विले पार्ले रेल्वे स्थानक

विले पार्ले हे मुंबई शहराच्या विले पार्ले भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आंतर्देशीय (डॉमेस्टिक) टर्मिनल पार्ल्याहून जवळच आहे.

Indian Railways Suburban Railway Logo.svg
विले पार्ले

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Mumbai 03-2016 01 Vile Parle station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता विले पार्ले, मुंबई
गुणक 19°5′59″N 72°50′38″E / 19.09972°N 72.84389°E / 19.09972; 72.84389
मार्ग पश्चिम, हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
विले पार्ले is located in मुंबई
विले पार्ले
विले पार्ले
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल (लोकल)
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विले पार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगांव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगांव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगांव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
विले पार्ले
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सांताक्रुझ
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
अंधेरी
स्थानक क्रमांक: १५ चर्चगेटपासूनचे अंतर: १९ कि.मी.


विले पार्ले
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सांताक्रुझ
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
अंधेरी
स्थानक क्रमांक: १४ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १९ कि.मी.