विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प

(विकिपीडिया:प्रताधिकार या पानावरून पुनर्निर्देशित)


सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)









कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश मराठी विकिपीडियाच्या सदस्यांमध्ये प्रताधिकार, बौद्धिकसंपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे; आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. या प्रकल्पात इतर कायदे विषयांचाही समावेश व्हावा असे अपेक्षित आहे.( येथे या प्रकल्पाअंतर्गत झालेले लेखनसुद्धा इतर विकिपीडियांप्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.)

प्रश्न आणि शंका संपादन

  • सध्या प्रताधिकार या विषयातील प्रश्न आणि शंका या विभागात येथेच उपस्थित कराव्यात. कालांतराने त्या आपण चर्चा पानावर स्थानांतरित करू. त्यातूनच नेहमी विचारले जाणारे प्रश्न या मथळ्याखाली मजकूर घेता येईल.
  • संभावित प्रश्नांचे उत्तर: विकिपीडियावर मूळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये; इतरांचे प्रताधिकारित लेखनही घेऊ नये आणि तेव्हाच इतरांच्या लेखनाचा संदर्भही द्यावा, ही विधाने परस्पर विरोधी नाहीत काय? ही समस्या कशी सोडवावी ?
आपण मिळवलेली माहिती आणि ज्ञान एखाद्या किंवा अनेक स्रोतातून आलेल असत.तुम्हाला मिळालेली माहिती आणि ज्ञान (मुळ स्रोत कॉपी पेस्ट नकरता) तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडता येत. तुम्ही स्वत: अर्जित केलेल्या ज्ञानावर स्वतःच्या शब्दात मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे.संदर्भ देताना आपण लिहिलेल्या स्वतःकडील माहितीस आपण दुसर्‍या व्यक्तिने दिलेला दुजोरा किंवा खंडन समिक्षणात मोडत.आणि समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत.हे माझ व्यक्तिगत उत्तर आहे .या महत्वपूर्ण विषया बद्दल इतरांनी सोदाहरण माहिती आणि मार्गदर्शन करावे माहितगार ०९:४३, १८ डिसेंबर २००९ (UTC)

संस्था, वस्तू किंवा कार्यक्रमाचे मानचिह्न संपादन

एखाद्या संस्था, वस्तू किंवा कार्यक्रमाचे मानचिह्न मराठी विकिपीडियावर चढवता येते का? अशी बव्हंश मानचिह्ने प्रताधिकार कायद्याने संरक्षित असतात.

काम चालू असलेले लेख संपादन




चालू चर्चा संपादन

{{प्रताधिकार विषयक चर्चा विभाग असलेली चर्चा पाने}}  •  {{प्रविच}}साचाने वर्गीकृत सर्व चर्चा प्रताधिकार विषयक चर्चा असलेले विभाग वर्गीकृत होतात. प्रताधिकार विषयक शक्य तेवढ्या सर्व चर्चा संदर्भा साठी उपलब्ध रहाव्यात हा या वर्गीकरणाचा उद्देश आहे.

हवे असलेले लेख संपादन

India संपादन

  • {{PD-India}} – India public domain images and sounds, 60 years after the end of the year of first publication, provided that the subject matter of the photo or recording is also not protected by copyright.
  • {{PD-India-photo-1958}} – Photographs created before 1958 are in the public domain 50 years after creation.
  • {{PD-India-URAA}} – For work that is public domain in the United States because it was first published in India (and not published in the U.S. within 30 days) and it was first published before 1978 without complying with U.S. copyright formalities or after 1978 without copyright notice and it was in the public domain in its home country India on the URAA date January 1, 1996.
  • {{PD-India-Gov}} – for laws, judgements, and Reports on the Table of the Legislature.

भाषांतरीत करून हवे असलेले लेख संपादन

इंग्लिश विकिपीडियातून भाषांतरीत आणि लोकलाईज/कस्टमाईज करून हवे असलेले लेख संपादन

हे सुद्धा पहा संपादन

उपयुक्त बाह्य दुवे संपादन

बाह्य दुवे संपादन

नाव तारीख स्थळ