क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
(क्वाला लंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मलाय: Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur) (आहसंवि: KUL, आप्रविको: WMKK) हा मलेशिया देशामधील सर्वात मोठा व आग्नेय आशियामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ क्वालालंपूर शहरापासून ४५ किमी अंतरावर सलांगोर राज्यामधील सेपांग ह्या शहरामध्ये आहे. २०१३मध्ये ४.७५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या क्वालालंपूर विमानतळ आशियातील चौथ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur | |||
---|---|---|---|
आहसंवि: KUL – आप्रविको: WMKK
| |||
माहिती | |||
मालक | मलेशिया सरकार | ||
कोण्या शहरास सेवा | क्वालालंपूर | ||
स्थळ | सलांगोर, मलेशिया | ||
हब | मलेशिया एरलाइन्स एरएशिया | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ७० फू / २१ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 2°44′36″N 101°41′53″E / 2.74333°N 101.69806°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
01R/19L | 4,260 | डांबरी | |
01L/19R | 3,810 | डांबरी | |
सांख्यिकी (२०१३) | |||
एकूण प्रवासी | ४,७४,९८,१५७ |
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
संपादनप्रवासी वाहतूक
संपादन^Note 1 एर मॉरिशसचे विमान पुढे सिंगापूरपर्यंत जाते परंतु त्यास क्वालांलंपुरला सिंगापूरचे प्रवासी चढविण्याची परवानगी नाही.
^Note 2 मलेशिया एरलाइन्सची छोटी विमाने मुख्य तळाच्या जी/एच गेटवरून निघतात. ही गेटे ए/बी गेटच्या वर आहेत. या मार्गांवर मोठी विमाने सोडली असताना ती वेगळ्या गेटांवरून निघतात.
सामानवाहतूक
संपादनदालन
संपादनविमानतळ टर्मिनल | |||||||||
|
काही विमाने | ||||||||||
संदर्भ
संपादन- ^ http://www.themalaymailonline.com/travel/article/airasia-resumes-kuala-lumpur-hyderabad-route-in-dec
- ^ "AirAsia X cuts direct flights to Adelaide because of financial pressure". The Advertiser.
- ^ "AirAsia X begins sixth stop in China". द सन डेली ऑनलाइन. २०१४-०८-०५ रोजी पाहिले.
- ^ "AirAsia X to fly to Narita 4 times a week | Travel". २०१४-०८-०५ रोजी पाहिले.
- ^ "British Airways resumes daily flights between KL-London in May 2015". The Edge Malaysia. 2014-09-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "संग्रहित प्रत". 2014-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-30 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "Malindo Air to Launch Kathmandu Service from Feb 2015". 19 December 2014. 19 December 2014 रोजी पाहिले.
- ^ http://airlineroute.net/2014/12/01/od-vtz-feb15/
- ^ Расширяется география международных авиарейсов
- ^ MASkargo network
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत