सिॲटल–टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ

(सिअ‍ॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SEAआप्रविको: KSEAएफ.ए.ए. स्थळसूचक: SEA) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात असलेला विमानतळ आहे. वायव्य अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या या विमानतळावरून उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहरे तसेच आशिया आणि युरोपमधील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. याला सीटॅक या नावानेही ओळखतात.

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ
Seattle-Tacoma International Airport
आहसंवि: SEAआप्रविको: KSEAएफएए स्थळसंकेत: SEA
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पोर्ट ऑफ सिॲटल
कोण्या शहरास सेवा सिॲटल, टॅकोमा, वॉशिंग्टन, अमेरिका
हब अलास्का एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स

येथून उत्तर अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप, मध्यपूर्व आणि आशियामधील बव्हंश मोठ्या शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ अलास्का एरलाइन्स आणि तिची उपकंपनी होरायझन एर यांचे मुख्य ठाणे असून डेल्टा एरलाइन्सचा मोठा तळ आहे. डेल्टा एरलाइन्स येथून अमेरिकेशिवाय युरोप आणि आशियाला थेट विमानसेवा पुरविते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन

प्रवासी

संपादन
विमानकंपनी गंतव्यस्थान Refs
एर लिंगस डब्लिन []
एरोमेक्सिको मेक्सिो सिटी []
एर कॅनडा टोराँटो-पीयरसन []
एर कॅनडा एक्सप्रेस व्हँकूवर
मोसमी: कॅलगारी
[]
एर फ्रांस पॅरिस-चार्ल्स दि गॉल []
अलास्का एअरलाइन्स आल्बुकर्की, अँकोरेज, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बेलिंगहॅम, बिलिंग्स, बॉइझी, बॉस्टन, बोझमन, बरबँक, कॅलगारी, चार्ल्सटन (दकॅ), शिकागो–ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डॅलस-लव्ह, डेन्व्हर

, डीट्रॉइट, एडमंटन, युजीन, फेरबँक्स, फोर्ट लॉडरडेल, फ्रेस्नो, ग्रेट फॉल्स, हेलेना, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, जुनू, काहुलुइ, कैलुआ-कोनाकॅलिस्पेल, कॅलिस्पेल, केलोव्ना, कॅन्सस सिटी, केचिकान, लास व्हेगास, लिहुए, लॉस एंजेलस, मेडफोर्ड, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिसूला, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओकलंड, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, पाम स्प्रिंग्ज, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग[] पोर्टलँड (ओ), पुलमन, रॅली-ड्युरॅम, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी , सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, सांता रोसा (कॅ), सिट्का, सन व्हॅली, स्पोकेन, टॅम्पा, ट्राय-सिटीझ (वॉ), तुसॉन, व्हँकूवर, व्हिक्टोरिया, वाला वाला, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेनाच्ची, विचिटा, याकिमा
मोसमी: कान्कुन, हेटन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो || align="center" | []

ऑल निप्पॉन एरवेझ तोक्यो-नरिता []
अमेरिकन एरलाइन्स शार्लट, शिकागो–ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बरr []
अमेरिकन ईगल लॉस एंजेलस []
एशियाना एअरलाइन्स सोल-इंचॉन []
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो [१०]
कॅथे पॅसिफिक हाँग काँग (१ एप्रिल २०१९ पासून)[११] [१२]
काँडोर फ्रांकफुर्ट [१३]
डेल्टा एर लाइन्स ॲम्स्टरडॅम, अँकोरेज, अटलांटा, ऑस्टिन, बीजिंग राजधानी, बॉस्टन, शिकागो–ओ'हेर, डेन्व्हर

, डीट्रॉइट, फेरबँक्स, हाँग काँग (२ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत),[१४][१५] होनोलुलु, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगास, लिहुए, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, ओसाका–कन्साई (१ एप्रिल, २०१९ पासून),[१६] पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलँड (ओ), रॅले–ड्युरॅम, सॉल्ट लेक सिटी , सान डियेगो, सान फ्रांसिस्को, स्पोकेन, सोल-इंचॉन, शांघाय-पुडाँग, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-डलेस
मोसमी: कान्कुन, सिनसिनाटी, फोर्ट लॉडरडेल, जुनू, मिलवॉकी, न्यू ऑर्लिअन्स, पाम स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो, तुसॉन, व्हँकूवर || align="center" | [१७]

डेल्टा कनेक्शन बॉइझी, कॅलगारी, एडमंटन, युजीन, कॅन्सस सिटी, मेडफोर्ड, ऑरेंज काउंटी, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलँड (ओ), रेडमंड-बेंड, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी

, सान होजे, स्पोकेन, ट्राय-सिटीझ (वॉ), व्हँकूवर, व्हिक्टोरिया
मोसमी: बोझमन, फेरबँक्स, जॅक्सन होल, केचिकेन, मिलवॉकी, पाम स्प्रिंग्ज, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सिट्का, सन व्हॅली|| align="center" | [१७]

एमिरेट्स दुबई–आंतरराष्ट्रीय [१८]
युरोविंग्ज मोसमी: कोलोन-बॉन (२७ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत)[१९] [२०]
एव्हा एर तैपै-ताओयुआन [२१]
फ्रंटियर एअरलाइन्स डेन्व्हर


मोसमी: ऑस्टिन, क्लीव्हलँड, कॉलोराडो स्प्रिंग्ज || align="center" | [२२]

हैनान एअरलाइन्स बीजिगं राजधानी, शांघाय-पुडाँग [२३]
हवाईयन एअरलाइन्स होनोलुलु, काहुलुइ [२४]
आइसलँडएर रेक्याविक-केफ्लाविक [२५]
जेटब्लू एअरलाइन्स बॉस्टन, लाँग बीच, न्यू यॉर्क-जेएफके
मोसमी: अँकोरेज
[२६]
कोरियन एर सोल-इंचॉन [२७]
लुफ्तांसा फ्रांकफुर्ट [२८]
नॉर्वेजियन एर शटल मोसमी: लंडन-गॅटविक [२९]
साउथवेस्ट एअरलाइन्स शिकागो–मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर

, कॅन्सस सिटी, लास व्हेगास, ओकलंड, फीनिक्स-स्काय हार्बर, साक्रामेंटो, सेंट लुइस, सान डियेगो, सान होजे
मोसमी: बाल्टिमोर, ह्युस्टन-हॉबी, मिलवॉकी, नॅशव्हिल|| align="center" | [३०]

स्पिरिट एअरलाइन्स लास व्हेगास
मोसमी: बाल्टिमोर, शिकागो–ओ'हेर, फोर्ट लॉडरडेल, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ
[३१]
सन कंट्री एअरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ
मोसमी: अँकोरेज
[३२]
थॉमस कूक एअरलाइन्स मोसमी: मँचेस्टर [३३]
युनायटेड एअरलाइन्स शिकागो–ओ'हेर, डेन्व्हर

, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस
मोसमी: लॉस एंजेलस || align="center" | [३४]

युनायटेड एक्सप्रेस लॉस एंजेलस [३४]
व्हर्जिन एअरलाइन्स लंडन-हीथ्रो [३५]
व्होलारिस ग्वादालाहारा [३६]
श्यामेनएर शेंझेन [३७]

सार्वजनिक वाहतूक

संपादन
 
लिंक लाइट रेलचे तिकिटी

सिॲटल–टॅकोमा विमानतळापासून सिॲटल शहरापर्यंत लिंक लाइट रेल ही रेल्वेसेवा उपलब्ध आहे. येथून वेस्टलेक सेंटर आणि पुढे वॉशिंग्टन विद्यापीठापर्यंत दर १० मिनिटांनी गाड्या धावतात.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Timetables". Aer Lingus.
  2. ^ "Flight Schedule". 2017-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Flight Schedules". Air Canada.
  4. ^ "Air France flight schedule". Air France.
  5. ^ "Pittsburgh airport lands nonstop Seattle flight, bolstering its Amazon HQ2 bid".
  6. ^ "Flight Timetable". 24 March 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "Timetables [International Routes]". 24 March 2018 रोजी पाहिले.
  8. ^ a b "Flight schedules and notifications". 24 March 2018 रोजी पाहिले.
  9. ^ "Routes of Service". 24 March 2018 रोजी पाहिले.
  10. ^ "British Airways - Timetables". 24 March 2018 रोजी पाहिले.
  11. ^ "संग्रहित प्रत". 2018-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-29 रोजी पाहिले.
  12. ^ "Cathay Pacific announces nonstop service from Seattle to Hong Kong". Cathay Pacific Airlines. July 18, 2018. July 18, 2018 रोजी पाहिले.
  13. ^ "Timetable". 24 March 2018 रोजी पाहिले.
  14. ^ "Delta ends Seattle – Hong Kong service in Oct 2018". Routesonline. June 15, 2018. June 15, 2018 रोजी पाहिले.
  15. ^ https://news.delta.com/delta-add-seattle-osaka-service-partnership-korean-air-2019
  16. ^ "Delta resumes Seattle – Osaka service from April 2019". routesonline. 9 July 2018 रोजी पाहिले.
  17. ^ a b "FLIGHT SCHEDULES". 24 March 2018 रोजी पाहिले.
  18. ^ "Flight Schedules". Emirates.
  19. ^ aero.de - "Eurowings moves A330 from Cologne to Düsseldorf" (German) February 1, 2018
  20. ^ "Our flight schedule - Eurowings". 2017-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  21. ^ "Timetables and Downlaods". EVA Air.
  22. ^ "Frontier". 24 March 2018 रोजी पाहिले.
  23. ^ "Flight Schedule". Hainan Airlines.
  24. ^ "Destinations". March 24, 2018 रोजी पाहिले.
  25. ^ "Flight Schedule". Icelandair.
  26. ^ "JetBlue Airlines Timetable". 2013-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  27. ^ "Flight Status and Schedules". Korean Air.
  28. ^ "Timetable - Lufthansa Canada". Lufthansa. 2017-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-29 रोजी पाहिले.
  29. ^ "Norwegian Air Shuttle Destinations". March 24, 2018 रोजी पाहिले.
  30. ^ "Check Flight Schedules". 24 March 2018 रोजी पाहिले.
  31. ^ "Where We Fly". Spirit Airlines. 24 March 2018 रोजी पाहिले.
  32. ^ "Sun Country Airlines". 2017-10-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 24, 2018 रोजी पाहिले.
  33. ^ "Timetable - Thomas Cook Airlines". 24 March 2018 रोजी पाहिले.
  34. ^ a b "Timetable". 2017-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  35. ^ "Interactive flight map". 2018-04-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  36. ^ "Volaris Flight Schedule". 2017-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  37. ^ "Flight Status - XiamenAir". 24 March 2018 रोजी पाहिले.