हुतात्मा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग

संपादन

हुतात्मा एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे पुणे, दौंड, कुर्डुवाडीसोलापूर ही आहेत.

वेळापत्रक

संपादन
गाडी क्रमांक सुरुवात – शेवट प्रस्थान आगमन
१२१५७ पुणे – सोलापूर १८:०० २२:००
१२१५८ सोलापूर – पुणे ०६:३० १०:३०

थांबे

संपादन
स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे 0
DD दौंड 76
KWV कुर्डुवाडी 185
SUR सोलापूर 264

सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस १५ जुलै २००१ साली सुरू झाली. तत्कालीन रेल्वे राज्य मंत्री सुरेश कलमाडी यांनी या एक्सप्रेससाठी प्रयत्न केले होते

संदर्भ

संपादन