प्रीतम सिंग
प्रितम सिंग (१९४५:सिंगापूर - हयात) हा सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने सिंगापूरच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.