आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९६-९७

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० ऑक्टोबर १९९६   भारत   ऑस्ट्रेलिया १-० [१]
१७ ऑक्टोबर १९९६   पाकिस्तान   झिम्बाब्वे १-० [२] ३-० [३]
२० नोव्हेंबर १९९६   भारत   दक्षिण आफ्रिका २-१ [३] १-० [१]
२१ नोव्हेंबर १९९६   पाकिस्तान   न्यूझीलंड १-१ [२] २-१ [३]
२२ नोव्हेंबर १९९६   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज ३-२ [५]
१८ डिसेंबर १९९६   झिम्बाब्वे   इंग्लंड ०-० [२] ३-० [३]
२६ डिसेंबर १९९६   दक्षिण आफ्रिका   भारत २-० [३]
२४ जानेवारी १९९७   न्यूझीलंड   इंग्लंड ०-२ [३] २-२ [५]
१५ फेब्रुवारी १९९७   झिम्बाब्वे   भारत ०-१ [१]
२८ फेब्रुवारी १९९७   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया १-२ [३] ३-४ [७]
६ मार्च १९९७   वेस्ट इंडीज   भारत १-० [५] ३-१ [४]
७ मार्च १९९७   न्यूझीलंड   श्रीलंका २-० [२] १-१ [२]
१९ एप्रिल १९९७   श्रीलंका   पाकिस्तान ०-० [२]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२८ सप्टेंबर १९९६   १९९६-९७ समीर चषक   दक्षिण आफ्रिका
१७ ऑक्टोबर १९९६   १९९६-९७ टायटन चषक   भारत
७ नोव्हेंबर १९९६   १९९६-९७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी   पाकिस्तान
६ डिसेंबर १९९६   १९९६-९७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   पाकिस्तान
२३ जानेवारी १९९७   १९९६-९७ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका   दक्षिण आफ्रिका
२४ मार्च १९९७   १९९७ आय.सी.सी. चषक   बांगलादेश
३ एप्रिल १९९७   १९९६-९७ शारजाह चषक   श्रीलंका
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२८ जानेवारी १९९७   न्यूझीलंड   पाकिस्तान २-० [२]
७ फेब्रुवारी १९९७   ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान १-० [१]
१३ फेब्रुवारी १९९७   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया १-४ [५]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

सप्टेंबर संपादन

समीर चषक संपादन

साचा:१९९६-९७ समीर चषक

१९९६-९७ समीर चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २८ सप्टेंबर   केन्या मॉरिस ओडुम्बे   श्रीलंका अर्जुन रणतुंगा जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   श्रीलंका ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २९ सप्टेंबर   पाकिस्तान वसिम अक्रम   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   दक्षिण आफ्रिका ६२ धावांनी विजयी
३रा ए.दि. १ ऑक्टोबर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   श्रीलंका अर्जुन रणतुंगा नैरोबी क्लब मैदान, नैरोबी   श्रीलंका २ गडी राखून विजयी
४था ए.दि. २ ऑक्टोबर   केन्या मॉरिस ओडुम्बे   पाकिस्तान सईद अन्वर आगा खान स्पोर्ट्स क्लब मैदान, नैरोबी   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ३ ऑक्टोबर   केन्या मॉरिस ओडुम्बे   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   दक्षिण आफ्रिका २०२ धावांनी विजयी
६वा ए.दि. ४ ऑक्टोबर   पाकिस्तान सईद अन्वर   श्रीलंका अर्जुन रणतुंगा जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   पाकिस्तान ८२ धावांनी विजयी
१९९६-९७ समीर चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ६ ऑक्टोबर   पाकिस्तान वसिम अक्रम   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये जिमखाना क्लब मैदान, नैरोबी   दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी

ऑक्टोबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा संपादन

बॉर्डर-गावस्कर चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १०-१३ ऑक्टोबर सचिन तेंडुलकर मार्क टेलर फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ७ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२१ ऑक्टोबर वसिम अक्रम ॲलिस्टेर कँपबेल शेखपुरा स्टेडियम, शेखपुरा सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२६ ऑक्टोबर वसिम अक्रम ॲलिस्टेर कँपबेल इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   पाकिस्तान १० गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० ऑक्टोबर वसिम अक्रम ॲलिस्टेर कँपबेल बुग्ती स्टेडियम, क्वेट्टा   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १ नोव्हेंबर वसिम अक्रम ॲलिस्टेर कँपबेल गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३ नोव्हेंबर वसिम अक्रम ॲलिस्टेर कँपबेल अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   पाकिस्तान ७८ धावांनी विजयी

टायटन चषक संपादन

साचा:१९९६-९७ टायटन चषक

१९९६-९७ टायटन चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ ऑक्टोबर   भारत सचिन तेंडुलकर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद   दक्षिण आफ्रिका ४७ धावांनी विजयी
२रा ए.दि. १९ ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये नेहरू स्टेडियम, इंदूर   दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २१ ऑक्टोबर   भारत सचिन तेंडुलकर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत २ गडी राखून विजयी
४था ए.दि. २३ ऑक्टोबर   भारत सचिन तेंडुलकर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये सवाई मानसिंग मैदान, जयपूर   दक्षिण आफ्रिका २७ धावांनी विजयी
५वा ए.दि. २५ ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये नाहर सिंग स्टेडियम, फरिदाबाद   दक्षिण आफ्रिका २ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २७ ऑक्टोबर   भारत सचिन तेंडुलकर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर बाराबती स्टेडियम, कटक सामना रद्द
७वा ए.दि. २९ ऑक्टोबर   भारत सचिन तेंडुलकर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट   दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १ नोव्हेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये नेहरू स्टेडियम, गुवाहाटी   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
९वा ए.दि. ३ नोव्हेंबर   भारत सचिन तेंडुलकर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   भारत ५ धावांनी विजयी
१९९६-९७ टायटन चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि. ६ नोव्हेंबर   भारत सचिन तेंडुलकर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत ३५ धावांनी विजयी

नोव्हेंबर संपादन

शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी संपादन

साचा:१९९६-९७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी

१९९६-९७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ नोव्हेंबर   न्यूझीलंड ली जर्मोन   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   न्यूझीलंड २९ धावांनी विजयी
२रा ए.दि. ८ नोव्हेंबर   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका ७५ धावांनी विजयी
३रा ए.दि. १० नोव्हेंबर   न्यूझीलंड ली जर्मोन   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. ११ नोव्हेंबर   न्यूझीलंड ली जर्मोन   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह सामना टाय
५वा ए.दि. १२ नोव्हेंबर   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १३ नोव्हेंबर   न्यूझीलंड ली जर्मोन   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
१९९६-९७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. १५ नोव्हेंबर   न्यूझीलंड ली जर्मोन   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ४१ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२३ नोव्हेंबर सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद   भारत ६४ धावांनी विजयी
२री कसोटी २७ नोव्हेंबर - १ डिसेंबर सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये ईडन गार्डन्स, कोलकाता   दक्षिण आफ्रिका ३२९ धावांनी विजयी
३री कसोटी ८-१२ डिसेंबर सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये ग्रीन पार्क, कानपूर   भारत २८० धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १४ डिसेंबर सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये वानखेडे स्टेडियम, मुंबई   भारत ७४ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२४ नोव्हेंबर सईद अन्वर ली जर्मोन गद्दाफी स्टेडियम, लाहोर   न्यूझीलंड ४४ धावांनी विजयी
२री कसोटी २८ नोव्हेंबर - १ डिसेंबर सईद अन्वर ली जर्मोन रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   पाकिस्तान १ डाव आणि १३ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ डिसेंबर वसिम अक्रम ली जर्मोन जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला   पाकिस्तान ११ धावांनी विजयी
२रा ए.दि. ६ डिसेंबर वसिम अक्रम ली जर्मोन जिन्ना स्टेडियम, सियालकोट   पाकिस्तान ४६ धावांनी विजयी
३रा ए.दि. ८ डिसेंबर वसिम अक्रम ली जर्मोन नॅशनल स्टेडियम, कराची   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२६ नोव्हेंबर मार्क टेलर कर्टनी वॉल्श द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १२३ धावांनी विजयी
२री कसोटी २९ नोव्हेंबर - २ डिसेंबर मार्क टेलर कर्टनी वॉल्श सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १२४ धावांनी विजयी
३री कसोटी २६-२८ डिसेंबर मार्क टेलर कर्टनी वॉल्श मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी २५-२८ जानेवारी मार्क टेलर कर्टनी वॉल्श ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १८३ धावांनी विजयी
५वी कसोटी १-३ फेब्रुवारी मार्क टेलर कर्टनी वॉल्श वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

डिसेंबर संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका संपादन

साचा:१९९६-९७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९९६-९७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ६ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ८ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १५ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   पाकिस्तान वसिम अक्रम ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   पाकिस्तान १२ धावांनी विजयी
४था ए.दि. १७ डिसेंबर   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १ जानेवारी   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   पाकिस्तान वसिम अक्रम सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ३ जानेवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. ५ जानेवारी   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
८वा ए.दि. ७ जानेवारी   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   पाकिस्तान वसिम अक्रम बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   पाकिस्तान २९ धावांनी विजयी
९वा ए.दि. १० जानेवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १४ जानेवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज कार्ल हूपर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १६ जानेवारी   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   पाकिस्तान वसिम अक्रम मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
१९९६-९७ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १८ जानेवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज कार्ल हूपर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. २० जानेवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज कर्टनी वॉल्श मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   पाकिस्तान ६२ धावांनी विजयी

इंग्लंडचा झिम्बाब्वे दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२१ डिसेंबर ॲलिस्टेर कँपबेल मायकेल आथरटन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो सामना अनिर्णित
२री कसोटी २६-३० डिसेंबर ॲलिस्टेर कँपबेल मायकेल आथरटन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ डिसेंबर ॲलिस्टेर कँपबेल मायकेल आथरटन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे २ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १ जानेवारी ॲलिस्टेर कँपबेल मायकेल आथरटन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ७ धावांनी विजयी
३रा ए.दि. ३ जानेवारी ॲलिस्टेर कँपबेल मायकेल आथरटन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे १३१ धावांनी विजयी

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २६-२८ डिसेंबर हान्सी क्रोन्ये सचिन तेंडुलकर किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका ३२८ धावांनी विजयी
२री कसोटी २-६ जानेवारी हान्सी क्रोन्ये सचिन तेंडुलकर न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका २८२ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२० जानेवारी हान्सी क्रोन्ये सचिन तेंडुलकर वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित

जानेवारी संपादन

दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका संपादन

साचा:१९९७-९७ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका

१९९६-९७ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ जानेवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   भारत सचिन तेंडुलकर मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका ३९ धावांनी विजयी
२रा ए.दि. २५ जानेवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २७ जानेवारी   भारत सचिन तेंडुलकर   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल बोलंड बँक पार्क, पार्ल सामना टाय
४था ए.दि. २९ जानेवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ३१ जानेवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   भारत सचिन तेंडुलकर सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. ४ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   भारत सचिन तेंडुलकर बफेलो पार्क, ईस्ट लंडन   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
८वा ए.दि. ७ फेब्रुवारी   भारत सचिन तेंडुलकर   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   झिम्बाब्वे ३ गडी राखून विजयी
९वा ए.दि. ९ फेब्रुवारी   भारत सचिन तेंडुलकर   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कँपबेल विलोमूर पार्क, बेनोनी   भारत ६ गडी राखून विजयी
१९९६-९७ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका - अंतिम फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि. १२ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   भारत सचिन तेंडुलकर किंग्जमेड, डर्बन अनिर्णित
११वा ए.दि. १३ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   भारत सचिन तेंडुलकर किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२८ जानेवारी ली जर्मोन मायकेल आथरटन इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
२री कसोटी ६-१० फेब्रुवारी ली जर्मोन मायकेल आथरटन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   इंग्लंड १ डाव आणि ६८ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१८ फेब्रुवारी स्टीफन फ्लेमिंग मायकेल आथरटन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० फेब्रुवारी ली जर्मोन मायकेल आथरटन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २३ फेब्रुवारी ली जर्मोन नासिर हुसेन इडन पार्क, ऑकलंड   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २६ फेब्रुवारी ली जर्मोन मायकेल आथरटन मॅकलीन पार्क, नेपियर सामना टाय
४था ए.दि. २ मार्च ली जर्मोन मायकेल आथरटन इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ९ धावांनी विजयी
५वा ए.दि. ४ मार्च ली जर्मोन मायकेल आथरटन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड २८ धावांनी विजयी

पाकिस्तान महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २८ जानेवारी मैया लुईस शैजा खान हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. २९ जानेवारी मैया लुईस शैजा खान हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ४०८ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

पाकिस्तान महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.ए.दि. ७ फेब्रुवारी बेलिंडा क्लार्क शैजा खान वेस्ले क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३७४ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

रोझ बोल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १३ फेब्रुवारी मैया लुईस बेलिंडा क्लार्क मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड २२ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १६ फेब्रुवारी मैया लुईस बेलिंडा क्लार्क इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया ८९ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १९ फेब्रुवारी मैया लुईस बेलिंडा क्लार्क लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी
४था म.ए.दि. २२ फेब्रुवारी मैया लुईस बेलिंडा क्लार्क बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
५वा म.ए.दि. २३ फेब्रुवारी मैया लुईस बेलिंडा क्लार्क बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी

भारताचा झिम्बाब्वे दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ फेब्रुवारी ॲलिस्टेर कँपबेल सचिन तेंडुलकर क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १७ फेब्रुवारी ॲलिस्टेर कँपबेल सचिन तेंडुलकर हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे सामना रद्द

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ फेब्रुवारी - ४ मार्च हान्सी क्रोन्ये मार्क टेलर वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १९६ धावांनी विजयी
२री कसोटी १४-१७ मार्च हान्सी क्रोन्ये मार्क टेलर सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
३री कसोटी २१-२४ मार्च हान्सी क्रोन्ये मार्क टेलर सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ मार्च हान्सी क्रोन्ये मार्क टेलर बफेलो पार्क, ईस्ट लंडन   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३१ मार्च हान्सी क्रोन्ये मार्क टेलर सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २ एप्रिल हान्सी क्रोन्ये इयान हीली न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका ४६ धावांनी विजयी
४था ए.दि. ५ एप्रिल हान्सी क्रोन्ये इयान हीली किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया १५ धावांनी विजयी
५वा ए.दि. ८ एप्रिल हान्सी क्रोन्ये इयान हीली वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया ८ धावांनी विजयी
६वा ए.दि. १० एप्रिल हान्सी क्रोन्ये इयान हीली सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १३ एप्रिल हान्सी क्रोन्ये स्टीव वॉ मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका १०९ धावांनी विजयी

मार्च संपादन

भारताचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० मार्च कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर सबिना पार्क, किंग्स्टन सामना अनिर्णित
२री कसोटी १४-१८ मार्च कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी २७-३१ मार्च ब्रायन लारा सचिन तेंडुलकर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज ३८ धावांनी विजयी
४थी कसोटी ४-८ एप्रिल कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा सामना अनिर्णित
५वी कसोटी १७-२१ एप्रिल कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ एप्रिल कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २७ एप्रिल कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   भारत १० गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३० एप्रिल कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर अर्नोस वेल मैदान, किंग्जटाउन   वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी
४था ए.दि. ३ मे कर्टनी वॉल्श सचिन तेंडुलकर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ७-१० मार्च स्टीफन फ्लेमिंग अर्जुन रणतुंगा कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   न्यूझीलंड १ डाव आणि ३६ धावांनी विजयी
२री कसोटी १४-१७ मार्च स्टीफन फ्लेमिंग अर्जुन रणतुंगा सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड १२० धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२-२३ मार्च स्टीफन फ्लेमिंग अर्जुन रणतुंगा इडन पार्क, ऑकलंड सामना रद्द
२रा ए.दि. २५ मार्च स्टीफन फ्लेमिंग अर्जुन रणतुंगा लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   श्रीलंका ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २७ मार्च स्टीफन फ्लेमिंग अर्जुन रणतुंगा बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ६९ धावांनी विजयी

आयसीसी चषक संपादन

पहिली फेरी गुण

द्वितीय फेरी गुण

संघांची अंतिम स्थिती संपादन

स्थान देश विश्वचषक पात्रता
१ले   बांगलादेश १९९९ क्रिकेट विश्वचषक करताअ पात्र
२रे   केन्या
३रे   स्कॉटलंड
४थे   आयर्लंड
५वे   डेन्मार्क
६वे   नेदरलँड्स
७वे   कॅनडा
८वे   हाँग काँग
९वे   बर्म्युडा
१०वे   संयुक्त अरब अमिराती
११वे   फिजी
१२वे   अमेरिका
१३वे   पापुआ न्यू गिनी
१४वे   सिंगापूर
१५वे   नामिबिया
१६वे   मलेशिया
१७वे   पूर्व-मध्य आफ्रिका
१८वे पश्चिम आफ्रिका
१९वे   जिब्राल्टर
२०वे   आर्जेन्टिना
२१वे   इस्रायल
  इटली

एप्रिल संपादन

शारजाह चषक संपादन

साचा:१९९६-९७ शारजाह चषक

१९९६-९७ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ एप्रिल   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ४ एप्रिल   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका १९ धावांनी विजयी
३रा ए.दि. ६ एप्रिल   पाकिस्तान वसिम अक्रम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ९३ धावांनी विजयी
४था ए.दि. ७ एप्रिल   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका ५१ धावांनी विजयी
५वा ए.दि. ८ एप्रिल   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   झिम्बाब्वे ५० धावांनी विजयी
६वा ए.दि. ९ एप्रिल   पाकिस्तान वसिम अक्रम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ३२ धावांनी विजयी
१९९६-९७ शारजाह चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ११ एप्रिल   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका ४ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा श्रीलंका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२३ एप्रिल अर्जुन रणतुंगा रमीझ राजा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
२री कसोटी २६-३० एप्रिल अर्जुन रणतुंगा रमीझ राजा सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना अनिर्णित