मिडियाविकी:Uploadtext/mr-nonfree
गैर मुक्त छायाचित्रे अपलोड करु इच्छित असाल तर खालील गोष्टी लक्षात घ्या:
- उचित उपयोगचा असल्याचा दावा करून छायाचित्रे चढवणे अथवा वापरणे भारतीय कॉपीराईट ॲक्ट १९५७ अंतर्गत विकिपीडियावर चढवणे जोखमीचे नसेल असे नेमके पणाने सांगता येत नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्यांचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन देत नाही. त्या शिवाय विकिपीडियाचे स्वत:चे निकष आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणे :
- विकिपीडीया नितीनुसार ग़ैर मुक्त फ़ाइल तेव्हाच उपयोग करावी जेव्हा त्याचा कोणताही मुक्त विकल्प उपलब्ध नसेल, आणि बनवणेही संभव नसेल।' उदाहरण: सर्व जीवित व्यक्तिंचे मुक्त चित्र त्यांना विनंती करून मिळ्वले जाऊ शकते, म्हणून जीवित व्यक्तिंची चित्रे उचित उपयोग म्हणून स्विकारली जाऊ शकत नाहीत. याच प्रकारे या विषयाचे मुक्त चित्र मिळवणे शक्य असेल (जरीही तुम्ही स्वत: याचे मुक्त चित्र बनवू/मिळवू शकत नसला तरीही) ते चित्र उचित उपयोग च्या अंतर्गत येऊ शकत नाही.
- उचित उपयोग चित्रांचा आकार छोटा असला पाहिजे, एवढा छोटाकी मूळ कॉपीराइट धारकाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. सर्व साधारणपणे चित्र 320X240 पिक्सेल पेक्षा छोटी असावीत.
- अशी गोष्ट ज्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही असेच चित्र उचित उपयोग अंतर्गत दाखवता येऊ शकते. लेखास केवळ मनोवधक बनवण्याच्या उद्देशासाठी उचित उपयोग चित्र चा उपयोग केला जाऊ शकत नाही.
- उचित उपयोग फ़ाइल तेव्हाच अपलोड करा जर विषयाबद्दलचा लेख तयार असेल. अप्रयुक्त ग़ैर मुक्त फ़ाइलींना लवकर वगळले जाऊ शकते.
- छायाचित्राचा स्रोत नमुद करणे अत्यावश्यक
इतर माहिती:
- अपलोड करण्यासाठी सुयोग्य वर्णन असलेले एखादे नाव द्या. उदाहरण: "DSC1005.jpg" च्या एवजी "क़ुतुब मीनार.jpg" चा उपयोग करावा.
- अपलोड करने के बाद पृष्ठों में इस फ़ाइल का प्रयोग करने के लिए इन उदाहरणों के अनुसार कड़ियाँ बनाएँ:
[[चित्र:File.png|alt text|size]] या [[मीडिया:File.ogg]]
Use the form below to upload files. To view or search previously uploaded files go to the list of uploaded files, (re)uploads are also logged in the upload log, deletions in the deletion log.
To include a file in a page, use a link in one of the following forms:
[[चित्र:File.jpg]]
to use the full version of the file[[चित्र:File.png|200px|thumb|left|alt text]]
to use a 200 pixel wide rendition in a box in the left margin with "alt text" as description[[मिडिया:File.ogg]]
for directly linking to the file without displaying the file