विकिपीडिया:विकिभेट/पुणे /पुणे १

(विकिपीडिया:भेट/पुणे १ या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे, महाराष्ट्र येथील विकिपीडियनांच्या १ जुलै, इ.स. २००९ रोजी झालेल्या १ ल्या विकिभेटीविषयक माहितीचे संकलन असलेले हे पान आहे.

वेळ व ठिकाण

संपादन

वेळ : बुधवार, १ जुलै, इ.स. २००९, सकाळी १०:३० भा.प्र.वे.
ठिकाण : आघारकर संशोधन संस्था, भांडारकर रस्ता, पुणे

चर्चाविषय

संपादन
  • मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य
  • वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विकिपीडियात कसे घेता येतील
  • भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे

उपस्थित

संपादन
  1. प्रा.प्र.ना.परांजपे
  2. प्रा.माधव गाडगीळ
  3. श्री.विजय पाध्ये
  4. प्राजक्ता पठारे
  5. सदस्य माहितगार

भेटीचा वृत्तांत, बातम्या व प्रकाशचित्रे

संपादन

आढावा

संपादन
  1. मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य
  • उपस्थितांनी विक्शनरी प्रकल्प व मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पात विक्शनरीचे कशी सहाय्यभूत ठरेल याची माहिती दिली
  • पी.डी.एफ. फॉरमॅटामधील उपलब्ध दस्ताइवज विकि सहप्रकल्पात कुठे आणि कसे घेता येईल
    • श्री.विजय पाध्ये यांनी पाठवलेले शब्दार्थ विक्शनरीत सम्मिलीत करून घेतले.
  1. वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विक्शनरी व विकिपीडियात कसे घेता येतील
  • विकिभाषेतील विकिचिन्हासहित ऑफलाईन माहिती लिहून ती ऑनलाईन कशी घेता येईल
  1. भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे
  • पर्यायी व्यवस्था होई पर्यंत प्रा.माधव गाडगीळसरांशी पूर्वपरवानगी घेऊन आघारकर संशोधन संस्थेत विकिबैठक घेता येऊ शकेल.