शरदकुमार दीक्षित

भारतीय जन्मलेले अमेरिकन प्लास्टिक सर्जन

भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर. या कामाबद्दल त्यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जानेवारी ३० २००२ रोजी जाहीर करण्यात आला.