत्री)

भारतीय  सिने अभिनेत्री
(राखी गुलझार या पानावरून पुनर्निर्देशित)

राखी मजुमदार (जन्म: १५ ऑगस्ट १९४७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या राखीने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. राखीला तिच्या कारकिर्दीमध्ये १६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले ज्यांपैकी ३ पुरस्कार तिला मिळाले. तिला २००३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. ह्याच वर्षी भरत सरकारने राखीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

राखी
जन्म १५ ऑगस्ट, १९४७ (1947-08-15) (वय: ७२)
राणाघाट, पश्चिम बंगाल
कारकीर्दीचा काळ १९६७-२००३
पती गुलजार

पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा