आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२३

२०२३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम हा एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान आहे.[] २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता झिम्बाब्वेमध्ये जून आणि जुलैमध्ये खेळली गेली.[][] या कॅलेंडरमध्ये पुरुषांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) सामने, महिलांची कसोटी, महिलांचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (मवनडे) आणि महिलांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिकांचा समावेश आहे. येथे दर्शविलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या कालावधीत सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२०आ/मटी२०आ मालिका खेळल्या गेल्या.

मोसम आढावा

संपादन
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय दौरे
आरंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे टी२०आ
९ मे २०२३     आयर्लंड   बांगलादेश ०-२ [३]
१ जून २०२३   इंग्लंड   आयर्लंड १-० [१] १-० [३]
२ जून २०२३   श्रीलंका   अफगाणिस्तान २-१ [३]
४ जून २०२३   संयुक्त अरब अमिराती   वेस्ट इंडीज ०-३ [३]
१४ जून २०२३   बांगलादेश   अफगाणिस्तान १-० [१] १-२ [३] २-० [२]
१६ जून २०२३   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया २-२ [५]
१२ जुलै २०२३     वेस्ट इंडीज   भारत ०-१ [२] १-२ [३] ३-२ [५]
१६ जुलै २०२३   श्रीलंका   पाकिस्तान ०-२ [२]
१७ ऑगस्ट २०२३   संयुक्त अरब अमिराती   न्यूझीलंड १-२ [३]
१८ ऑगस्ट २०२३   आयर्लंड   भारत ०-२ [३]
२२ ऑगस्ट २०३३     अफगाणिस्तान   पाकिस्तान ०-३ [३]
३० ऑगस्ट २०२३   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया ३-२ [५] ०-३ [३]
३० ऑगस्ट २०२३   इंग्लंड   न्यूझीलंड ३-१ [४] २-२ [४]
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा
आरंभ तारीख स्पर्धा विजेते
७ जून २०२३   आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल   ऑस्ट्रेलिया
१८ जून २०२३   २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता   श्रीलंका
३० ऑगस्ट २०२३     २०२३ आशिया कप   भारत
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
आरंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.वनडे म.टी२०आ
२९ एप्रिल २०२३   श्रीलंका   बांगलादेश १-० [३] २-१ [३]
२२ जून २०२३   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-१ [१] २-१ [३] २-१ [३]
२६ जून २०२३   वेस्ट इंडीज   आयर्लंड २-० [३] ३-० [३]
२७ जून २०२३   श्रीलंका   न्यूझीलंड २-१ [३] १-२ [३]
३ जुलै २०२३   नेदरलँड्स   थायलंड १-१ [३]
९ जुलै २०२३   बांगलादेश   भारत १-१ [३] १-२ [३]
२३ जुलै २०२३   आयर्लंड   ऑस्ट्रेलिया ०-२ [३]
१४ ऑगस्ट २०२३   नेदरलँड्स   आयर्लंड ०-३ [३]
३१ ऑगस्ट २०२३   इंग्लंड   श्रीलंका २-० [३] १-२ [३]
१ सप्टेंबर २०२३   पाकिस्तान   दक्षिण आफ्रिका १-२ [३] ३-० [३]

एप्रिल

संपादन

बांगलादेश महिलांचा श्रीलंका दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १३१५ २९ एप्रिल चामरी अटापट्टू निगार सुलताना पी. सारा ओव्हल, कोलंबो निकाल नाही
म.ए.दि. १३१५अ २ मे चामरी अटापट्टू निगार सुलताना पी. सारा ओव्हल, कोलंबो सामना सोडला
म.ए.दि. १३१६ ४ मे चामरी अटापट्टू निगार सुलताना सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो   श्रीलंका ५८ धावांनी
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १४३७ ९ मे चामरी अटापट्टू निगार सुलताना सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो   बांगलादेश ६ गडी राखून
मटी२०आ १४३९ ११ मे चामरी अटापट्टू निगार सुलताना सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो   श्रीलंका ७ गडी राखून
मटी२०आ १४४१ १२ मे चामरी अटापट्टू निगार सुलताना सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो   श्रीलंका ४४ धावांनी

इंग्लंडमध्ये आयर्लंड विरुद्ध बांगलादेश

संपादन
२०२०-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग – एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४५७६ ९ मे अँड्र्यू बालबर्नी तमीम इक्बाल कौंटी क्रिकेट ग्राउंड, चेम्सफोर्ड निकाल नाही
वनडे ४५७७ १२ मे अँड्र्यू बालबर्नी तमीम इक्बाल कौंटी क्रिकेट ग्राउंड, चेम्सफोर्ड   बांगलादेश ३ गडी राखून
वनडे ४५७८ १४ मे अँड्र्यू बालबर्नी तमीम इक्बाल कौंटी क्रिकेट ग्राउंड, चेम्सफोर्ड   बांगलादेश ४ धावांनी

आयर्लंडचा इंग्लंड दौरा

संपादन
एकमेव कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५०४ १-४ जून बेन स्टोक्स अँड्र्यू बालबर्नी लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १० गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४६४९अ २० सप्टेंबर झॅक क्रॉली पॉल स्टर्लिंग हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड, लीड्स सामना सोडला
वनडे ४६५३ २३ सप्टेंबर झॅक क्रॉली पॉल स्टर्लिंग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ४८ धावांनी
वनडे ४६५६ २६ सप्टेंबर झॅक क्रॉली पॉल स्टर्लिंग कौंटी ग्राउंड, ब्रिस्टल निकाल नाही

अफगाणिस्तानचा श्रीलंका दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४५७९ २ जून दसुन शनाका हशमतुल्ला शाहिदी महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   अफगाणिस्तान ६ गडी राखून
वनडे ४५८० ४ जून दसुन शनाका हशमतुल्ला शाहिदी महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   श्रीलंका १३२ धावांनी
वनडे ४५८३ ७ जून दसुन शनाका हशमतुल्ला शाहिदी महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   श्रीलंका ९ गडी राखून

वेस्ट इंडीजचा संयुक्त अरब अमिराती दौरा

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४५८१ ४ जून मुहम्मद वसीम शाई होप शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह   वेस्ट इंडीज ७ गडी राखून
वनडे ४५८२ ६ जून मुहम्मद वसीम शाई होप शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह   वेस्ट इंडीज ७८ धावांनी
वनडे ४५८४ ९ जून मुहम्मद वसीम रोस्टन चेस शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह   वेस्ट इंडीज ४ गडी राखून

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

संपादन
एकमेव कसोटी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
कसोटी २५०५ ७-११ जून   ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्स   भारत रोहित शर्मा द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया २०९ धावांनी

अफगाणिस्तानचा बांगलादेश दौरा

संपादन
एकमेव कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५०६ १४-१८ जून लिटन दास हशमतुल्ला शाहिदी शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर   बांगलादेश ५४६ धावांनी
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४६१५ ५ जुलै तमीम इक्बाल हशमतुल्ला शाहिदी जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव   अफगाणिस्तान १७ धावांनी (डीएलएस)
वनडे ४६१९ ८ जुलै लिटन दास हशमतुल्ला शाहिदी जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव   अफगाणिस्तान १४२ धावांनी
वनडे ४६२१ ११ जुलै लिटन दास हशमतुल्ला शाहिदी जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव   बांगलादेश ७ गडी राखून
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २१३८ १४ जुलै शाकिब अल हसन राशिद खान सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश २ गडी राखून
टी२०आ २१४५ १६ जुलै शाकिब अल हसन राशिद खान सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   बांगलादेश ६ गडी राखून (डीएलएस)

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, द ॲशेस – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५०७ १६-२० जून बेन स्टोक्स पॅट कमिन्स एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया २ गडी राखून
कसोटी २५०८ २८ जून-२ जुलै बेन स्टोक्स पॅट कमिन्स लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ४३ धावांनी
कसोटी २५०९ ६-१० जुलै बेन स्टोक्स पॅट कमिन्स हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड, लीड्स   इंग्लंड ३ गडी राखून
कसोटी २५१२ १९-२३ जुलै बेन स्टोक्स पॅट कमिन्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर सामना अनिर्णित
कसोटी २५१५ २७-३१ जुलै बेन स्टोक्स पॅट कमिन्स द ओव्हल, लंडन   इंग्लंड ४९ धावांनी

२०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता

संपादन

गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४५८५ १८ जून   झिम्बाब्वे क्रेग एर्विन   नेपाळ रोहित पौडेल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ८ गडी राखून
वनडे ४५८६ १८ जून   अमेरिका मोनांक पटेल   वेस्ट इंडीज शाई होप ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   वेस्ट इंडीज ३९ धावांनी
वनडे ४५८७ १९ जून   श्रीलंका दसुन शनाका   संयुक्त अरब अमिराती मुहम्मद वसीम क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   श्रीलंका १७५ धावांनी
वनडे ४५८८ १९ जून   आयर्लंड अँड्र्यू बालबर्नी   ओमान झीशान मकसूद बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   ओमान ५ गडी राखून
वनडे ४५८९ २० जून   झिम्बाब्वे क्रेग एर्विन   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ६ गडी राखून
वनडे ४५९० २० जून   नेपाळ रोहित पौडेल   अमेरिका ॲरन जोन्स ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   नेपाळ ६ गडी राखून
वनडे ४५९१ २१ जून   आयर्लंड अँड्र्यू बालबर्नी   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   स्कॉटलंड १ गडी राखून
वनडे ४५९२ २१ जून   ओमान झीशान मकसूद   संयुक्त अरब अमिराती मुहम्मद वसीम बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   ओमान ५ गडी राखून
वनडे ४५९३ २२ जून   नेपाळ रोहित पौडेल   वेस्ट इंडीज शाई होप हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   वेस्ट इंडीज १०१ धावांनी
वनडे ४५९४ २२ जून   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   अमेरिका ॲरन जोन्स ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   नेदरलँड्स ५ गडी राखून
वनडे ४५९५ २३ जून   ओमान झीशान मकसूद   श्रीलंका दसुन शनाका क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   श्रीलंका १० गडी राखून
वनडे ४५९६ २३ जून   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   संयुक्त अरब अमिराती मुहम्मद वसीम बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   स्कॉटलंड १११ धावांनी
वनडे ४५९७ २४ जून   झिम्बाब्वे क्रेग एर्विन   वेस्ट इंडीज शाई होप हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ३५ धावांनी
वनडे ४५९८ २४ जून   नेपाळ रोहित पौडेल   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   नेदरलँड्स ७ गडी राखून
वनडे ४५९९ २५ जून   आयर्लंड अँड्र्यू बालबर्नी   श्रीलंका दसुन शनाका क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   श्रीलंका १३३ धावांनी
वनडे ४६०० २५ जून   ओमान झीशान मकसूद   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   स्कॉटलंड ७६ धावांनी
वनडे ४६०१ २६ जून   झिम्बाब्वे शॉन विल्यम्स   अमेरिका मोनांक पटेल हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ३०४ धावांनी
वनडे ४६०२ २६ जून   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   वेस्ट इंडीज शाई होप ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे सामना बरोबरीत सुटला (  नेदरलँड्सने सुपर ओव्हर जिंकली)
वनडे ४६०३ २७ जून   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   श्रीलंका दसुन शनाका क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   श्रीलंका ८२ धावांनी
वनडे ४६०४ २७ जून   आयर्लंड अँड्र्यू बालबर्नी   संयुक्त अरब अमिराती मुहम्मद वसीम बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   आयर्लंड १३८ धावांनी

प्ले-ऑफ

संपादन
प्ले-ऑफ
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४६०७ ३० जून   आयर्लंड अँड्र्यू बालबर्नी   अमेरिका मोनांक पटेल ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   आयर्लंड ६ गडी राखून
वनडे ४६१० २ जुलै   नेपाळ रोहित पौडेल   संयुक्त अरब अमिराती व्रित्य अरविंद ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   नेपाळ ३ गडी राखून
वनडे ४६१३ ४ जुलै   आयर्लंड अँड्र्यू बालबर्नी   नेपाळ रोहित पौडेल ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   आयर्लंड २ गडी राखून
वनडे ४६१७ ६ जुलै   संयुक्त अरब अमिराती व्रित्य अरविंद   अमेरिका मोनांक पटेल ताकाशिंगा क्रिकेट क्लब, हरारे   संयुक्त अरब अमिराती १ धावेने

सुपर सिक्स आणि फायनल

संपादन
स्थान
संघ
सा वि गुण धावगती पात्रता
  श्रीलंका १० १.६०० फायनल आणि २०२३ क्रिकेट विश्वचषक साठी पात्र
  नेदरलँड्स ०.१६०
  स्कॉटलंड ०.१०२
  झिम्बाब्वे -०.०९९
  वेस्ट इंडीज -०.२०४
  ओमान -१.८९५

स्रोत: आयसीसी


सुपर सिक्स
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४६०५ २९ जून   झिम्बाब्वे क्रेग एर्विन   ओमान झीशान मकसूद क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   झिम्बाब्वे १४ धावांनी
वनडे ४६०६ ३० जून   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   श्रीलंका दसुन शनाका क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   श्रीलंका २१ धावांनी
वनडे ४६०८ १ जुलै   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   वेस्ट इंडीज शाई होप हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   स्कॉटलंड ७ गडी राखून
वनडे ४६०९ २ जुलै   झिम्बाब्वे क्रेग एर्विन   श्रीलंका दसुन शनाका क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   श्रीलंका ९ गडी राखून
वनडे ४६११ ३ जुलै   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   ओमान अकिब इल्यास हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   नेदरलँड्स ७४ धावांनी (डीएलएस)
वनडे ४६१२ ४ जुलै   झिम्बाब्वे क्रेग एर्विन   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   स्कॉटलंड ३१ धावांनी
वनडे ४६१४ ५ जुलै   ओमान अकिब इल्यास   वेस्ट इंडीज शाई होप हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   वेस्ट इंडीज ७ गडी राखून
वनडे ४६१६ ६ जुलै   स्कॉटलंड रिची बेरिंग्टन   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   नेदरलँड्स ४ गडी राखून
वनडे ४६१८ ७ जुलै   श्रीलंका दसुन शनाका   वेस्ट इंडीज शाई होप हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   श्रीलंका ८ गडी राखून
अंतिम सामना
वनडे ४६२० ९ जुलै   नेदरलँड्स स्कॉट एडवर्ड्स   श्रीलंका दसुन शनाका हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   श्रीलंका १२८ धावांनी

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
एकमेव महिला कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.कसोटी १४५ २२-२६ जून हेदर नाइट अलिसा हिली ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ८९ धावांनी
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५०३ १ जुलै हेदर नाइट अलिसा हिली एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून
मटी२०आ १५०४ ५ जुलै हेदर नाइट अलिसा हिली द ओव्हल, लंडन   इंग्लंड ३ धावांनी
मटी२०आ १५०८ ८ जुलै हेदर नाइट अलिसा हिली लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ५ गडी राखून (डीएलएस)
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३२५ १२ जुलै हेदर नाइट अलिसा हिली कौंटी ग्राउंड, ब्रिस्टल   इंग्लंड by २ गडी राखून
म.वनडे १३२७ १६ जुलै हेदर नाइट अलिसा हिली रोज बाउल, साउथम्प्टन   ऑस्ट्रेलिया ३ धावांनी
म.वनडे १३२८ १८ जुलै हेदर नाइट अलिसा हिली कौंटी ग्राउंड, टॉन्टन   इंग्लंड ६९ धावांनी (डीएलएस)

आयर्लंड महिलांचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३१७ २६ जून हेली मॅथ्यूज लॉरा डेलनी डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   वेस्ट इंडीज ५८ धावांनी
म.वनडे १३१९ २८ जून हेली मॅथ्यूज लॉरा डेलनी डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट निकाल नाही
म.वनडे १३२१ १ जुलै हेली मॅथ्यूज लॉरा डेलनी डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   वेस्ट इंडीज ६ गडी राखून
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५०५ ४ जुलै हेली मॅथ्यूज लॉरा डेलनी डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   वेस्ट इंडीज २ गडी राखून
मटी२०आ १५०६ ६ जुलै हेली मॅथ्यूज लॉरा डेलनी डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   वेस्ट इंडीज ८ गडी राखून
मटी२०आ १५०९ ८ जुलै हेली मॅथ्यूज लॉरा डेलनी डॅरेन सॅमी क्रिकेट ग्राउंड, ग्रॉस आयलेट   वेस्ट इंडीज ८ गडी राखून

न्यू झीलंड महिलांचा श्रीलंका दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३१८ २७ जून चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले   श्रीलंका ९ गडी राखून (डीएलएस)
म.वनडे १३२० ३० जून चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले   न्यूझीलंड १११ धावांनी
म.वनडे १३२२ ३ जुलै चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले   श्रीलंका ८ गडी राखून (डीएलएस)
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५०७ ८ जुलै चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन पी. सारा ओव्हल, कोलंबो   न्यूझीलंड ५ गडी राखून
मटी२०आ १५११ १० जुलै चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन पी. सारा ओव्हल, कोलंबो   न्यूझीलंड ८ गडी राखून
मटी२०आ १५१५ १२ जुलै चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन पी. सारा ओव्हल, कोलंबो   श्रीलंका १० गडी राखून

थायलंड महिलांचा नेदरलँड्स दौरा

संपादन
महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३२३ ३ जुलै हेदर सीगर्स नरुएमोल चैवाई व्हीआरए क्रिकेट मैदान, अम्स्टेलवीन   नेदरलँड्स ५७ धावांनी
म.वनडे १३२३अ ५ जुलै हेदर सीगर्स नरुएमोल चैवाई व्हीआरए क्रिकेट मैदान, अम्स्टेलवीन सामना सोडला
म.वनडे १३२४ ७ जुलै हेदर सीगर्स नरुएमोल चैवाई व्हीआरए क्रिकेट मैदान, अम्स्टेलवीन   थायलंड १२४ धावांनी

भारतीय महिलांचा बांगलादेश दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५१० ९ जुलै निगार सुलताना हरमनप्रीत कौर शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर   भारत ७ गडी राखून
मटी२०आ १५१३ ११ जुलै निगार सुलताना हरमनप्रीत कौर शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर   भारत ८ धावांनी
मटी२०आ १५१७ १३ जुलै निगार सुलताना हरमनप्रीत कौर शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर   बांगलादेश ४ गडी राखून
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३२६ १६ जुलै निगार सुलताना हरमनप्रीत कौर शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर   बांगलादेश ४० धावांनी (डीएलएस)
म.वनडे १३२९ १९ जुलै निगार सुलताना हरमनप्रीत कौर शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर   भारत १०८ धावांनी
म.वनडे १३३० २२ जुलै निगार सुलताना हरमनप्रीत कौर शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर सामना बरोबरीत सुटला

भारताचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५१० १२-१६ जुलै क्रेग ब्रॅथवेट रोहित शर्मा विंडसर पार्क, रुसाउ   भारत एक डाव आणि १४१ धावांनी
कसोटी २५१३ २०-२४ जुलै क्रेग ब्रॅथवेट रोहित शर्मा क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४६२२ २७ जुलै शाई होप रोहित शर्मा केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   भारत ५ गडी राखून
वनडे ४६२३ २९ जुलै शाई होप हार्दिक पांड्या केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज ६ गडी राखून
वनडे ४६२४ १ ऑगस्ट शाई होप हार्दिक पांड्या ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   भारत २०० धावांनी
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २१८८ ३ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल हार्दिक पांड्या ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, सॅन फर्नांडो   वेस्ट इंडीज ४ धावांनी
टी२०आ २१९१ ६ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल हार्दिक पांड्या प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स   वेस्ट इंडीज २ गडी राखून
टी२०आ २१९२ ८ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल हार्दिक पांड्या प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स   भारत ७ गडी राखून
टी२०आ २१९३ १२ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल हार्दिक पांड्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल   भारत ९ गडी राखून
टी२०आ २१९४ १३ ऑगस्ट रोव्हमन पॉवेल हार्दिक पांड्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल   वेस्ट इंडीज ८ गडी राखून

पाकिस्तानचा श्रीलंका दौरा

संपादन
२०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५११ १६-२० जुलै दिमुथ करुणारत्ने बाबर आझम गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले   पाकिस्तान ४ गडी राखून
कसोटी २५१४ २४-२८ जुलै दिमुथ करुणारत्ने बाबर आझम सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो   पाकिस्तान एक डाव आणि २२२ धावांनी

ऑस्ट्रेलिया महिलांचा आयर्लंड दौरा

संपादन
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३३०अ २३ जुलै लॉरा डेलनी अलिसा हिली कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन सामना सोडला
म.वनडे १३३१ २५ जुलै लॉरा डेलनी अलिसा हिली कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   ऑस्ट्रेलिया १५३ धावांनी
म.वनडे १३३२ २८ जुलै लॉरा डेलनी ताहलिया मॅकग्रा कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून

ऑगस्ट

संपादन

आयर्लंड महिलांचा नेदरलँड्स दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५३२ १४ ऑगस्ट हेदर सीगर्स लॉरा डेलनी व्हीआरए क्रिकेट मैदान, अॅम्स्टेलवीन   आयर्लंड १० गडी राखून
मटी२०आ १५३३ १६ ऑगस्ट हेदर सीगर्स लॉरा डेलनी व्हीआरए क्रिकेट मैदान, अॅम्स्टेलवीन   आयर्लंड ६६ धावांनी
मटी२०आ १५३४ १७ ऑगस्ट हेदर सीगर्स लॉरा डेलनी व्हीआरए क्रिकेट मैदान, अॅम्स्टेलवीन   आयर्लंड ६ गडी राखून

न्यू झीलंडचा संयुक्त अरब अमिराती दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २१९८ १७ ऑगस्ट मुहम्मद वसीम टिम साउथी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   न्यूझीलंड १९ धावांनी
टी२०आ २२०३ १९ ऑगस्ट मुहम्मद वसीम टिम साउथी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून
टी२०आ २२०९ २० ऑगस्ट मुहम्मद वसीम टिम साउथी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   न्यूझीलंड ३२ धावांनी

भारताचा आयर्लंड दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २२०० १८ ऑगस्ट पॉल स्टर्लिंग जसप्रीत बुमराह द व्हिलेज, मालाहाइड   भारत २ धावांनी (डीएलएस)
टी२०आ २२०८ २० ऑगस्ट पॉल स्टर्लिंग जसप्रीत बुमराह द व्हिलेज, मालाहाइड   भारत ३३ धावांनी
टी२०आ २२१३अ २३ ऑगस्ट पॉल स्टर्लिंग जसप्रीत बुमराह द व्हिलेज, मालाहाइड सामना सोडला

श्रीलंकेमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान

संपादन
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४६२५ २२ ऑगस्ट हशमतुल्ला शाहिदी बाबर आझम महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   पाकिस्तान १४२ धावांनी
वनडे ४६२६ २४ ऑगस्ट हशमतुल्ला शाहिदी बाबर आझम महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटा   पाकिस्तान १ गडी राखून
वनडे ४६२७ २६ ऑगस्ट हशमतुल्ला शाहिदी बाबर आझम आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   पाकिस्तान ५९ धावांनी

२०२३ आशिया कप

संपादन
मुख्य पान: २०२३ आशिया चषक

राउंड-रॉबिन
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४६२८ ३० ऑगस्ट   पाकिस्तान बाबर आझम   नेपाळ रोहित पौडेल मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान   पाकिस्तान २३८ धावांनी
वनडे ४६२९ ३१ ऑगस्ट   बांगलादेश शाकिब अल हसन   श्रीलंका दसुन शनाका पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी   श्रीलंका ५ गडी राखून
वनडे ४६३० २ सप्टेंबर   पाकिस्तान बाबर आझम   भारत रोहित शर्मा पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी निकाल नाही
वनडे ४६३१ ३ सप्टेंबर   अफगाणिस्तान हशमतुल्ला शाहिदी   बांगलादेश शाकिब अल हसन गद्दाफी स्टेडियम, लाहोर   बांगलादेश ८९ धावांनी
वनडे ४६३२ ४ सप्टेंबर   नेपाळ रोहित पौडेल   भारत रोहित शर्मा पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी   भारत १० गडी राखून (डीएलएस)
वनडे ४६३३ ५ सप्टेंबर   अफगाणिस्तान हशमतुल्ला शाहिदी   श्रीलंका दसुन शनाका गद्दाफी स्टेडियम, लाहोर   श्रीलंका २ धावांनी



संघ
सा वि नि गुण धावगती
  भारत १.७५९
  श्रीलंका -०.१३४
  बांगलादेश -०.४६९
  पाकिस्तान -१.२८३

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]
  फायनलसाठी पात्र

सुपर फोर
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ४६३४ ६ सप्टेंबर   पाकिस्तान बाबर आझम   बांगलादेश शाकिब अल हसन गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान ७ गडी राखून
वनडे ४६३७ ९ सप्टेंबर   बांगलादेश शाकिब अल हसन   श्रीलंका दसुन शनाका आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   श्रीलंका २१ धावांनी
वनडे ४६३९ १०-११ सप्टेंबर   पाकिस्तान बाबर आझम   भारत रोहित शर्मा आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   भारत २२८ धावांनी
वनडे ४६४१ १२ सप्टेंबर   भारत रोहित शर्मा   श्रीलंका दसुन शनाका आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   भारत ४१ धावांनी
वनडे ४६४४ १४ सप्टेंबर   पाकिस्तान बाबर आझम   श्रीलंका दसुन शनाका आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   श्रीलंका २ गडी राखून (डीएलएस)
वनडे ४६४५ १५ सप्टेंबर   भारत रोहित शर्मा   बांगलादेश शाकिब अल हसन आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   बांगलादेश ६ धावांनी
अंतिम सामना
वनडे ४६४९ १७ सप्टेंबर   भारत रोहित शर्मा   श्रीलंका दसुन शनाका आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो   भारत १० गडी राखून

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २२२४ ३० ऑगस्ट एडन मार्कराम मिचेल मार्श किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन   ऑस्ट्रेलिया १११ धावांनी
टी२०आ २२२८ १ सप्टेंबर एडन मार्कराम मिचेल मार्श किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून
टी२०आ २२३० ३ सप्टेंबर एडन मार्कराम मिचेल मार्श किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४६३५ ७ सप्टेंबर टेंबा बावुमा मिचेल मार्श मंगांग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून
वनडे ४६३८ ९ सप्टेंबर टेंबा बावुमा मिचेल मार्श मंगांग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन   ऑस्ट्रेलिया १२३ धावांनी
वनडे ४६४२ १२ सप्टेंबर टेंबा बावुमा मिचेल मार्श जेबी मार्क्स ओव्हल, पोचेफस्ट्रूम   दक्षिण आफ्रिका १११ धावांनी
वनडे ४६४६ १५ सप्टेंबर एडन मार्कराम मिचेल मार्श सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका १६४ धावांनी
वनडे ४६४८ १७ सप्टेंबर टेंबा बावुमा मिचेल मार्श वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका १२२ धावांनी

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

संपादन
टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ २२२५ ३० ऑगस्ट जोस बटलर टिम साउथी रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट   इंग्लंड ७ गडी राखून
टी२०आ २२२९ १ सप्टेंबर जोस बटलर टिम साउथी ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर   इंग्लंड ९५ धावांनी
टी२०आ २२३१ ३ सप्टेंबर जोस बटलर टिम साउथी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   न्यूझीलंड ७४ धावांनी
टी२०आ २२३२ ५ सप्टेंबर जोस बटलर टिम साउथी ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   न्यूझीलंड ६ गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ४६३६ ८ सप्टेंबर जोस बटलर टॉम लॅथम सोफिया गार्डन्स, कार्डिफ   न्यूझीलंड ८ गडी राखून
वनडे ४६४० १० सप्टेंबर जोस बटलर टॉम लॅथम रोज बाउल, साउथम्प्टन   इंग्लंड ७९ धावांनी (डीएलएस)
वनडे ४६४३ १३ सप्टेंबर जोस बटलर टॉम लॅथम द ओव्हल, लंडन   इंग्लंड १८१ धावांनी
वनडे ४६४७ १५ सप्टेंबर जोस बटलर टॉम लॅथम लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १०० धावांनी

श्रीलंकेच्या महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५६६ ३१ ऑगस्ट हेदर नाइट चामरी अटापट्टू काउंटी ग्राउंड, होव्ह   इंग्लंड १२ धावांनी (डीएलएस)
मटी२०आ १५८३ २ सप्टेंबर हेदर नाइट चामरी अटापट्टू काउंटी ग्राउंड, चेम्सफोर्ड   श्रीलंका ८ गडी राखून
मटी२०आ १६२८ ६ सप्टेंबर हेदर नाइट चामरी अटापट्टू काउंटी ग्राउंड, डर्बी   श्रीलंका ७ गडी राखून
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३३४ ९ सप्टेंबर हेदर नाइट चामरी अटापट्टू रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट   इंग्लंड ७ गडी राखून
म.वनडे १३३६ १२ सप्टेंबर हेदर नाइट चामरी अटापट्टू काउंटी ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन निकाल नाही
म.वनडे १३३८ १४ सप्टेंबर नॅट सायव्हर-ब्रंट चामरी अटापट्टू ग्रेस रोड, लीसेस्टर   इंग्लंड १६१ धावांनी

सप्टेंबर

संपादन

दक्षिण आफ्रिका महिलांचा पाकिस्तान दौरा

संपादन
महिला टी२०आ मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ १५७३ १ सप्टेंबर निदा दार लॉरा वोल्वार्ड नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ५ गडी राखून
मटी२०आ १५९३ ३ सप्टेंबर निदा दार लॉरा वोल्वार्ड नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ७ गडी राखून
मटी२०आ १६०२ ४ सप्टेंबर निदा दार लॉरा वोल्वार्ड नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ६ धावांनी
२०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप – महिला एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.वनडे १३३३ ८ सप्टेंबर निदा दार लॉरा वोल्वार्ड नॅशनल स्टेडियम, कराची   दक्षिण आफ्रिका १२७ धावांनी
म.वनडे १३३५ ११ सप्टेंबर निदा दार लॉरा वोल्वार्ड नॅशनल स्टेडियम, कराची   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
म.वनडे १३३७ १४ सप्टेंबर निदा दार लॉरा वोल्वार्ड नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ८ गडी राखून

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Season archive". ESPNcricinfo. 4 June 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Men's Cricket World Cup 2023 qualifying matches rescheduled". International Cricket Council. 16 December 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "Zimbabwe to host ODI World Cup qualifiers in June-July 2023". ESPNcricinfo. 16 December 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "आशिया चषक गट अ २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "आशिया चषक गट अ २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  6. ^ "आशिया चषक गट अ २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.