पद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९


इ.स. १९९० संपादन

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९९० डॉ पायलोर कृष्णैयर राजगोपालन वैद्यकशास्त्र तमिळनाडू भारत
इ.स. १९९० डॉ. अनुतोष दत्ता वैद्यकशास्त्र पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९० डॉ. अशोक चिमणलाल श्रॉफ वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० डॉ. कपिला वात्स्यायन कला दिल्ली भारत
इ.स. १९९० डॉ. माधव गजानन देव वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० डॉ. मोहन महादेव आगाशे कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० डॉ. मुतुकुमार स्वामी अराम साहित्य आणि शिक्षण तमिळनाडू भारत
इ.स. १९९० डॉ. नोशिर होर्मसजी अंटीया वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० डॉ. राजिंदर सिंग इतर हिमाचल प्रदेश भारत
इ.स. १९९० डॉ. शण्मुगम कामेश्वरन वैद्यकशास्त्र तमिळनाडू भारत
इ.स. १९९० डॉ. श्रीनिवास वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९० डॉ. श्याम सिंग शशी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९० डॉ. कनक यतिंद्र रेळे कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० प्रभा अत्रे कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० गुरू अभिराम सुरचंद शर्मा साहित्य आणि शिक्षण मणिपूर भारत
इ.स. १९९० चंद्र प्रभा ऐटवाल क्रीडा उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० लीला सॅमसन कला दिल्ली भारत
इ.स. १९९० सिल्व्हराइन स्वेर समाजसेवा मेघालय भारत
इ.स. १९९० पंडित बलवंतराय गुलाबराय भट्ट भावरंग कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० प्रा. अंजन कुमार बॅनर्जी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० प्रा. अशीम दासगुप्ता साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९० प्रा. जिसेला बॉन इतर जर्मनी
इ.स. १९९० प्रा. गोपी चंद नारंग साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९० प्रा. मल्लप्पा कृष्ण भार्गव वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत
इ.स. १९९० प्रा. राम नाथ शास्त्री साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. १९९० अच्युत माधव गोखले नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९० अल्लू रामलिंगैया कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९० बंडा वासुदेव राव व्यापार-उद्यम महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० बरजिंदर सिंग साहित्य आणि शिक्षण हिमाचल प्रदेश भारत
इ.स. १९९० बेहराम पिरोजशॉ कॉंट्रॅक्टर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० बिशंबर खन्ना कला दिल्ली भारत
इ.स. १९९० चवाली श्रीनिवास शास्त्री नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९० दया पवार साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० दगडू मारुती गोविंदराव पवार विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० गोविंदन नायर अरवैंदान कला केरळ भारत
इ.स. १९९० गुलशन राय क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० इंदर शर्मा इतर दिल्ली भारत
इ.स. १९९० ईश्वरभाई जीवाराम पटेल समाजसेवा गुजरात भारत
इ.स. १९९० जगदीश चंद्र मित्तल कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९० झमन लाल शर्मा क्रीडा उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० जतीश चंद्र भट्टाचार्य विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९० कमल हासन कला तमिळनाडू भारत
इ.स. १९९० [[कन्हैया लाल प्रभाकर मिश्रा] साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० किसन बाबूराव हजारे समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० क्रिशन खन्ना कला दिल्ली भारत
इ.स. १९९० लॉरेन्स विल्फ्रेड बेकर विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत
इ.स. १९९० माधव यशवंत गडकरी साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० माधवन पिल्लै रामकृष्ण कुरुप विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत
इ.स. १९९० मदुरै पोन्नुस्वामी सेतुरामन नटेशन कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९० महाराजपुरम विश्वनाथ संतनम कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९० मोहम्मद स्वालेह अन्सारी व्यापार-उद्यम उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० नीलमणी फूकन साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. १९९० ओम पुरी कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० प्रदीप कुमार बॅनर्जी क्रीडा पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९० प्रेम चंद डेगरा क्रीडा बिहार भारत
इ.स. १९९० राधा मोहन गडनायक साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत
इ.स. १९९० राज बिसारिया कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० राम नारायण अगरवाल विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९० सत्तनाथ मुतैलंदाह गणपती कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९० शरद जोशी साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० तारानाथ शेणॉय क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९० तरुण मजुमदार कला पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९० विजय कुमार चोप्रा साहित्य आणि शिक्षण पंजाब भारत
इ.स. १९९० यशपाल जैन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९० असगरी बाई कला मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९० दीवाळीबेन पुंजाभाई भील कला गुजरात भारत
इ.स. १९९० गुलाब बाई कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९० माधवी मुद्गल कला दिल्ली भारत
इ.स. १९९० मुतिया स्थपती कला तमिळनाडू भारत
इ.स. १९९० रेनाना झाबवाला समाजसेवा गुजरात भारत

इ.स. १९९१ संपादन

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९९१ डॉ. शरीफुन्निसा बेगम अन्सारी साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९१ डॉ. अल्ला वेंकट रामराव विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९१ डॉ. बंगलोर पुट्टैया राधाकृष्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. १९९१ डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ डॉ. गणेशन वेंकटरामन विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९१ डॉ. गोविंद नारायण मालविया वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ डॉ. होसाग्रहार चंद्रशेखरैया व्यापार-उद्यम दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. जगदीश प्रसाद वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. जय पाल सिंग वैद्यकशास्त्र हरयाणा भारत
इ.स. १९९१ डॉ. कांतिलाल हस्तिमल संचेती समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ डॉ. कपील देव द्विवेदी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ डॉ. कोट्टुरातु मम्मन चेरियन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. १९९१ डॉ. मदन लाल मधू साहित्य आणि शिक्षण रशिया
इ.स. १९९१ डॉ. महेंद्र कुमार गोयल वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ डॉ. मोहिंदर नाथ पासे वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. नरेश त्रेहान वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. नीलकंठ अन्नेप्पा कल्याणी व्यापार-उद्यम महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ डॉ. पुरोहित तिरुनारायण अय्यंगार साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
इ.स. १९९१ डॉ. पुरुषोत्तम बी. बक्षी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ डॉ. रविंदर कुमार बाली वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. रुस्तम फिरोझ सूनावाला वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ डॉ. सरदार अंजुम साहित्य आणि शिक्षण पंजाब भारत
इ.स. १९९१ डॉ. शन्नो खुराना कला दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. शीला मेहरा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ डॉ. सुशील चंद्र मुन्शी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ डॉ. सैयद हसन साहित्य आणि शिक्षण बिहार भारत
इ.स. १९९१ डॉ. विष्णू भिकाजी कोलते साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ अलर्माल्व वल्ली कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९१ सेल्मा जुलियेट क्रिस्टिना डि सिल्वा क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ पंडित शिव कुमार शर्मा कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ प्रा. बुलुसु लक्ष्मण दीक्षातुलु विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९१ प्रा. दिनबंधू बॅनर्जी समाजसेवा पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९१ प्रा. गोविंदराजन पद्मनाभन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. १९९१ प्रा. कृष्ण जोशी विज्ञान आणि तंत्रज्ञान हरयाणा भारत
इ.स. १९९१ प्रा. मन मोहन सिंग आहुजा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ प्रा. नरिंदर कुमार गुप्ता विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. १९९१ प्रा. स्नेह भार्गव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९१ प्रा. शारदा सिंहा कला बिहार भारत
इ.स. १९९१ अशोक कुमार पटेल नागरी सेवा जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. १९९१ बाबु लाल छोगा लाल पटौडी जाहीर क्षेत्र मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९१ बी.के.एस. अय्यंगार साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत
इ.स. १९९१ योगीराज भारत भूषण योग आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ भरत गोपी कला केरळ भारत
इ.स. १९९१ बिमल प्रसाद जैन समाजसेवा दिल्ली भारत
इ.स. १९९१ चिरंजीलाल गोगराज जोशी समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ ढेरा राम शाह समाजसेवा दिल्ली भारत
इ.स. १९९१ गोपाल दास नीरज साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ गुरचरण सिंग कला पंजाब भारत
इ.स. १९९१ हरी गोविंदराव जाहीर क्षेत्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ जगदीश काशीभाई पटेल समाजसेवा गुजरात भारत
इ.स. १९९१ केशव मलिक साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९१ महाराज क्रिशन कुमार कला दिल्ली भारत
इ.स. १९९१ मनू पारेख कला दिल्ली भारत
इ.स. १९९१ मेहमूद उर रहमान नागरी सेवा जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. १९९१ नामदेव धोंडो महानोर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ पदमानुर आनंत राव व्यापार-उद्यम तामिलनाडु भारत
इ.स. १९९१ प्रकाश सिंग नागरी सेवा उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ आर.के. लेलहलुना साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत
इ.स. १९९१ आर.एस. नारायण सिंगदेव कला बिहार भारत
इ.स. १९९१ राकेश बक्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. १९९१ राम गणपती नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९१ रामनारायण उपाध्याय साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९१ रमेश गेल्ली व्यापार-उद्यम कर्नाटक भारत
इ.स. १९९१ रामेश्वर सिंग कश्यप साहित्य आणि शिक्षण बिहार भारत
इ.स. १९९१ रणबीर सिंग बिष्ट कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९१ रुद्राध्य मुड्डु बसवाराध्य समाजसेवा कर्नाटक भारत
इ.स. १९९१ सतीश चंद्र काकाटी साहित्य आणि शिक्षण आसाम भारत
इ.स. १९९१ शादीलाल धवन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९१ श्रीकृष्ण महादेव बेहरे समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ सोनम पलजोर क्रीडा उत्तराखंड भारत
इ.स. १९९१ सुंदरम रामकृष्णन समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ सुरेन्द्र मोहंती साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत
इ.स. १९९१ ताचेरील गोविंदन कुट्टी मेनन समाजसेवा मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९१ वसंतराव श्रीनिवास डेम्पो व्यापार-उद्यम गोवा भारत
इ.स. १९९१ वेंकटेशन पद्मनाभन समाजसेवा तामिलनाडु भारत
इ.स. १९९१ मणी नारायण कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ प्रतिमा बरुआ पांडे कला आसाम भारत
इ.स. १९९१ शीला झुनझुनवाला साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९१ उज्वला पाटील क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ विमला डांग समाजसेवा पंजाब भारत
इ.स. १९९१ उस्ताद गुलाम मुस्तफा खान कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९१ उस्ताद हफीझ अहमद खान कला दिल्ली भारत

इ.स. १९९२ संपादन

वर्ष नाव कार्यक्षेत्र राज्य देश
इ.स. १९९२ डॉ. अमृत तिवारी वैद्यकशास्त्र चंडीगढ भारत
इ.स. १९९२ डॉ. अनिल कोहली वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. बरजोर कावस दस्तूर वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ डॉ. एस्थर अब्राहम सोलोमन साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत
इ.स. १९९२ डॉ. जनार्दन शंकर महाशब्दे वैद्यकशास्त्र मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९२ डॉ. जोसेफ स्टाइन विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. कामेश्वर प्रसाद वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. खालिद हमीद वैद्यकशास्त्र युनायटेड किंग्डम
इ.स. १९९२ डॉ. लव्हलिन कुमार गांधी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. लुइस होजे डिसूझा वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ डॉ. महाम्य प्रसाद दुबे वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. मोइरंगथेम कीर्ती सिंग साहित्य आणि शिक्षण मणिपूर भारत
इ.स. १९९२ डॉ. नटराज रामकृष्ण कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९२ डॉ. पक्कियम वैकुंडम अरुलनंदम मोहनदास वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ डॉ. राजम्मल पाकियनाथन देवदास साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ डॉ. रमेश कुमार वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. रतिंद्र दत्ता वैद्यकशास्त्र Tripura भारत
इ.स. १९९२ डॉ. विजयकुमार स्वरुपचंद शाह वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ डॉ. विनोद प्रकाश शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. विष्णू गणेश भिडे साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ डॉ. झाल सोहराब तारापोर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ डॉ. इंदरजीत कौर बारठाकुर नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९२ डॉ. उषा केहर लुथरा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९२ गुरू पंकज चरण दास कला ओडिशा भारत
इ.स. १९९२ होनी श्रीराम सिंग क्रीडा दिल्ली भारत
इ.स. १९९२ आशा पारेख कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ श्रीरंगम गोपालरत्नम कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९२ ब्रतींद्र नाथ मुखरजी इतर पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९२ प्रा. गोपालसमुद्रम सीतारामन वेंकटरामन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ प्रा. लक्ष्मी नारायण दुबे साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९२ प्रा. सैयद अमीर हसन आबिदी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ प्रा. वंगलमपलायम चेल्लाप्पोगाउंडर कुलंडैस्वामी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ प्रा. वसंत शंकर कानेटकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ मीर मुश्ताक अहमद साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ अजित पाल सिंग क्रीडा दिल्ली भारत
इ.स. १९९२ आल्फ्रेड जॉर्ज वेर्फेल इतर दिल्ली भारत
इ.स. १९९२ आनंदजी वीरजी शाह कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ आस्पी अडाजणिया क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ बाल क्रिशन थापर साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ भगबान साहू कला ओडिशा भारत
इ.स. १९९२ बिरेन डे कला दिल्ली भारत
इ.स. १९९२ चिट्टू तुडू कला बिहार भारत
इ.स. १९९२ चौहांग रोखुमा समाजसेवा मिझोरम भारत
इ.स. १९९२ धरम पाल सैनी समाजसेवा मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९२ जनार्दन पुराणिक नारायण राव विज्ञान आणि तंत्रज्ञान भूतान
इ.स. १९९२ गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ होमी जहांगीर होर्मसजी तल्यारखान जाहीर क्षेत्र महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ हुकम सिंग क्रीडा दिल्ली भारत
इ.स. १९९२ जगजीत सिंग हारा विज्ञान आणि तंत्रज्ञान पंजाब भारत
इ.स. १९९२ जीतेन्द्र नारायण सक्सेना नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९२ के.के. नायर साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ कैलाश सिंग संखाला विज्ञान आणि तंत्रज्ञान राजस्थान भारत
इ.स. १९९२ कल्याणजी वीरजी शाह कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ कंडातिल मम्मेन मप्पिलै व्यापार-उद्यम तमिळनाडू भारत
इ.स. १९९२ काशिनाधुनी विश्वनाथ कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ लालचंद हिराचंद व्यापार-उद्यम महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ मादरी भाग्य गौतम जाहीर क्षेत्र कर्नाटक भारत
इ.स. १९९२ माधव आशिष विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९२ मदुरै नारायणन कृष्णन कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ महिपतराय जादवजी समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ मनोज कुार कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ मथुरा नाथ भट्टाचार्य वैद्यकशास्त्र आसाम भारत
इ.स. १९९२ मयंकोटे केलत नारायणन नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९२ मुतु मुुतिया स्थपती कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ नीळकंठ यशवंत खाडिलकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ निशिथ रंजन राय साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९२ औध नारायण श्रीवास्तव नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९२ राम सरूप लुगानी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ रामसिंग फकीरजी भानावत समाजसेवा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ शांतिलाल जैन इतर दिल्ली भारत
इ.स. १९९२ तडेपल्ली वेंकण्णा कला आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९२ तपन सिंहा कला पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९२ तैक्कट्टु नीलकंदन मूस वैद्यकशास्त्र केरळ भारत
इ.स. १९९२ वामन बाळकृष्ण नाइक सरदेसाई जाहीर क्षेत्र गोवा भारत
इ.स. १९९२ विल्यम मार्क टुली साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ सिस्टर फेलिसा गर्बाला समाजसेवा गुजरात भारत
इ.स. १९९२ चित्रा विश्वेश्वरन कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ जया बच्चन कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ मीनाक्षी सरगोगी व्यापार-उद्यम पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९२ मीरा मुखर्जी कला पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९२ रुक्मिणी बाबूराव पवार व्यापार-उद्यम महाराष्ट्र भारत
इ.स. १९९२ शांती रंगनाथन समाजसेवा तामिलनाडु भारत
इ.स. १९९२ शोवना नारायण साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९२ सुंदरी कृष्णलाल श्रीधराणी कला दिल्ली भारत
इ.स. १९९२ सुनीता कोहली कला दिल्ली भारत
इ.स. १९९२ विद्याबेन शाहर समाजसेवा दिल्ली भारत
इ.स. १९९२ उस्ताद शबरी खान कला दिल्ली भारत

इ.स. १९९८ संपादन

वर्ष नाव क्षेत्र राज्य देश
इ.स. १९९८ कार्डिनल ॲंटोनी पडियारा समाजकार्य केरळ भारत
इ.स. १९९८ डॉ. मनमोहन अट्टावार विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत
इ.स. १९९८ ना. लीला राम क्रीडा हरयाणा भारत
इ.स. १९९८ कु. कांत्या त्यागी समाजसेवा मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९८ प्रा. आदित्य नारायण पुरोहित विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तराखंड भारत
इ.स. १९९८ प्रा. ब्रिजेंदर नाथ गोस्वामी साहित्य आणि शिक्षण चंडीगढ भारत
इ.स. १९९८ प्रा. गुरदियाल सिंग साहित्य आणि शिक्षण पंजाब भारत
इ.स. १९९८ प्रा. प्रियंबदा मोहंती हेजमाडी विज्ञान आणि तंत्रज्ञान ओडिशा भारत
इ.स. १९९८ प्रा. रणजीत रॉय चौधरी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
इ.स. १९९८ श्री चेवांग फुंसॉग नागरी सेवा दिल्ली भारत
इ.स. १९९८ श्री कोंगब्रैलटपम इबोमोचा शर्मा कला मणिपूर भारत
इ.स. १९९८ श्री कृष्णराव गणपतराव साबळे कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९८ श्री कुंज बिहारी मेहेर कला ओडिशा भारत
इ.स. १९९८ श्री नारायण गंगाराम सुर्वे साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९८ श्री नौशाद इस्माइल पदमसी व्यापार-उद्यम महाराष्ट्र भारत
इ.स. १९९८ श्री ओट्टापलक्कल नीलकांत वेलू कुरुप साहित्य आणि शिक्षण केरळ भारत
इ.स. १९९८ श्री मामूट्टी कला केरळ भारत
इ.स. १९९८ श्री परगत सिंग क्रीडा पंजाब भारत
इ.स. १९९८ श्री प्रधान शंबू सरन विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. १९९८ श्री रालते वनलावमा समाजसेवा मिझोरम भारत
इ.स. १९९८ श्री रमेश कृष्णन क्रीडा तामिलनाडु भारत
इ.स. १९९८ श्री शंबू नाथ खजुरिया समाजसेवा जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. १९९८ श्री सूर्यदेवरा रामचंद्र राव नागरी सेवा गुजरात भारत
इ.स. १९९८ श्री उप्पलपू श्रीनिवास कला तामिलनाडु भारत
इ.स. १९९८ श्री विजय कुमार सारस्वत विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९८ सिस्टर लिओनार्डा ॲंजेला कासिराघी समाजसेवा कर्नाटक भारत
इ.स. १९९८ श्रीमती दिपाली बोरठाकुर कला आसाम भारत
इ.स. १९९८ श्रीमती लालसंझुआली सैलो साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत
इ.स. १९९८ श्रीमती शांता सिंहा समाजसेवा आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९८ श्रीमती शायनी विल्सन क्रीडा तामिलनाडु भारत
इ.स. १९९८ श्रीमती झोहरा सेगल कला दिल्ली भारत

इ.स. १९९९ संपादन

वर्ष नाव क्षेत्र राज्य देश
इ.स. १९९९ ब्रिगेडियर थेनफुंगा सैलो समाजकार्य मिझोरम भारत
इ.स. १९९९ डॉ. (श्रीमती) सरयू विनोद दोशी कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ डॉ. (श्रीमती) सुमती मुटाटकर कला दिल्ली भारत
इ.स. १९९९ डॉ. बशीर बदर साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत
इ.स. १९९९ डॉ. कन्हैया लाल नंदन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९९ डॉ. कुरुदमण्णी ए. अब्राहम वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत
इ.स. १९९९ डॉ. मंजिना वेंकटेश्वर राव विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९९ डॉ. पन्नियामपल्ली कृष्ण वारियर वैद्यकशास्त्र केरळ भारत
इ.स. १९९९ डॉ. राज बोथरा वैद्यकशास्त्र अमेरिकेची संयुक्त संस्थाने
इ.स. १९९९ डॉ. रेहमत बीगम सैलानियोडा वैद्यकशास्त्र अंदमान आणि निकोबार भारत
इ.स. १९९९ डॉ. सतिंदर कुमार सिक्का विज्ञान आणि तंत्रज्ञान हरयाणा भारत
इ.स. १९९९ डॉ. सत्य व्रत शास्त्री साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९९ प्रा. असिस दत्ता विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९९ प्रा. इंदिरा नाथ विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत
इ.स. १९९९ श्री आचार्य राममूर्ती समाजसेवा बिहार भारत
इ.स. १९९९ श्री ग्यान प्रकाश चोप्रा साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९९ श्री हर्षवर्धन नेओटिया व्यापार-उद्यम पश्चिम बंगाल भारत
इ.स. १९९९ श्री जगमोहन सूरसागर कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ श्री जावेद जान निस्सार अख्तर कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ श्री मल्लसमुद्रम सुब्रमण्यम रामकुमार विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ श्री नामदेव ढसाळ साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ श्री नटवरभाई ठक्कर समाजसेवा नागालॅंड भारत
इ.स. १९९९ श्री राजकुमार झलजीत सिंग साहित्य आणि शिक्षण मणिपूर भारत
इ.स. १९९९ श्री राम वनजी सुतार कला उत्तर प्रदेश भारत
इ.स. १९९९ श्री रस्किन बॉंड साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड भारत
इ.स. १९९९ श्री सचिन तेंडुलकर क्रीडा महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ श्री त्सेरिंग वांग्डुस कला जम्मू आणि काश्मीर भारत
इ.स. १९९९ श्री विरेंद्र सिंग सेठी विज्ञान आणि तंत्रज्ञान चंडीगढ भारत
इ.स. १९९९ श्रीमती कर्णम मल्लेश्वरी क्रीडा आंध्र प्रदेश भारत
इ.स. १९९९ श्रीमती श्यामा चोना साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत
इ.स. १९९९ श्रीमती शोभा दीपक सिंग कला दिल्ली भारत
इ.स. १९९९ श्रीमती सुलोचना शंकरराव लाटकर कला महाराष्ट्र भारत
इ.स. १९९९ वैद्य बालेंदू प्रकाश वैद्यकशास्त्र उत्तराखंड भारत
इ.स. १९९९ वैद्य देवेंद्र त्रिगुणा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत
मागील:
पद्मश्री पुरस्कार विजेते १९८०-१९८९
पद्मश्री पुरस्कार विजेते
इ.स. १९९०इ.स. १९९९
पुढील:
पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९