साचा:स्वागतविप्रवने
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पात स्वागत!
संपादननमस्कार, विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पात आपले स्वागत आहे! आपल्या प्रकल्पाचा आवाका शक्य तेवढा विस्तृत असावा.म्हणून कोणत्याही आणि सर्व वनस्पतींचा taxa , वनस्पती शास्त्रज्ञ, आणि वनस्पती शास्त्रा संबंधीत विषयांचा समावेश व्हावा.आपल्या या प्रकल्पात आपण सहभागी होण्याचे ठरवले याचा आम्हाला आनंद आहे !
तुम्हाला येथे काम करताना सहाय्यभूत ठरू शकतील अशा काही सुविधा:
- आपले मार्गक्रमण प्रकल्पांतर्गत सर्व महत्त्वाच्या पानांचा निर्देश करते.
- प्रकल्पा संदर्भातील आपल्या चर्चा विकिपीडिया चर्चा:वनस्पती येथे होतात.संवादात सतत लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही ते चर्चापान पहार्यात जोडू शकता .
या प्रकल्पात योगदान करण्याचे येथे काही सोपे मार्ग दिले आहेत:
- चित्रे: काही वनस्पती लेखात छायाचित्रांची आवश्यकता आहे . आपण उपलब्ध चित्र/छायाचित्रांकरिता विकिमीडिया कॉमन्सवर शोध घेऊ शकता. चित्र/छायाचित्र उपलब्ध असल्यास ते विकिपीडिया लेखाच्या जीवचौकटीत भरून झाल्या नंतर, लेखाच्या चर्चापानातील प्रकल्प बॅनर वरून "चित्र-हवे=yes" ही पॅरामिटर काढून टाका. कॉमन्सवरील छायाचित्रातील वनस्पतीची अद्याप ओळख प्रस्थापित न झालेल्या छायाचित्रांना ओळखण्यात सहाय्य करू शकता.
- जीवचौकट: .वनस्पतीय लेखात साचा:जीवचौकट/वापर मार्गदर्शक वाचून जीवचौकटी कशा वापराव्यात हे माहिती करून घ्या आणि जीवचौकट ची गरज असलेले वनस्पती लेखातील जीव चौकटी भरण्यास सहाय्य करा.विकिपीडिया लेखाच्या जीवचौकटीत भरून झाल्या नंतर, लेखाच्या चर्चापानातील प्रकल्प बॅनर वरून ""जीवचौकट-हवी=yes"" ही पॅरामिटर काढून टाका.
- तोकडे: प्रकल्पातील तोकडे वनस्पती लेखांचा विस्तार अथवा our लेख विनंतीस अनुसरून नवा लेख तयार करू शकता.
- मूल्यांकन: तुम्ही प्रकल्पातील मूल्यांकनरहीत पानांचे मूल्यांकनातही आम्हाला सहाय्य करू शकता.
आपल्याला काही शंका असतील तर,बिनधास्त पणे माझ्या चर्चा पानावर किंवा विकिपीडिया चर्चा:वनस्पती येथे प्रकल्प चर्चा पानावर विचारा . आपण येथे भेटत राहूच या आशे सह ! आपले पुन:श्च, स्वागत! ~~~~