विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २२

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








हे अवश्य पहा संपादन

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका)
      

सहाय्य हवे संपादन

विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे करिताचे सहाय्य पान मराठीत भाषांतरित केले आहे. प्राधान्याने या पानातील भाषांतर,दुवे तपासण्यात जर जमले तर दुवे ज्या पानांपर्यंत पोहोचतात त्या पानांचे भाषांतर करण्यात सहाय्य्य हवे आहे.

त्याच प्रमाणे विकिमीडिया कॉमन्स येथील मराठी मुख्पृष्ठावरून विकिमीडिया कॉमन्स च्या सुचालन खिडकीत मराठी सुचना व संचिका चढवा अथवा upload दुव्याने Commons:Commons:Upload/mr हे मराठी अपलोड पान डिफॉल्टने येईल असे इतर जाणकार सदस्या क्डून सहाय्य हवे आहे.

मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांना विशेष:संचिका चढवा येथे सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथे चढवण्यास प्राथमिकता द्यावी. विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते अशी सुचना लावावी अशी विनंती आहे. Mahitgar ०८:३३, २ जून २००९ (UTC)

तातडीची शुद्धलेखन तपासणी सहाय्य हवे संपादन

ट्रान्सलेट विकिवर :special:magic words जादुई शब्द माझे तेथील योगदान मधील मराठी भाषांतराची तातडीने शुद्धलेखन तपासणी आणि आवश्यकतेथे दुरूस्ती करून हवी आहे. विकिपीडीया:जादुई शब्द धन्यवाद Mahitgar ११:०८, ७ जून २००९ (UTC)


बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवे संपादन

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar

I think the experts are saying converting the tags to native character-set (unicode in case of Marathi) is not possible, or if forced, may break other sites that source from Wikipedia.
I tend to believe them, though I will look up the relevant documents (w3c specs, etc.) to confirm it.
अभय नातू २१:३२, ८ जून २००९ (UTC)

महत्त्वाची सूचना संपादन

कृपया सोपे भाषांतर करण्यात सहाय्य करा

विकिभेट संपादन

खाली नमूद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचे सदस्य श्री माधव गाडगीळ यांनी पूण्यातील मराठी विकिपीडिया सदस्यांना भेटी साठी आमंत्रीत केले आहे.

  • तारीख १ जुलै २००९,बुधवार सकाळी ठिक १०.३०
  • स्थळ: आघारकर रिसर्च संस्था गूगल मॅप
  • पत्ता: आघारकर रिसर्च संस्था,जी.जी.आगरकर पथ BMCC road,Off Bhanadarakar Road,Pune 411004.
  • तुमच्या उपस्थिती बद्दलविकिपीडिया चर्चा:विकिभेट#विकिभेट किंवा याहू ग्रूप mr-wiki RSVP Application येथे कळवा शक्य तोवर तुमचे मोबाईल न. उपलब्ध करावेत. प्लान मध्ये काही बदल झाल्यास कळवणे सोपे जाईल.
  • चर्चेचे विषय
  1. मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य
  2. वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विकिपीडियात कसे घेता येतील
  3. भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे
सदस्य नाव सध्याचे शहर इमेल गूगल मोबाईल चॅनेल मला अपेक्षीत वर्ष/महीना तारीख वेळ
सदस्य:mahitgar पुणे १ mahitgar@yahoo.co.in marathiwikipedia २००९ July 1 १०.३० सकाळी

गूगल एसएमएस चॅनल संपादन

क्र. चॅनलचे नाव प्रायव्हेट/पब्लीक(प्रायव्हेट चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलओनर सदस्याच्या चर्चा पानावर किंवा ईमेलवर मोबाईल न. द्या विकिपीडिया सदस्य सदस्याचे चर्चा पान तुमचा मोबाईल न.चर्चा पानावर लिहा चॅनलचे स्वरूप
MarathiWikipedian प्रायव्हेट(प्रायोगिक), सदस्य:Mahitgar सदस्य चर्चा:Mahitgar एस एम एस कोणताही चॅनल सबस्क्रायबर पाठवू शकतो.
चॅनलचे नाव प्रायव्हेट/पब्लीक(प्रायव्हेट चॅनलचे सदस्य होण्याकरिता चॅनलओनर सदस्याच्या चर्चा पानावर किंवा ईमेलवर मोबाईल न. द्या विकिपीडिया सदस्य सदस्याचे चर्चा पान तुमचा मोबाईल न.चर्चा पानावर लिहा चॅनलचे स्वरूप

चिवडा संपादन

भारताचे राष्ट्रीय खाद्य निवडण्यासाठी जनमत घेतले तर चिवडा / फोडणीची पोळी या पदार्थास महाराष्ट्रातुन सुमारे ८० ते ८५ टक्के मतदान होइल अशी मला आशा आहे. इतरांचे मत काय आहे?


अकोला महाराश्त्र संपादन

इ अम् मरथि स्पेअकेर् इन् महरश्र्त आय् अम् तिच‍र् इन् महरश्त्र. आय् वन्त् तु सेर्वे यु बअय् तिचिग् मरअथि फ्री इन् मौरिशस्. इ नीद् चान्स् तु सेर्वे. माय् नो.००९१ ९४२३६५७८२०. .

difficult marathi words संपादन

Is it necessory to translate each n every thing in such a difficult marathi ? e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा cannt it be simple and translated in day to day language

येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे [मराठी शब्द सुचवा] व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा.आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर Support requirements of people using Marathi as Second Language येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.

Mahitgar ११:०२, २ जुलै २००९ (UTC)

जोवाल संपादन

मेघालयातील जोवाल हे नाव चुकीचे आहे बरोबर नाव जोवाई असे आहे. मी त्या गावाला गेलो होतो एप्रील २००९ मधे. योग्य तो बदल करावा.

विश्वास कल्याणकर

 
अभय नातू १५:२५, २९ जून २००९ (UTC)

केदार जोशी?? संपादन

केदार जोशी या नावाने मराठी आणि इंग्रजी विकिपीडियात देखिल लेख आहे. केदार जोशी या नावाचा मला परिचय नाही कदाचित माझे तत्वज्ञानाबद्दलचे वाचन कमी असेल पण जाणकारांनी संबधीत संदर्भ तपासून घ्यावेत असे वाटते. Mahitgar १३:२२, ६ जुलै २००९ (UTC)

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा संपादन

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता. डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.

(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[१]

  1. ^ [१]सदस्य:शंतनुओक

Mahitgar १४:०५, ६ जुलै २००९ (UTC)

विस्तार संपादन

साचा विस्तार काही लेखात व्यवस्थित दिसत नाही आहे. उदा.वटवृक्ष कृपया जाणकारांनी पहावे.61.17.200.78 १४:२८, ७ जुलै २००९ (UTC)

साचा:विस्तारविनंती हा लेखाच्या सुरूवातीला ठेवल्यास व्यवस्थित दिसतो. जर तो चित्रांनंतर लगेच वापरला तर मोडलेला दिसतो. - कोल्हापुरी ०४:५९, ८ जुलै २००९ (UTC)

जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार) ह्या लेखात काही किचकट एक्स्प्रेशन्स आहेत व त्यामुळे पूर्ण पानावर लाल चुका दिसतात. ह्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कोणी मदत करु शकेल काय?
अभिजीत साठे २०:३४, १३ जुलै २००९ (UTC)

{{CURRENTMONTH}} etc हे देवनागरी अंक return करतात. त्यामुळे त्यांना expr मध्ये वापरतांना घोळ होत होता. (मला पण हे आत्ताच कळाले :) ). त्यामुळे {{साचा:YearDEV2EN}} वापरला जो देवनागरी अंकांना इंग्रजीत लिप्यंतरित करतो. क्षितिज पाडळकर ०१:०७, १४ जुलै २००९ (UTC)

अजून थोडी मदत संपादन

मी अनेक लेखांमध्ये साचा:Nts हा साचा वापरतो आहे (उदा. जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार). हा साचा येथुन उचलला आहे. ह्यामुळे इंग्लिश आकडे देवनागरीमध्ये परत टाईप करावे लागत नाहीत. पण हे आकडे इंग्लिश आकडे पद्धतीनुसार दिसतात. ते भारतीय संख्या पद्धतीमध्ये दिसावे ह्यासाठी ह्या साच्यात काही बदल करता येतील काय? उदा. १२३,४५६ हा आकडा १,२३,४५६ असा दिसायला हवा व १२,३४५,६७८ हा आकडा १,२३,४५,६७८ असा दिसायला हवा. मी इंग्लिश विकिपीडियावरसुद्धा मदत मागितली आहे. धन्यावाद... अभिजीत साठे १२:३६, १४ जुलै २००९ (UTC)

I think, that formatting is because of the {{formatnum:}} Magic Word. It is not a template and as per this meta page, it groups the digits together and also translates them in Local language. But I think, grouping of the numbers should also be local language dependent. (which is currently not...) यासाठी काय करावे लागेल? क्षितिज पाडळकर ०२:५९, १५ जुलै २००९ (UTC)

नवे उपयूक्त साचे संपादन

मला शुद्धलेखन चिकित्सा करून हवी

मी शुद्धलेखन चिकित्सा करून देतो

Mahitgar ०५:५६, १९ जुलै २००९ (UTC)

# वापरून केलेले क्रमांकन संपादन

# वापरून केलेले क्रमांकन मराठीत कसे मिळवावे ?

Mahitgar ०४:५०, १८ जुलै २००९ (UTC)

sutar ya samajabadda adhik mahiti havi hoti संपादन

Sir mala sutar ya samajabadda adhik mahiti havi hoti parantu mala vatate hi side fakt khas yeka vishishth jati sathi tayar karnyat aaleli aahe karan mi tumachya SAMAJ ya option la gelyawar sutar ya jati baddal kahich adhalun aale nahi.

समाज मुखपृष्ठ हे जातीय किंवा धार्मीक संबंधातले नसून विकीपिडियावर भर घालणर्‍या लोकांसाठीचे (विकिकर समाज) आहे - कोल्हापुरी १०:५४, १८ जुलै २००९ (UTC)


साचा दुरूस्तीत सहाय्य हवे संपादन

en:Wikipedia:Translationअंतर्गत en:Template:Translator च्या धर्तीवर {Translator|es|Spanish}} ने साचा दिसावयास हवा.मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प अंतर्गत *{{भाषांतरकार}} {{अनुवादभाषा|es|Spanish}} असे लिहिल्यास दिसावयास हवा त्या एवजी स्पॅनिश असा एकच शब्द दिसतो आहे. कृपया जाणकारांनी त्रूटी दूर करण्यास मदत करावी.

Mahitgar १२:४६, १९ जुलै २००९ (UTC)
मी यासाठी साचा:Language/mr‎साचा:Language/mr‎+ हे दोन साचे बनविले आहेत. कृपया त्यांच्या भाषांतरासाठी मदत करावी. यामुळे {{अनुवादभाषा|en}} असे लिहिल्यास इंग्रजी असे दिसेल. भाषेचे नाव इंग्रजीमधून पाहिजे असेल तर {{अनुवादभाषा|fr|en}} असे लिहावे.
क्षितिज पाडळकर १६:२०, १९ जुलै २००९ (UTC)
धन्यवाद Mahitgar ०७:५२, २१ जुलै २००९ (UTC)

नवीन दालनांची सुरवात संपादन

खालील नवीन दालनाची सुरवात केली आहे. संबधीत विषयात रस असलेल्या सदस्यांनी त्यांच्या पुढील जडण घडणीत योगदान करावे.

चित्र बनवून हवे संपादन

नवीन सदस्यांना संदर्भ देण्याची प्रकीया सुलभ जावी म्हणून मिडियाविकि टूल्स मधील   या चित्राचे त्याच मुळ आकार आणि रंगात मराठीकरण (अर्थात प्रताधिकार मुक्त) करून हवे आहे.[ चित्र हवे ]

हा   माझा प्रयत्न तेव्हढासा जमलेला नाही.

प्लिज कुणी मदत करेल. Mahitgar ०७:५०, २१ जुलै २००९ (UTC)

Please suggest shorter name for following marathi wikipedia project Mahitgar ०७:४१, २४ जुलै २००९ (UTC)