इस्रायल क्रिकेट असोसिएशन

इस्रायल क्रिकेट असोसिएशन ही इस्रायलमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

इस्रायल क्रिकेट असोसिएशन
खेळ क्रिकेट
अधिकारक्षेत्र राष्ट्रीय
संक्षेप (आयसीए)
स्थापना इ.स. १९६८ (1968)
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख १९७४-०७-२३ (१९७४-०७-२३)
प्रादेशिक संलग्नता आयसीसी युरोप
संलग्नता तारीख १९९६
अध्यक्ष स्टॅनली पर्लमन
सीईओ नाओर गुडकर
प्रशिक्षक एजरा बेन येहुदा
इस्रायल

संदर्भ

संपादन