डेमियन फ्लेमिंग
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
डेमियन विल्यम फ्लेमिंग (२४ एप्रिल, १९७० - ) हा ऑस्ट्रेलियाकडून २० कसोटी आणि ८८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर फ्लेमिंग दूरचित्रवाणीवर क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतो.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. |