पाकिस्तान क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०२३
(अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३ या पानावरून पुनर्निर्देशित)
पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२] जुलै २०२३ मध्ये दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्या.[३][४] हा दौरा २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग होता.[५]
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३ | |||||
अफगाणिस्तान | पाकिस्तान | ||||
तारीख | २२ – २६ ऑगस्ट २०२३ | ||||
संघनायक | हशमतुल्ला शाहिदी | बाबर आझम | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रहमानुल्लाह गुरबाझ (१७४) | इमाम-उल-हक (१६५) | |||
सर्वाधिक बळी | मुजीब उर रहमान (५) फझलहक फारूखी (५) |
शाहीन आफ्रिदी (६) | |||
मालिकावीर | इमाम-उल-हक (पाकिस्तान) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला एकदिवसीय
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हॅरीस रौफ (पाकिस्तान) ने वनडेत पहिले पाच बळी घेतले.[६]
दुसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मुजीब उर रहमानने २५ चेंडूत अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक केले.
संदर्भ
संपादन- ^ "Afghanistan to host Pakistan for three-match एकदिवसीय मालिका in Sri Lanka". ESPNcricinfo. 31 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan to play Afghanistan in three ODIs next month". Pakistan Cricket Board. 31 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan confirm schedule for Afghanistan ODIs". International Cricket Council. 31 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to Host Pakistan for a three-match एकदिवसीय मालिका in August". Afghanistan Cricket Board. 31 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Pakistan to play Afghanistan in SL ahead of Asia Cup". Cricbuzz. 31 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Haris Rauf blows Afghanistan away in opening one-dayer". Cricbuzz. 22 August 2023 रोजी पाहिले.