ही व्यक्ती मराठी विकिपीडियातील प्रकल्प बावन्नकशी २०१० ची सदस्य आहे.
☺हा सदस्य
स्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .
Babel
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.

hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।

.

  • आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

नमस्कार !

मी मराठी विकिचा एक सेवक. मी मराठी विकिपीडियावरील प्रचालकांपैकी एक आहे.

आपणास मदत करण्यास सदैव तत्पर! माझ्याकडून मदतीसाठी कृपया मला इथे टिचकी देउन संवाद साधावा.

राहुल देशमुख

  • चावडी सुचालन साचाचे अद्ययावतीकरण माझ्या मनात बराच काळ पासन रेंगाळत होते,ते तुम्ही चावडी ध्येय धोरणेचे प्रकरण धसास लावण्याचे मनावर घेतल्यामुळे पूर्ण झाले ,पिच्छापुरवऊन काम धसास लावणे अशा स्वरूपाचा बार्नस्टार आहे का माहित नाही चित्र स्वरूपात नाही लेखी स्वरूपात मात्र बहाल करतो.
बाकी हि सुरवात आहे पुढचे मराठी जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण माहितगार १९:५५, १३ जुलै २०११ (UTC)

नमस्कार राहुल ! मराठी विकिपीडियावर मराठीतून ग्राफिक संकल्पनात बजावलेले मोलाचे योगदान गौरवण्यासाठी खालील बार्नस्टार तुम्हांला देण्यात येत आहे. हा बार्नस्टार गौरव (अर्थात, त्यातील साचा), तुम्ही तुमच्या सदस्यपानावर लावू शकता. :)

ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार
Rahuldeshmukh101, मराठी विकिपीडियावर केलेल्या ग्राफिक संकल्पनविषयक (अर्थात ग्राफिक डिझाइनविषयक) महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:१३, ३० जुलै २०११ (UTC)

विकिवर कायम नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा झपाटा दाखवल्याबद्दल

निनाद

विकिवर कायम नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा झपाटा दाखवल्याबद्दल निनाद ०७:०५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

नमस्कार राहुल ! मराठी विकिपीडियावर मराठीतून ग्राफिक संकल्पनात बजावलेले मोलाचे योगदान गौरवण्यासाठी खालील बार्नस्टार तुम्हांला देण्यात येत आहे. हा बार्नस्टार गौरव (अर्थात, त्यातील साचा), तुम्ही तुमच्या सदस्यपानावर लावू शकता. :)

ग्राफिक संकल्पकाचा बार्नस्टार
Rahuldeshmukh101, मराठी विकिपीडियावर केलेल्या ग्राफिक संकल्पनविषयक (अर्थात ग्राफिक डिझाइनविषयक) महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.

माहितगार ०६:२९, २५ ऑगस्ट २०११ (UTC)

१,००,००० चा टप्पा

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९८,६९५ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त १,३०५ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.