ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९६-९७
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९६-९७ हंगामात दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि सात सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९६-९७ | |||||
दक्षिण आफ्रिका | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | १३ फेब्रुवारी १९९७ – १३ एप्रिल १९९७ | ||||
संघनायक | हॅन्सी क्रोनिए | मार्क टेलर (कसोटी आणि १ली-२री वनडे) इयान हिली (३री-६वी वनडे) स्टीव्ह वॉ (७वी वनडे) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हॅन्सी क्रोनिए (२०४) | स्टीव्ह वॉ (३१३) | |||
सर्वाधिक बळी | अॅलन डोनाल्ड (११) | जेसन गिलेस्पी (१४) | |||
मालिकावीर | स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॅरिल कलिनन (३३४) | स्टीव्ह वॉ (३०१) | |||
सर्वाधिक बळी | शॉन पोलॉक (१२) | शेन वॉर्न (१०) | |||
मालिकावीर | शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) |
कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मार्क टेलरकडे होते तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व हॅन्सी क्रोनिएकडे होते.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका ४-३ ने जिंकली.[१]
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ ७८.२५ च्या सरासरीने ३१३ धावांसह कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला.[२] जेसन गिलेस्पीने सर्वाधिक १३ बळी घेऊन मालिका पूर्ण केली.[३] स्टीव्ह वॉची ‘मॅन ऑफ द टेस्ट सीरिज’ म्हणून निवड करण्यात आली.[४]
कसोटी सामने
संपादनपहिली कसोटी
संपादनदुसरी कसोटी
संपादन१४–१७ मार्च १९९७
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
तिसरी कसोटी
संपादन२१–२४ मार्च १९९७
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
एकदिवसीय मालिका सारांश
संपादनपहिला सामना
संपादन २९ मार्च १९९७
धावफलक |
वि
|
||
मायकेल बेवन ५१* (६०)
लान्स क्लुसेनर २/२९ (६ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अॅडम डेल आणि मायकेल डी वेनूटो (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन ३१ मार्च १९९७
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लुई कोएन (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
मायकेल बेवन ८२ (१०२)
रुडी ब्रायसन २/३४ (९ षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनपाचवा सामना
संपादनवि
|
||
मायकेल डी वेनूटो ८९ (११४)
अॅलन डोनाल्ड ३/६७ (१० षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
संपादनवि
|
||
मायकेल बेवन १०३ (९५)
शॉन पोलॉक ३/४० (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सातवी वनडे
संपादन १३ एप्रिल १९९७
धावफलक |
वि
|
||
लान्स क्लुसेनर ९२ (११८)
अँडी बिचेल २/५० (१० षटके) |
स्टीव्ह वॉ ९१ (७९)
लान्स क्लुसेनर ३/४१ (७ षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Australia in South Africa, Feb-Apr 1997 - Summary of Results". ESPNcricinfo. 27 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Records / Australia in South Africa Test Series, 1996/97 / Most runs". ESPNcricinfo. 27 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Records / Australia in South Africa Test Series, 1996/97 / Most wickets". ESPNcricinfo. 27 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Australia in South Africa 1996/97". CricketArchive. 27 February 2021 रोजी पाहिले.