भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९६-९७
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने २८ फेब्रुवारी ते ३ मे १९९७ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध पाच कसोटी सामने आणि चार एकदिवसीय सामने (वनडे) खेळले.
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९६-९७ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २८ फेब्रुवारी – ३ मे १९९७ | ||||
संघनायक | सचिन तेंडुलकर | कोर्टनी वॉल्श | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | राहुल द्रविड (३६०) | शिवनारायण चंद्रपॉल (४४३) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (१९) | फ्रँकलिन रोज (१८) | |||
मालिकावीर | शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सौरव गांगुली (१२२) | शिवनारायण चंद्रपॉल (२०९) | |||
सर्वाधिक बळी | व्यंकटेश प्रसाद (५) | कर्टली अॅम्ब्रोस (६) | |||
मालिकावीर | शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीजने कसोटी मालिका १-० ने जिंकली. वेस्ट इंडीजच्या शिवनारायण चंद्रपॉलला ७३.८३ च्या सरासरीने ४४३ धावा केल्यामुळे मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. वेस्ट इंडीजने एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली आणि २०९ धावा केल्यामुळे चंदरपॉलला पुन्हा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन६–१० मार्च १९९७
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- अबे कुरुविला (भारत), आणि रोलँड होल्डर आणि फ्रँकलिन रोज (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन१४–१८ मार्च १९९७
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- मर्विन डिलन (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
संपादनचौथी कसोटी
संपादनपाचवी कसोटी
संपादनएकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन २६ एप्रिल १९९७
धावफलक |
वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसाच्या खंडामुळे वेस्ट इंडीजसमोर ३४ षटकांत १४६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- अबे कुरुविला (भारत) आणि फ्रँकलिन रोज (वेस्ट इंडीज) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन २७ एप्रिल १९९७
धावफलक |
वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे भारतासमोर ४० षटकात ११३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- नोएल डेव्हिड (भारत) यांनी वनडे पदार्पण केले.
- १९८३ नंतर वेस्ट इंडीजमध्ये भारताचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विजय होता.[१]
तिसरा सामना
संपादन ३० एप्रिल १९९७
धावफलक |
वि
|
||
सौरव गांगुली ७९ (१०८)
ओटिस गिब्सन ४/६१ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Second One-Day International: West Indies v India". Wisden. ESPN Cricinfo. 20 June 2017 रोजी पाहिले.
- ^ "Fourth One-Day International: West Indies v India". Wisden. ESPN Cricinfo. 20 June 2017 रोजी पाहिले.