सिद्धेश्वर एक्सप्रेस

सिद्धेश्वर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी दररोज रात्री सोलापूर व मुंबईहून सुटते व दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई व सोलापूरला पोचते.

सिद्धेश्वर एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस ह्या गाड्यांना समान डबे वापरण्यात येतात.

सेवा संपादन

वेळापत्रक संपादन

गाडी क्रमांक सुरुवात – शेवट प्रस्थान आगमन
१२११५ मुंबई – सोलापूर २२:४५ ०६:५०
१२११६ सोलापूर – मुंबई २२:४0 ०६:५०

थांबे संपादन

स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
CSTM छत्रपती शिवाजी टर्मिनस
DR दादर
TNA ठाणे ३४
KYN कल्याण ५४
KJT कर्जत १००
KAD खंडाळा १२४
LN लोणावळा १२८
PUNE पुणे १९२
DD दौंड २६८
BGVN भिगवण २९५
JEUR जेऊर ३४२
KWV कुर्डुवाडी ३७७
MO मोहोळ ४२२
SUR सोलापूर ४५५

संदर्भ संपादन