हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ

(मॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LASआप्रविको: KLASएफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[]

मॅककरान आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: LASआप्रविको: KLASएफएए स्थळसंकेत: LAS
WMO: 72386
नकाशाs
एफएए रेखाचित्र
एफएए रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक क्लार्क काउंटी
प्रचालक क्लार्क काउंटी हवाई वाहतूक विभाग
कोण्या शहरास सेवा लास व्हेगस, नेव्हाडा,हेंडरसन, नेव्हाडा, नॉर्थ लास व्हेगस, नेव्हाडा
स्थळ पॅरेडाइझ, नेव्हाडा
समुद्रसपाटीपासून उंची २,१८१ फू / ६६५ मी
संकेतस्थळ mccarran.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
1L/19R ८,९८८ २,७४० कॉंक्रीट
1R/19L ९,७७१ २,९७८ कॉंक्रीट
7L/25R १४,५१२ ४,४२३ आस्फाल्ट
7R/25L १०,५२५ ३,२०८ कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
उड्डाणावतरणे ५,२७,७३९
प्रवासी ४,२८,६९,५१७
येथे स्थित विमाने १३०
स्रोत: एसीआ.[] आणि एफएए[]

हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[]

मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[]

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

संपादन

प्रवासी

संपादन
 
मॅककरान विमानतळावर उभी असलेली अलेजियंट एरची विमाने.
 
साउथवेस्ट एरलाइन्सचे बोईंग ७३७-७०० प्रकारचे विमान उतरताना.
 
कोरियन एर येथून आशियाला विमानसेवा पुरविणारी एकमेव कंपनी आहे.
 
टर्मिनल ३वर उभी असलेली व्होलारिस आणि एरोमेक्सिकोची विमाने.
 
नॉर्वेजियन एर शटलचे बोईंग ७८७-८ प्रकारचे विमान उतरताना.
विमानकंपनी गंतव्यस्थान टर्मिनल
एरोमेक्सिको मेक्सिको सिटी, मॉंतेरे 3-E
एर कॅनडा रूज कॅल्गारी, मॉंत्रिआल-त्रुदू, टोरॉंटो-पीयर्सन, व्हॅनकूवर 3-D
एर युरोपा मोसमी चार्टर: माद्रिद-बराहास 3-E
एर ट्रॅन्सॅट मोसमी: टोरॉंटो-पीयर्सन 3-D
अलास्का एअरलाइन्स पोर्टलंड (ओ), सिअ‍ॅटल–टॅकोमा
मोसमी: ॲंकोरेज, बेलिंगहॅम
3-E
अलास्का एअरलाइन्स
होरायझन एरद्वारा संचलित
मोसमी: सॉल्ट लेक सिटी 3-E
अलास्का एअरलाइन्स
स्कायवेस्ट एअरलाइन्सद्वारा संचलित
मोसमी: सॉल्ट लेक सिटी 3-E
अलेजियंट एर ॲपलटन, ऑस्टिन, सेंट लुईस-बेलव्ह्यू, बेलिंगहॅम, बिलिंग्स, बिस्मार्क, बॉइझी, बोझमन, ब्राउन्सव्हिल-साउथ पाद्रे, कॅस्पर, सीडर रॅपिड्स-आयोवा सिटी, शिकागो-रॉकफोर्ड, सिनसिनाटी, कॉलोराडो स्प्रिंग्ज, दे मॉईन, युजीन, फार्गो, फेटव्हिल-बेंटनव्हिल, फ्रेस्नो, ग्रँड फोर्क्स, ग्रँड आयलंड, ग्रँड जंक्शन, ग्रँड रॅपिड्स, ग्रेट फॉल्स, होनोलुलु, आयडाहो फॉल्स, इंडियानापोलिस, कॅलिस्पेल, लारेडो, मेम्फिस, मॅकॲलन (टे), मेडफोर्ड, मायनोत, मिसूला, मॉंटेरे, मोलाइन-क्वाड सिटीझ, ओक्लाहोमा सिटी, पियोरिया, फीनिक्स-मेसा, रॅपिड सिटी, रीनो-टाहो, सान ॲंटोनियो, सांता मरिया (कॅ), श्रीव्हपोर्ट, सू फॉल्स, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, साउथ बेंड, स्टॉकटन, ट्राय-सिटीझ (वॉ), तल्सा, विचिटा
मोसमी: मॉंट्रोझ (१८ डिसेंबर, २०१५ पासून)[]
1-A
अमेरिकन एअरलाइन्स शार्लट-डग्लस, शिकागो-ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, लॉस एंजेलस, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, वॉशिंग्टन-राष्ट्रीय 1-D
बुटिक एर मर्सेड, फीनिक्स-स्काय हार्बर FBO
ब्रिटिश एरवेझ लंडन-गॅटविक (२५ एप्रिल, २०१६ पर्यंत),[] लंडन-हीथ्रो 3-E
कॉंडोर फ्लुगडीन्स्ट फ्रांकफुर्ट, म्युनिक 3-E
कोपा एअरलाइन्स पनामा सिटी 3-E
डेल्टा एर लाइन्स अंटलांटा, सिनसिनाटी, डीट्रॉइट, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलॅंडो, सॉल्ट लेक सिटी
मोसमी: बॉस्टन, सिअ‍ॅटल–टॅकोमा
1-D
डेल्टा कनेक्शन लॉस एंजेलस, सॉल्ट लेक सिटी, सान होजे (कॅ) (३० डिसेंबर, २०१५ पासून),[] सिअ‍ॅटल–टॅकोमा 1-D
एडेलवाइस एर मोसमी: झुरिक 3-E
फ्रंटियर एअरलाइन्स ऑस्टिन, अंटलांटा, शिकागो-ओ'हेर, सिनसिनाटी, क्लीव्हलॅंड, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, मिलवॉकी, मायामी, ओरलॅंडो, सान फ्रांसिस्को, सेंट लुइस, वॉशिंग्टन-डलेस 3-D
हवाईयन एअरलाइन्स होनोलुलु 3-D
इंटरजेट मॉंतेरे, मेक्सिको सिटी-तोलुका 3-E
जेटब्लू एरवेझ बॉस्टन, फोर्ट लॉडरडेल, लॉंग बीच, न्यू यॉर्क-जेएफके, सान फ्रांसिस्को 3-E
कोरियन एर सोल-इंचॉन 3-E
मॅग्नीचार्टर्स चार्टर: मॉंटेरे 3-E
नॅशनल एअरलाइन्स मोसमी: ओरलॅंडो-सॅनफर्ड (२७ डिसेंबर, २०१५ पासून)[१०] TBA
नॉर्वेजियन एर शटल
नॉर्वेजियन लॉंग हॉलद्वारा संचलित
कोपनहेगन (१० नोव्हेंबर, २०१५ पासून),[११] स्टॉकहोम-आर्लांडा 3-E
ऑम्नी एर इंटरनॅशनल चार्टर: होनोलुलु 1-A
साउथवेस्ट एअरलाइन्स एक्रन-कॅंटन (१५ नोव्हेंबर, २०१५ पासून १२ एप्रिल २०१६ पर्यंत),[१२] आल्बनी, आल्बुकर्की, आमारिय, हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, ऑस्टिन, बाल्टिमोर, बर्मिंगहॅम (अ), बॉइझी, बफेलो, बरबँक, शिकागो-मिडवे, क्लीव्हलॅंड, कोलंबस (ओ), डॅलस-लव्ह, डेन्व्हर, दे मॉइन, डीट्रॉइट, एल पासो, फ्लिंट (मि) (११ एप्रिल, २०१६ पर्यंत), फोर्ट लॉडरडेल, ह्युस्टन हॉबी, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, लिटल रॉ, लॉस एंजेलस, लुईव्हिल, लबक, मिडलॅंड-ओडेसा, मिलवॉकी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्युअर्क (१२ एप्रिल, २०१६ पासून),[१३] ओकलंड, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, ओरलॅंडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग, पोर्टलंड (ओ), रॅले-ट्युरॅम, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सिअ‍ॅटल–टॅकोमा, स्पोकेन, टॅम्पा, तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-डलेस, विचिटा
मोसमी: मॅंचेस्टर (न्यूहॅ, हार्टफोर्ड, जॅक्सनव्हिल (फ्लो), नॉरफोक-व्हर्जिनिया बीच, प्रॉव्हिडन्स
1-B, 1-C
स्पिरिट एअरलाइन्स हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बाल्टिमोर, बॉस्टन, शिकागो-ओ'हेर, क्लीव्हलॅंड, डॅलस-फोर्ट वर्थ, डेन्व्हर, डीट्रॉइट, ह्युस्टन-आंतरखंडीय, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू ऑर्लिअन्स|न्यू ऑरलिअन्स (१२ नोव्हेंबर, २०१५ पासून),[१४] ओकलंड, फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग-लॅट्रोब (१२ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत),[१५] पोर्टलंड (ओ), सान डियेगो, सिअ‍ॅटल–टॅकोमा (१४ एप्रिल, २०१६ पासून)[१६]
मोसमी: फोर्ट लॉडरडेल
1-B
सन कंट्री एअरलाइन्स मिनीयापोलिस-सेंट पॉल 3-D
सनविंग एअरलाइन्स टोरॉंटो-पीयर्सन 3-E
थॉमस कूक एअरलाइन्स मोसमी: ग्लासगो-आंतरराष्ट्रीय, लंडन-स्टॅन्स्टेड, मॅंचेस्टर (युके) 3-E
युनायटेड एअरलाइन्स शिकागो-ओ'हेर, क्लीव्हलॅंड, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेलस, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस 3-D
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर, लॉस एंजेलस, सान फ्रांसिस्को 3-D
व्हर्जिन अमेरिका डॅलस-लव्ह (१ डिसेंबर, २०१५ पासून),[१७] लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-जेएफके, सान फ्रांसिस्को
मोसमी: बॉस्टन
3-E
व्हर्जिन अटलांटिक लंडन-गॅटविक
मोसमी: ग्लास्गो-आंतरराष्ट्रीय, मॅंचेस्टर (युके)
3-E
व्होलारिस ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी 3-E
वेस्टजेट ॲबट्सफोर्ड, कॅल्गारी, एडमंटन, मॉंत्रिआल-त्रुदू, रेजायना, सास्काटून, टोरॉंटो-पीयर्सन, व्हॅनकूवर, व्हिक्टोरिया, विनिपेग
मोसमी: केलोव्ना, ऑटावा
3-E

मालवाहतूक

संपादन

ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०]

विमानकंपनी गंतव्यस्थान 
अलोहा एर कार्गो होनोलुलु
फेडेक्स एक्सप्रेस मेम्फिस, ओकलंड, रीनो-टाहो
यूपीएस एअरलाइन्स लुईव्हिल, ऑन्टारियो

इतर कंपन्या

संपादन
 
जॅनेटचे बोईंग ७३७-२०० प्रकारचे मालवाहू विमान उतरताना

संदर्भ

संपादन
  1. ^ a b [१] Archived 2016-03-03 at the Wayback Machine.. Aci.aero. Retrieved August 11, 2014.
  2. ^ LAS विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ
  3. ^ Hall-Patton, Mark. "McCarran International Airport" Archived 2016-04-26 at the Wayback Machine., Online Nevada Encyclopedia (ONE), September 27, 2010. Retrieved August 11, 2014.
  4. ^ "Las Vegas' McCarran International Airport to be renamed after ex-Nevada Sen. Harry Reid". USA Today (इंग्रजी भाषेत). Las Vegas: Gannett. Associated Press. November 19, 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Spirit Airlines Opens Crew and Maintenance Base at Las Vegas McCarran International Airport and Starting Twice Daily Non-Stop Service to Phoenix-Mesa". February 7, 2012. 2015-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 7, 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "Traffic Movements 2012 Final from Airports Council International". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Allegiant Air Adds 17 New Routes from Nov 2015". Airline Route. August 13, 2015. August 14, 2015 रोजी पाहिले.
  8. ^ British Airways Further Expands London Heathrow – Las Vegas Flights from May 2016. Airline Route. October 22, 2015. Retrieved October 22, 2015.
  9. ^ DELTA Adds San Jose CA – Las Vegas Route from late-Dec 2015. Airline Route. November 1, 2015. Retrieved November 1, 2015.
  10. ^ Service, नॅशनल एरलाइन्स, Retrieved 2015-10-01
  11. ^ व्हेलोडा, रिचर्ड एन. (April 21, 2015). "Carrier to begin nonstop Las Vegas service to Stockholm, Copenhagen". Las Vegas Review-Journal. April 21, 2015 रोजी पाहिले.
  12. ^ Steer, Jen (October 27, 2015). Southwest Airlines ends Akron-Canton Airport nonstop service to Tampa, Las Vegas Archived 2015-11-01 at the Wayback Machine.. Fox 8 Cleveland. Retrieved October 27, 2015.
  13. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-09 रोजी पाहिले.
  14. ^ "Spirit Airlines Adds Las Vegas – New Orleans Route from Nov 2015". Airline Route. August 14, 2015. August 15, 2015 रोजी पाहिले.
  15. ^ फेडेरॉफ, स्टेसी (August 3, 2015). "Spirit ending nonstop flights from Arnold Palmer Regional to Chicago, Las Vegas". TribLIVE. August 15, 2015 रोजी पाहिले.
  16. ^ Next Stop: the Emerald City! Spirit Airlines Announces New Service to Seattle-Tacoma (Press release). Miramar, Florida: Spirit Airlines. GlobeNewswire. Retrieved November 5, 2015.
  17. ^ Velotta, Richard N. (October 15, 2015). Virgin America Airlines expanding with Las Vegas-Dallas flights. लास व्हेगस रिव्ह्यू-जर्नल. Retrieved October 15, 2015.
  18. ^ "Cargo" Archived 2015-10-17 at the Wayback Machine., Clark County Department of Aviation (DOA), 2012. Retrieved August 12, 2014.
  19. ^ Hansen, Kyle B. "McCarran air cargo center to open in October", Las Vegas Sun, September 9, 2010. Retrieved August 12, 2014.
  20. ^ [२] Archived 2015-10-17 at the Wayback Machine.. Clark County Department of Aviation (DOA). Retrieved August 11, 2014.
  21. ^ "संग्रहित प्रत". 2007-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-09 रोजी पाहिले.
  22. ^ "Eagle Aviation Resources". Investing.businessweek.com. २०१३-०९-०६ रोजी पाहिले.