एप्रिल १०

दिनांक
(१० एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)

एप्रिल १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०० वा किंवा लीप वर्षात १०१ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

सतरावे शतकसंपादन करा

 • १८७५ : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

 • १९०६ - द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.
 • १९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू.
 • १९४४ - हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.
 • १९५३ : हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओचा पहिला रंगीत त्रिमितीय (3 D) चित्रपट 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.
 • १९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
 • १९७२ : जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला बहुदेशीय 'जैविक अस्त्र करार' ७४ देशांनी स्वीकारला.
 • १९८२ : भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह 'इन्सॅट वन्'चे उड्डाण.
 • १९९८ : उत्तर आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक शांतता करार.
 • १९९१ : कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण.

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

 • १८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे
 • १९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी
 • २०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

महाराष्ट्र शासनाचा 'भूमी अभिलेख' दिन.

बाह्य दुवेसंपादन कराएप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)