भारतामध्ये १७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर १९९६ दरम्यान टायटन चषक ही एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळवली गेली. ह्या मालिकेमध्ये यजमान भारताशिवाय, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश होता.

१९९६-९७ टायटन चषक
दिनांक १७ ऑक्टोबर – ६ नोव्हेंबर १९९८
स्थळ भारत
निकाल विजेते - भारतचा ध्वज भारत (दक्षिण आफ्रिकेचा ३५ धावांनी पराभव)
मालिकावीर ॲलन डोनाल्ड (द)
संघ
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
संघनायक
सचिन तेंडुलकर हान्सी क्रोन्ये मार्क टेलर
सर्वात जास्त धावा
सचिन तेंडुलकर (३२०) गॅरी कर्स्टन (३०७) मार्क टेलर (३०२)
सर्वात जास्त बळी
अनिल कुंबळे (१४) ॲलन डोनाल्ड (१७) पॉल रायफेल (४)

दक्षिण आफ्रिकेने साखळीतील सर्व सामने जिंकले परंतु अंतिम सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला. [१] सदर मालिका टायटन इंडस्ट्रीजद्वारा पुरस्कृत होती.

संघसंपादन करा

  भारत[२]   दक्षिण आफ्रिका[३]   ऑस्ट्रेलिया[४]

गुणफलकसंपादन करा

संघ सा वि नेरर गुण
  दक्षिण आफ्रिका +०.४७८ १२
  भारत -०.२८९
  ऑस्ट्रेलिया -०.२९६

[५]

सामनेसंपादन करा

साखळी सामनेसंपादन करा

१७ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२६१/७ (५० षटके)
वि
  भारत
२१४ (४६.३ षटके)
गॅरी कर्स्टन ८४ (८१)
अनिल कुंबळे ३/४२ (१० षटके)
राहुल द्रविड ६२ (८७)
ॲलन डोनाल्ड ३/४३ (९ षटके)
दक्षिण आफ्रिका ४७ धावांनी विजयी
लाल बहाद्दुर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: एच.एस. सेखॉन (भा) आणि रमण शर्मा (भा)
सामनावीर: गॅरी कर्स्टन (द)

१९ ऑक्टोबर (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१९/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२२०/३ (४६.१ षटके)
मायकेल बेव्हन ५६ (७६)
ॲलन डोनाल्ड ३/५७ (१० षटके)
गॅरी कर्स्टन १०५ (१३४)
ग्लेन मॅकग्रा २/४२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी व २३ चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, इंदूर
पंच: सुब्रतो बॅनर्जी (भा) आणि सुरेश देव (भा)
सामनावीर: गॅरी कर्स्टन (द)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

२१ ऑक्टोबर
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१५/७ (५० षटके)
वि
  भारत
२१६/८ (४८.५ षटके)
मार्क टेलर १०५ (१४४)
व्यंकटेश प्रसाद ३/३७ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ८८ (१११)
डेमियन फ्लेमिंग २/३९ (१० षटके)
भारत २ गडी व ७ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: श्याम बन्सल (भा) आणि सुब्रतो पोरेल (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

२३ ऑक्टोबर
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२४९/६ (५० षटके)
वि
  भारत
२२२/७ (४८.५ षटके)
डॅरिल कलिनन १०६ (१३०)
अजय जडेजा २/४७ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका २७ धावांनी विजयी
सवाई मानसिंह मैदान, जयपूर
पंच: एस. चौधरी (भा) आणि जोस कुरुशिंकल (भा)
सामनावीर: डॅरिल कलिनन (द)

२५ ऑक्टोबर
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१५ (४७.३ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२१८/८ (४७.२ षटके)
स्टुअर्ट लॉ ५२ (५१)
ॲलन डोनाल्ड ४/३१ (८.३ षटके)
डॅरिल कलिनन ७१ (११५)
पॉल रायफेल ४/३५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका २ गडी व १६ चेंडू राखून विजयी
नहर सिंग मैदान, फरिदाबाद
पंच: बोर्नी जामुला (भा) आणि मदनमोहन सिंग (भा)
सामनावीर: डॅरिल कलिनन (द)

२७ ऑक्टोबर
धावफलक
वि
सामना रद्द
बाराबती मैदान, कटक
 • पावसामुळे सामना रद्द

२९ ऑक्टोबर
धावफलक
भारत  
१८५ (४८.१ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१८८/५ (४८.४ षटके)
जवागल श्रीनाथ ५३ (६९)
ॲलन डोनाल्ड ३/३१ (९.१ षटके)
जॉन्टी ऱ्होड्स ५४ (८१)
सुनिल जोशी २/३२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी व ८ चेंडू राखून विजयी
महानगरपालिका मैदान, राजकोट
पंच: विजय चोप्रा आणि सूर्य प्रकाश राव
सामनावीर: जॉन्टी ऱ्होड्स (द)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी

१ नोव्हेंबर
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२३८/६ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२३९/२ (४५ षटके)
मायकेल बेव्हन ७९ (९५)
निकी बोये २/४३ (१० षटके)
लान्स क्लुसनर ८८ (९९)
ब्रॅड हॉग १/४२ (८ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी व ३० चेंडू राखून विजयी
नेहरू मैदान, गुवाहाटी
पंच: बाला मुरली (भा) आणि के. पार्थसारथी (भा)
सामनावीर: पॅट सिमकॉक्स (द)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

३ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
भारत  
२८९/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२८४ (४९.१ षटके)
मोहम्मद अझरूद्दीन ९४ (१०४)
मार्क वॉ २/३८ (९ षटके)
मार्क टेलर ७८ (९२)
अनिल कुंबळे ३/४२ (१० षटके)
 • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी


अंतिम सामनासंपादन करा

६ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
भारत  
२२०/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१८५ (४७.२ षटके)
पॅट सिमकॉक्स ४६ (६१)
अनिल कुंबळे ४/२५ (८.२ षटके)
भारत ३५ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: व्ही.के. रामस्वामी (भा) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: अनिल कुंबळे (भा)
 • नाणेफेक : भारत, फलंदाजी

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

 1. ^ "विस्डेन – टायटन चषक, १९९६-९७" (इंग्रजी भाषेत). २० जून २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ भारतीय संघ
 3. ^ दक्षिण आफ्रिका संघ
 4. ^ ऑस्ट्रेलिया संघ
 5. ^ निकाल - गुणफलक

बाह्यदुवेसंपादन करा

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९६-९७