सेंट लुईस लँबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ

(सेंट लुइस लँबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: STLआप्रविको: KSTLएफ.ए.ए. स्थळसूचक: STL) हा अमेरिकेच्या सेंट लुइस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या वायव्येस १६ किमी (१० मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ लँबर्ट फील्ड या नावानेही ओळखला जातो. येथून रोज साधारण २५५ विमाने जगभरातील ९० शहरांना जातात. २०१५मध्ये येथून अंदाजे १ कोटी २७ लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.[]

लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळLambert-St. Louis International Airport
आहसंवि: STLआप्रविको: KSTLएफएए स्थळसंकेत: STL
WMO: 72434
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सेंट लुइस महापालिका
प्रचालक सेंट लुइस सिटी गव्हर्नमेंट एरपोर्ट ऑथॉरिटी
कोण्या शहरास सेवा सेंट लुइस महानगर
स्थळ सेंट लुइस काउंटीमध्ये सेंट लुइस शहरापासून १० मैल (१६ किमी) वायव्येस
हब * एर चॉइस वन
समुद्रसपाटीपासून उंची ६०५ फू / १८४.४ मी
संकेतस्थळ http://www.flystl.com/
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12R/30L 11,019 3,359 काँक्रीट
12L/30R 9,003 2,744 काँक्रीट
11/29 9,000 2,743 काँक्रीट
6/24 7,602 2,317 काँक्रीट
सांख्यिकी (2014)
उड्डाणावतरणे १,८३,९२०
प्रवासी १,२७,५२,३३१
सामान (मे. टन) ५८,९५७
क्षेत्रफळ (एकर) २,८००
स्रोत: एफ.ए.ए.[] तसेच सेंट लुइस विमानतळ[]

हा विमानतळ एर चॉइस वन आणि केप एर या विमानकंपन्याचे मुख्य ठाणे असून साउथवेस्ट एरलाइन्सचा येथे मोठा तळ आहे. येथे पूर्वी टीडब्ल्यूए आणि नंतर अमेरिकन एरलाइन्सचे मोठे तळ होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ STL विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, retrieved July 24, 2007
  2. ^ "Passenger Statistics" (PDF). Lambert–St. Louis International Airport. 2015-09-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. February 5, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "प्रवासी सांख्यिकी". February 5, 2015 रोजी पाहिले.