आर.के. कृष्ण कुमार
रायारोथ कुट्टुंबळ्ळी कृष्ण कुमार (?? - १ जानेवारी, २०२३) हे भारतीय उद्योजक होते. हे टाटा सन्सचे निदेशक होते[१] तसेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्तही होते.[२] या दोन संस्थांकडे टाटा सन्सची २/३ मालकी आहे.[३]
यांनी टाट सन्ससाठी टेटलीसह अनेक कंपन्या विकत घेण्याचे काम केले[१]
कृष्ण कुमार यांना भारत सरकारने २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला.[४]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b "Ratan Tata's right-hand man 'KK' retires". Times of India. 19 July 2013. 1 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Sir Dorabji Tata Trust Trustees". Sir Dorabji Tata Trust. 2016. 2016-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Krishna Kumar set to hang up boots at Tata Sons". Business Standard. 19 June 2013. 1 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2016. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 January 2016 रोजी पाहिले.