पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३
आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा
पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने जुलै २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१] ही मालिका २०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग बनली.[२] ऑगस्ट २०२२ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकात द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली.[३] २० जून २०२३ रोजी, श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[४]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३ | |||||
श्रीलंका | पाकिस्तान | ||||
तारीख | १६ – २८ जुलै २०२३ | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने | बाबर आझम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | धनंजया डी सिल्वा (२७१) | सौद शकील (२९५) | |||
सर्वाधिक बळी | प्रभात जयसुर्या (९) | नौमन अली (१०) अबरार अहमद (१०) | |||
मालिकावीर | सलमान अली आगा (पाकिस्तान) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन१६-२० जुलै २०२३
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे २४.२ षटके, १३ षटके आणि ७.२ षटकांचा खेळ वाया गेला.
- शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) ने कसोटीत १००वी विकेट घेतली.[५][६]
- अब्दुल्ला शफिक (पाकिस्तान) यांनी कसोटीत १,००० धावा पूर्ण केल्या.[७]
- सौद शकील श्रीलंकेत द्विशतक करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.[८]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान १२, श्रीलंका ०.
दुसरी कसोटी
संपादनवि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे १०.३ षटके आणि ८० षटकांचा खेळ वाया गेला.
- दिलशान मदुशंका (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) याने सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्फराज अहमदच्या जागी कंसशन पर्याय म्हणून खेळला.[९]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान १२, श्रीलंका ०.
नोंदी
संपादन- ^ प्रत्येक कसोटीसाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना, दुसरी कसोटी चार दिवसांत निकाली निघाली.
- ^ दुसऱ्या दिवशी मैदानावरील पंच म्हणून रवींद्र विमलसिरी (श्रीलंका) यांनी ख्रिस गॅफानीची जागा घेतली.
संदर्भ
संपादन- ^ "Pakistan to host 10 Test playing nations between 2023 and 2027". Pakistan Cricket Board.
- ^ "FTP 2023-27: Pakistan likely to host NZ, SA for tri-series in 2025". Geo Super.
- ^ "Sri Lanka's FTP announced". International Cricket Council.
- ^ "Pakistan Test series dates announced". Sri Lanka Cricket. 30 June 2023 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan pacer Shaheen Shah Afridi completes 100 Test wicket". द टाइम्स ऑफ इंडिया. 17 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan's Shaheen Afridi completes 100 wickets in Test cricket". ANI News. 17 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Abdullah Shafique joins Javed Miandad, Attains a unique Test batting Feat". OneCricket. 17 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Saud Shakeel becomes first Pakistan to score double hundred at Sri Lankan soil". OneCricket. 17 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sarfaraz ruled out of second Test with concussion, Rizwan comes in as substitute". ESPNcricinfo. 26 July 2023 रोजी पाहिले.