विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे

चढवून हवी असलेली छायाचित्रे या पानावर आपले स्वागत आहे.हा एक विकिप्रकल्पाचा भाग आहे जो लेख बनविण्यास मदत करतो.ही प्रक्रिया अनोंदणीकृत सदस्यांना जाणत्या सदस्यांची मदत घेउन, संचिका चढविण्यास परवानगी देते.जर आपणास संचिका स्वतः चढवायची असेल तर आपण खाते तयार करू शकता व ते तयार केल्याच्या चार दिवसांनंतर व कमीतकमी १० संपादने पार केल्यावर व आपल्या खात्याची स्वयंनिश्चिती झाल्यावर आपण संचिका चढवू शकता.तरीही,मुक्त छायाचित्रे विकिमिडिया कॉमन्सवर चढविण्यास प्राथमिकता द्यावी.(तेथे सदस्यखाते तयार करण्याबद्दल येथे माहिती उपलब्ध आहे.)

विनंती दाखल करा
Nichalp upload script icon.svg
जर आपण.....


जर आपण विनंती सादर करण्यास इच्छुक आहात....
  • खालील 'विनंती सादर करा' या दुव्यावर (लिंक) टिचकी मारा व मदतनीस पानामधील सूचनांचे पालन करा.
  • आपण विनंती सादर केल्यावर त्याचे समीक्षण होईल व ते छायाचित्र मदतनीसाच्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये बसत असल्यास विकिपीडियावर चढविले जाईल.आपल्या विनंतीबाबत काही प्रश्न विचारल्या जाउ शकतात्, त्यामुळे येथे वारंवार येउन ते तपासत रहा.
  • हे ध्यानात घ्या कि आपल्या विनंतीच्या समीक्षणासाठी काही वेळ लागु शकतो,धीर धरा.