ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ

(तैपै-ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TPEआप्रविको: RCTP) हा तैवान देशामधील सर्वात मोठा व सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. तैपै शहराच्या ४० किमी पश्चिमेस ताओयुआन शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ १९७९ साली बांधला गेला.

ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ
台灣桃園國際機場 桃園機場
आहसंवि: TPEआप्रविको: RCTP
TPE is located in तैवान
TPE
TPE
तैवानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा तैपै
हब चायना एरलाइन्स
ट्रान्सएशिया एरवेझ
ए.व्ही.ए. एर
समुद्रसपाटीपासून उंची ३३ मी / १०८ फू
गुणक (भौगोलिक) 25°4′35″N 121°13′26″E / 25.07639°N 121.22389°E / 25.07639; 121.22389
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05L/23R 3,660 कॉंक्रीट
05R/23L 3,800 डांबर
सांख्यिकी (2014)
प्रवासी संख्या 3,58,04,465
विमाने 208,874
मालवाहतूक (किलो) 2,08,87,26,700
स्रोत: Civil Aeronautics Ministry[]
येथे थांबलेले सिंगापूर एरलाइन्सचे एरबस ए३३० विमान

२०१३ साली ताओयुआन विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. चायना एरलाइन्स ह्या तैवानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "臺閩地區民航運輸各機場營運量-按機場分" (PDF). CAA. CAA. 23 January 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन