कुर्डुवाडी जंक्शन रेल्वे स्थानक

(कुर्डूवाडी रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

कुर्डुवाडी जंक्शन हे सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डुवाडी गावामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या कुर्डुवाडीमध्ये मिरज-लातूर हा मार्ग मिळतो. अनेक दशके नॅरोगेज राहिलेल्या मिरज-लातूर् मार्गाचे २००८ साली संपूर्ण ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे कुर्डुवाडी स्थानकामध्ये थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाली.

कुर्डुवाडी
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कुर्डुवाडी, सोलापूर जिल्हा
गुणक 18°5′31″N 75°25′1″E / 18.09194°N 75.41694°E / 18.09194; 75.41694
समुद्रसपाटीपासूनची उंची ५१६ मी
मार्ग मुंबई-चेन्नई मार्ग
मिरज-लातूर मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत KWV
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
कुर्डुवाडी is located in महाराष्ट्र
कुर्डुवाडी
कुर्डुवाडी
महाराष्ट्रमधील स्थान

रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन