१९५२ उन्हाळी ऑलिंपिक

(पंधरावे ऑलिंपिक खेळ या पानावरून पुनर्निर्देशित)

१९५२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १५वी आवृत्ती फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली.

१९५२ उन्हाळी ऑलिंपिक
XV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर हेलसिंकी
फिनलंड ध्वज फिनलंड


सहभागी देश ६९
सहभागी खेळाडू ४,९५५
स्पर्धा १४९, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १९


सांगता ऑगस्ट ३
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष युहो कुस्ती पासिकिव्ही
मैदान हेलसिंकी ऑलिंपिक मैदान


◄◄ १९४८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५६ ►►


सहभागी देश

संपादन
 
सहभागी देश

खालील ६९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


पदक तक्ता

संपादन
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका ४० १९ १७ ७६
  सोव्हियेत संघ २२ ३० १९ ७१
  हंगेरी १६ १० १६ ४२
  स्वीडन १२ १३ १० ३५
  इटली २१
  चेकोस्लोव्हाकिया १३
  फ्रान्स १८
  फिनलंड (यजमान) १३ २२
  ऑस्ट्रेलिया ११
१०   नॉर्वे

बाह्य दुवे

संपादन