न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने जून आणि जुलै २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२] वनडे मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.[३][४] १८ मे २०२३ रोजी, श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[५]

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३
श्रीलंका
न्यू झीलंड
तारीख २७ जून २०२३ – १२ जुलै २०२३
संघनायक चामरी अटापट्टू सोफी डिव्हाईन
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा चामरी अटापट्टू (२४८) सोफी डिव्हाईन (१९४)
सर्वाधिक बळी ओशाडी रणसिंगे (४) लिया ताहुहु (५)
मालिकावीर चामरी अटापट्टू (श्रीलंका)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा हर्षिता समरविक्रम (८४) सुझी बेट्स (१३३)
सर्वाधिक बळी इनोका रणवीरा (४)
इनोशी प्रियदर्शनी (४)
लिया ताहुहु (४)
मालिकावीर सुझी बेट्स (न्यूझीलंड)

श्रीलंकेने वनडे मालिका २-१ ने जिंकली.[६] न्यू झीलंडवर श्रीलंकेचा हा पहिला द्विपक्षीय मालिका विजय होता.[७]

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला एकदिवसीय संपादन

२७ जून २०२३
१०:००
धावफलक
न्यूझीलंड  
१७०/५ (२८ षटके)
वि
  श्रीलंका
१७२/१ (२७ षटके)
अमेलिया केर ४० (५१)
कविशा दिलहारी १/२६ (५ षटके)
श्रीलंकेने ९ गडी राखून विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: गामिनी दिसानायके (श्रीलंका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे श्रीलंकेला २८ षटकांत १७२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: श्रीलंका २, न्यूझीलंड ०.

दुसरा एकदिवसीय संपादन

३० जून २०२३
१०:००
धावफलक
न्यूझीलंड  
३२९/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२१८ (४८.४ षटके)
सोफी डिव्हाईन १३७ (१२१)
ओशाडी रणसिंगे ३/६८ (१० षटके)
कविशा दिलहारी ८४ (९८)
लिया ताहुहु ४/३१ (८ षटके)
न्यूझीलंडने १११ धावांनी विजय मिळवला
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: शांथा फोन्सेका (श्रीलंका) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: न्यूझीलंड २, श्रीलंका ०.

तिसरा एकदिवसीय संपादन

३ जुलै २०२३
१०:००
धावफलक
न्यूझीलंड  
१२७/२ (३१ षटके)
वि
  श्रीलंका
१९६/२ (२६.५ षटके)
सुझी बेट्स ६३* (८७)
ओशाडी रणसिंगे १/२२ (५ षटके)
चामरी अटापट्टू १४०* (८०)
लिया ताहुहु १/२९ (६ षटके)
श्रीलंकेने ८ गडी राखून विजय मिळवला (डीएलएस पद्धत)
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे श्रीलंकेला २९ षटकांत १९६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
  • महिला चॅम्पियनशिप गुण: श्रीलंका २, न्यूझीलंड ०.

टी२०आ मालिका संपादन

पहिला टी२०आ संपादन

८ जुलै २०२३
१०:००
धावफलक
श्रीलंका  
१०६/९ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१०७/५ (१८.५ षटके)
न्यूझीलंडने ५ गडी राखून विजय मिळवला
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: चमारा दे सोयसा (श्रीलंका) आणि डेदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा टी२०आ संपादन

१० जुलै २०२३
१०:००
धावफलक
श्रीलंका  
११८/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
११९/२ (१८.४ षटके)
हसिनी परेरा ३३ (३६)
लिया ताहुहु ४/२१ (४ षटके)
सुझी बेट्स ५२ (५३)
कविशा दिलहारी १/२२ (३ षटके)
न्यूझीलंडने ८ गडी राखून विजय मिळवला
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: रवींद्र कोट्टाहाची (श्रीलंका) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: लिया ताहुहु (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा टी२०आ संपादन

१२ जुलै २०२३
१०:००
धावफलक
न्यूझीलंड  
१४०/९ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१४३/० (१४.३ षटके)
श्रीलंकेने १० गडी राखून विजय मिळवला
पी. सारा ओव्हल, कोलंबो
पंच: चंद्रिका अमरसिंघे (श्रीलंका) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • इमेशा दुलानी (श्रीलंका) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Women's Future Tours Programme" (PDF). International Cricket Council. 31 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "New Zealand Women's Cricket Team to Tour Sri Lanka for ODI and T20I Series". Cricket News. Archived from the original on 2023-06-06. 4 June 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Sri Lanka set to host New Zealand for white-ball series in June-July". International Cricket Council. 31 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Women's FTP for 2022-25 announced". International Cricket Council. 7 June 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "New Zealand Women's Tour of Sri Lanka 2023 | Itinerary". Sri Lanka Cricket. 31 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Athapaththu slams 80-ball 140 as Sri Lanka ease past New Zealand". ESPNcricinfo. 3 July 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Chamari Athapaththu becomes first Sri Lankan to top women's ODI rankings". ESPNcricinfo. 4 July 2023 रोजी पाहिले.