इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ

(इस्रायल क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्रायल राष्ट्रीय क्रिकेट संघ हा इस्रायल देशाचा क्रिकेट संघ आहे. १९७९ आय.सी.सी. चषकाद्वारे इस्रायलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
इस्रायल
चित्र:Isrcr.jpg
टोपणनाव क्रिकेट बायबल
असोसिएशन इस्रायल क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९७४)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०--६१वा (२ मे २०१९)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय २२ मे १९७९ वि संयुक्त राज्य सोलिहुल, इंग्लंड येथे
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
विश्वचषक पात्रता ७ (१९७९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी प्लेट स्पर्धा, १९९० आणि १९९४
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब, वॉटरलू; २८ जून २०२२
अलीकडील आं.टी२० वि पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल रोमा क्रिकेट मैदान, रोम येथे; १३ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]२/५ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१/२ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१३ जून २०२४ पर्यंत